पनवेल : वार्ताहर नगरसेवक विक्रांत पाटील यांच्या तत्परतेमुळे पनवेलमधील परदेशी आळी येथील रस्त्यावरील धोकादायक ड्रेनेजचे झाकण बदलण्यात आले आहे. प्रभाग 18 मधील परदेशी आळी येथील महाराणा प्रताप रस्त्यावरील हॅपी होम सोसायटीच्या समोर ड्रेनेजचे झाकण दबले गेले होते. यामुळे अपघात होण्याचे प्रसंग ओढवू शकत होते. एखादे अवजड वाहन त्यावरून जाऊन मोठा …
Read More »खारघरमधील रस्ते, पदपथांच्या समस्या सोडवा; भाजप पदाधिकार्यांची मागणी; महापालिका प्रभाग अधिकार्यांसोबत चर्चा
खारघर : रामप्रहर वृत्त खारघरमधील रस्ते आणि पदपथांच्या समस्या सोडविण्यासाठी खारघर भाजप शिष्टमंडळाच्या वतीने बुधवारी (दि. 29) प्रभाग अधिकार्यांसोबत चर्चा करण्यात आली तसेच या समस्येवर उपायायोजना करण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले. दिवसेंदिवस खारघरमधील सर्व सेक्टर्समधील रस्ते व पदपथ हे फेरीवाल्यांनी व्याप्त झालेले आहेत. नागरिकांना रस्त्यावर चालणे मुश्कील होत असते शिवाय याचा …
Read More »कोरोनाचे नियम मोडणार्यांना दणका; न्यू इयर सेलिब्रेशनच्या पार्श्वभूमीवर 71 पथके तैनात; कारवाईसाठी पनवेल महसूल विभागाची धडक मोहीम
पनवेल : रामप्रहर वृत्त न्यू इयर सेलिब्रेशनचे तरुणाईसह सर्वांनाच वेध लागले आहेत, परंतु कोरोनाचा नवा व्हेरिएंट असणार्या ओमायक्रॉनचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाकडून नवी नियमावलीनुसार जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे शासनाच्या आदेशानुसार तहसीलदार विजय तळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल महसूल प्रशासनाकडून पथके तयार करण्यात आली आहेत. या पथकांकडून नियमांचे उल्लंघन करणार्या …
Read More »सिडकोच्या नियोजनशून्य कारभारामुळे भविष्यात गंभीर पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार; आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांचा तारांकित प्रश्न
पनवेल ः रामप्रहर वृत्त सिडकोच्या नियोजनशून्य कारभारामुळे व नव्याने विकसित होणार्या गृहप्रकल्पांच्या पार्श्वभूमीवर भविष्यात गंभीर पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार असल्याची भीती आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांनी तारांकित प्रश्नाद्वारे विधिमंडळाच्या मुंबई येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात व्यक्त केली आहे. तसेच या संदर्भात योग्य ती उपाययोजना करा, अशी मागणीही …
Read More »पनवेलमध्ये दिव्यांगांसाठी प्रमाणपत्र तपासणी व निदान शिबिर
पनवेल : रामप्रहर वृत्त स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सर्वत्र साजरा होत आहे. त्याअंतर्गत पनवेल महापालिका आणि रायगड जिल्हा प्रशासनाच्या वतीने महापालिका क्षेत्र आणि तालुका भागातील दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी दिव्यांगत्वाचे वैद्यकिय प्रमाणपत्र तपासणी व निदान विशेष शिबिराचे आयोजन मंगळवारी (दि. 28) करण्यात आले होते. हे शिबिर महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी रुग्णालयात …
Read More »इंडियन पोर्ट असोसिएशन सोबत सहा महासंघाची बैठक
उरण : रामप्रहर वृत्त इंडियन पोर्ट असोसिएशनच्या व्यवस्थापनाने सहा महासंघांची बैठक बुधवारी (दि. 22) नवी दिल्ली येथे आयोजित केली होती. बीडब्लूएनसीच्या 10 डिसेंबरला झालेल्या बैठकीच्या अनुषंगाने ही बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला भारतीय पोर्ट तसेच डाक मजदूर महासंघाचे अध्यक्ष प्रभाकर उपरकर, जनरल सेक्रेटरी सुरेश पाटील. इंडियन पोर्ट असोसिएशन व्यवस्थापनाचे …
Read More »मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अद्यापही अपूर्ण
आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी वेधले शासनाचे लक्ष पनवेल, मुंबई ः रामप्रहर वृत्त अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अद्यापही पूर्ण झाले नसून काम संथगतीने होत असल्याने चालक आणि प्रवासी यांना नाहक त्रास आणि आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत आहे. त्यामुळे आमदार प्रशांत ठाकूर …
Read More »रायगडच्या सॉफ्ट टेनिस संघांची निवड
पनवेल ः वार्ताहर महाराष्ट्र राज्य सॉफ्ट टेनिस असोसिएशन अंतर्गत जळगाव जिल्हा असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने नववी वरिष्ठ गट राज्यस्तरीय पुरुष व महिला अजिंक्यपद स्पर्धा 6 ते 9 जानेवारीदरम्यान जळगाव येथे आयोजित करण्यात आली आहे. यासाठी रायगड जिल्ह्याचे पुरुष व महिला संघ निवडण्यात आले आहेत. या स्पर्धेत भाग घेण्यासाठी रायगड जिल्हा सॉफ्ट …
Read More »गव्हाण विद्यालयाचे रवींद्र भोईर ‘रयत’च्या लाईफ मेंबरपदी
पनवेल : रामप्रहर वृत्त श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व जनार्दन भगत ज्युनिअर कॉलेजमधील उपशिक्षक रवींद्र शालिक भोईर यांची रयत शिक्षण संस्थेच्या लाईफ मेंबरपदी निवड करण्यात आली. रवींद्र भोईर हे संस्थेच्या लाईफ वर्कर व समन्वय समिती सदस्य या पदावर कार्यरत असतानाच लाईफ वर्करमधून लाईफ मेंबर या पदावर त्यांना बढती देण्यात आली …
Read More »विना मास्क फिरणार्यांवर पालिकेकडून कारवाई
पनवेल : वार्ताहर राज्यभर ओमायक्रॉन विषाणूंचे रुग्ण वाढत आहेत, तसेच महापालिका क्षेत्रातही कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिकेने ‘नो मास्क नो एंट्री’चे धोरण पुन्हा जोमाने सुरू केले आहे. पालिका क्षेत्रात विनामास्क फिरणार्यांकडून साडेतेवीस हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. महापालिका हद्दीतील खारघर, कळंबोली, कामोठे, पनवेल याचाही प्रभागातील बाजारपेठा, …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper