पनवेल : वार्ताहर तेलाची लाखो रुपयांची ऑर्डर देवून त्यानंतर तेल ताब्यात घेऊन ऑर्डरच्या बिलाचे पैसे न देता पळ काढणार्या टोळीपैकी दोघांना तुर्भे पोलिसांनी गजाआड केले आहे. त्यांच्या अटकेमुळे अशा प्रकारचे फसवणुकीचे अनेक गुन्हे उघडकीस येणार आहेत. आरोपी मुकेश पटेल (33 रा. कामोठे) व त्याचा सहकारी यांनी फिर्यादीला चार लाख रुपये …
Read More »पनवेल मनपा हद्दीत कोरोनामुक्तीचे प्रमाण वाढले
10 दिवसांत 5,292 रुग्ण झाले बरे पनवेल : वार्ताहर पनवेल महानगरपालिका क्षेत्रात दररोज कोरोनाबाधित रुग्ण हे पाचशेचा आकडा पार करत आहे. ही परिस्थिती भयावह असली तरी पालिका क्षेत्रातील रुग्ण बरे होणार्यांची संख्यादेखील दिवसाला पाचशेच्या घरात पोहचली आहे. त्यामुळे गेल्या 10 दिवसांत पाच हजार 292 रुग्ण उपचारानंतर बरे होऊन घरी परतले …
Read More »लसीकरण केंद्रात भाजपचा नोंदणी कक्ष
पनवेल : रामप्रहर वृत्त संपूर्ण देश कोरोना महामारीच्या विळख्यामध्ये अडकला आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या घोषणेनुसार देशामध्ये कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम चालू झालेली आहे. येणार्या 1 मेपासून 18 वर्षांवरील सर्वच नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण चालू होणार आहे. त्या अनुषंगाने पनवेलमधील लसीकरण केंद्रांच्या ठिकाणी नागरिकांना मार्गदर्शन करण्यासाठी व नोंदणी …
Read More »पनवेल महापालिकेचे भरारी पथक ‘त्या’ कोविड रुग्णालयांवर करणार कारवाई
पनवेल : प्रतिनिधी पनवेल महानगरपालिकेने कोविड रुग्णालये शासनाने दिलेले नियम पाळत आहेत की नाही. यावर लक्ष ठेवण्याकरिता भरारी पथकाची नेमणूक केली आहे. रुग्णालयांचे निर्जंतुकीकरण, व्हेंटिलेटर बेड्स, ऑक्सिजन बेड्स अशा गोष्टींवर हे पथक लक्ष ठेवणार आहे. नियमांचे उल्लंघन करणार्या रुग्णालयांवर कारवाई केली जात आहे. महानगरपालिकेने कोविड 19च्या उपचाराकरिता 44 खासगी रुग्णालयांना …
Read More »उरण तालुक्यात रस्त्यांची दुरवस्था; पावसाळ्यापूर्वी दुरुस्ती करण्याची मागणी
उरण : वार्ताहर उरण तालुक्यातील जासई नाका ते ऐकटघर धुतूम व दास्तान फाटा ते दिघोडे या रस्त्यांवर खड्डे पडून मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. रायगड जिल्हा परिषदेने पावसाळ्यापूर्वी या रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम हाती घ्यावे, अशी मागणी नागरिक करीत आहेत.दोन्ही रस्ते रायगड जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत असलेल्या जासई नाका ते ऐकटघर धुतूम …
Read More »कोविडमान्य रुग्णालयांना ‘रेमडेसिवीर’ उपलब्ध करा; नगरसेविका दर्शना भोईर यांची मागणी
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिका हद्दीतील खासगी कोविड-19 हॉस्पिटलकरिता परवानगी देण्यात आलेल्या हॉस्पिटलमध्ये रेमडेसिवीर इंजेक्शनची उपलब्धता करण्यात यावी, अशी मागणी नगरसेविका दर्शना भोईर यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी पनवेल मनपा आयुक्त सुधाकर देशमुख यांना निवेदन दिले आहे, तसेच निवेदनाची प्रत माहितीस्तव आमदार प्रशांत ठाकूर, रायगड जिल्हाधिकारी आणि पालकमंत्र्यांना …
Read More »तक्का, कामोठ्यात लसीकरण केंद्र सुरू करा!
पनवेल मनपा सभागृह नेते परेश ठाकूर यांची आयुक्तांकडे मागणी पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका हद्दीतील तक्का, पोदी, काळुंद्रे व भिंगारी येथील नागरिकांसाठी तक्का मराठी शाळा क्रमांक 11 येथे, तसेच कामोठे सेक्टर 21 येथील समाजमंदिर येथे नव्याने कोविड-19 प्रतिबंधात्मक लसीकरण केंद्र उभारण्यात यावे, अशी मागणी सभागृहनेते परेश ठाकूर यांनी आयुक्त सुधाकर …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणी व पाठपुराव्यातून पनवेलमधील एक कोटीच्या विकासकामांना मंजुरी
पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणी व पाठपुराव्यातून 2515 लेखाशीर्ष अर्थात मूलभूत सुविधा अंतर्गत एक कोटी रुपयांच्या विविध विकासकामांना मंजुरी मिळाली आहे.यानुसार पनवेल विधानसभा क्षेत्रातील वाकडी ते दूंदरे रस्ता डांबरीकरण करणे (ओडीआर-खर्च 20 लाख रुपये), कोळवाडी येथे रस्ता डांबरीकरण करणे (खर्च 10 लाख रुपये), वांगणी …
Read More »कारवाईसाठी पोलिसांचे वेषांतर; पनवेल परिसरात विनाकारण फिरणार्यांकडून दंडवसुली
पनवेल : वार्ताहर राज्यात कडक निर्बंधाची घोषणा करूनदेखील, विनाकारण रस्त्यावर फिरणार्या तसेच क्रिकेट, व्हॉलीबालसारखे खेळ खेळणार्यांवर आता पोलिसांनी कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. अनेक वेळा गणवेशात पोलीस कारवाई करण्यास आल्यावर नागरिक पळापळ करतात. त्यामुळे पोलिसांना कारवाई करता येत नाही हे टाळण्यासाठी आता पोलिसांनी खासगी वाहनांमध्ये, तसेच वेषांतर करून सकाळी संध्याकाळी …
Read More »कळंबोलीतील कोविड सेंटरची जिल्हाधिकार्यांकडून पाहणी
पनवेल : वार्ताहर पनवेल महापालिका आणि वन रुपी क्लिनिकच्या माध्यमातून कळंबोलीच्या सेक्टर 5 ईमध्ये सुरू करण्यात आलेल्या कोविड सेंटरला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या सेंटरमध्ये रुग्णाचे समुपदेशनापासून ते फिजिओथेरपीची सुविधा दिली जात आहे.रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी नुकतीच या कोविड सेंटरला भेट देऊन पाहणी केली व समाधान व्यक्त केले. कोरोना …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper