Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

वसुबारसनिमित्त करंजाडेत विविध कार्यक्रम उत्साहात

पनवेल : रामप्रहर वृत्त सीरवी समाज संस्था आणि करंजाडे नागरिक मंच यांच्यातर्फे दीपावलीचा पहिला दिवस वसुबारसनिमित्त सोमवारी (दि. 1) गोमाता वासरु पूजन आणि संगीत संध्या हा गायनाचा कार्यक्रम सायंकाळी करंजाडे सेक्टर 3 येथील दुर्गा माता मंदिरात आयोजित करण्यात आला होता. यासोबतच फक्त महिलांसाठी असणारे नवी मुंबईतील पहिले स्वरदुर्गा ढोल ताशा …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून कार्थिका नायरचे कौतुक

पनवेल : राष्ट्रीय पात्रता परीक्षा अर्थात नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट युजी 2021 परीक्षेत नवीन पनवेल येथील कार्थिका जी. नायर हिने 720 पैकी 720 गुण मिळवत भारतातून टॉप विद्यार्थिनीचा मान पटकाविला आहे. त्याबद्दल भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी कार्थिकाचे अभिनंदन करून तिला पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या. या वेळी महापौर …

Read More »

कामोठ्यात रस्त्यांची दुरुस्ती; भाजप नगरसेवकांचा पाठपुरावा

कामोठे : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेचे नगरसेवक नगरसेवक दिलीप पाटील आणि नगरसेवक विजय चिपळेकर यांच्या पाठपुराव्याने कामोठ्यातील सेक्टर 11मधील कृष्णा हॉटेल ते सुषमा पाटील विद्यालय आणि सुषमा पाटील विद्यालयपासून ते सेक्टर 12 झिंगाट हॉटेलपर्यंतचा रस्ता दुरुस्त करण्यात आला आहे. कृष्णा हॉटेल ते सुषमा पाटील विद्यालय आणि सुषमा पाटील विद्यालयपासून ते …

Read More »

पागोटे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी भाजपच्या मिलिंद तांडेल यांची निवड

उरण : रामप्रहर वृत्त उरण तालुक्यातील पागोटे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मिलिंद केशव तांडेल यांची निवड झाली आहे. याबद्दल आमदार महेश बालदी यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या वेळी भाजप तालुकाध्यक्ष रवी भोईर, ट्रान्सपोर्ट सेलचे जिल्हाध्यक्ष सुधीर घरत, जितेंद्र पाटील, विजय पाटील, योगेश पाटील, निलेश पाटील, किरण पंडित, राकेश …

Read More »

खारघरमध्ये उद्या ‘दिवाळी पहाट’

पनवेल ः रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्ष खारघर-तळोजा मंडलच्या वतीने भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल महापालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी (दि. 4) सकाळी 6 वाजता खारघरमध्ये गाण्यांची सुरेल मैफल म्हणजेच दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.खारघर सेक्टर 12मधील ग्रीन फिंगर शाळेजवळील गावदेवी मैदानात हा कार्यक्रम …

Read More »

पनवेलमध्ये शुक्रवारी स्वरसम्राट राहुल देशपांडे यांच्या मैफलीची पर्वणी

पनवेल ः रामप्रहर वृत्तरसिक श्रोत्यांच्या खास आग्रहास्तव भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर व पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय युवा मोर्चा पनवेलच्या वतीने स्वरसम्राट राहुल देशपांडे यांच्या गाण्यांची मैफल अर्थात दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शुक्रवारी (दि. 5) सकाळी 6 वाजता …

Read More »

मराठी साहित्य संस्कृतीच्या उज्ज्वल परंपरेतील दिवाळी अंक महत्त्वाचा भाग

लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे प्रतिपादन पनवेल ः रामप्रहर वृत्तमराठी साहित्य संस्कृतीला उज्ज्वल परंपरा असून दिवाळी अंक यातील एक महत्त्वाचा भाग आहे, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी मंगळवारी (दि. 2) येथे केले.ज्येष्ठ पत्रकार प्रमोद वालेकर संपादित दै. किल्ले रायगडच्या 55व्या, अविनाश कोळी संपादित सा. हक्काचे व्यासपीठच्या सातव्या, अनिल …

Read More »

आरपीएलची व्यवस्था आंतरराष्ट्रीय लीगच्या दर्जाची

आमदार आशिष शेलार यांचे गौरवोद्गार; स्पर्धेचे उद्घाटन पनवेल ः रामप्रहर वृत्तरायगड प्रीमियर लीगची (आरपीएल) व्यवस्था ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील लीगच्या दर्जाची असल्याचे गौरवोद्गार माजी शिक्षणमंत्री तथा आमदार आशिष शेलार यांनी मंगळवारी (दि. 2) काढले. आरपीएलच्या दुसर्‍या पर्वाला सुरुवात झाली असून शिरढोण येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके मैदानात ही स्पर्धा 12 …

Read More »

प्रकल्पग्रस्तांवर सिडकोकडून अन्यायाचा कहर

धूतूमच्या दत्तू भिवा ठाकूर यांची प्रकृती चिंताजनक पनवेल ः रामप्रहर वृत्तआपल्या हक्कांसाठी वारंवार सिडकोकडे मागणी करणार्‍या प्रकल्पग्रस्तांकडे सिडको ढुंकूनही पहात नसल्याचे दत्तू भिवा ठाकूर या वयोवृद्ध प्रकल्पग्रस्त शेतकर्‍याने केलेल्या आत्महत्येच्या प्रयत्नामुळे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. दत्तू ठाकूर यांची प्रकृती चिंताजनक आहे, मात्र सिडकोला प्रकल्पग्रस्तांच्या वेदनेपेक्षा बांधकामही सुरू न झालेल्या …

Read More »

जेएनपीटीच्या जासई उड्डाणपुलाचा भाग कोसळला

एक कामगार ठार, सहा जण गंभीर उरण ः प्रतिनिधी, वार्ताहरजेएनपीटीच्या वतीने उभारण्यात येत असलेल्या जासई उड्डाणपुलावर काम सुरू असताना मंगळवारी (दि. 2) सायंकाळी 5.15 वाजताच्या सुमारास दुर्घटना घडली. पीयर कॅपचे काँक्रीट भरताना परातीला बूम प्लेअर क्रेनचा धक्का लागून ते अचानक कोसळले. यात एक कामगार जागीच ठार झाला असून सहा जण …

Read More »