लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य पनवेल ः रामप्रहर वृत्तजनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70व्या वाढदिवसाचे औचित्य साधून चांगू काना ठाकूर (सीकेटी) माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) युनिट अंतर्गत धान्य आणि पुस्तके वाटप उपक्रमांचे आयोजन 31 मार्च रोजी करण्यात …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांनी घेतला कोरोना लसीचा पहिला डोस
पनवेल ः रामप्रहर वृत्तकोरोना काळात स्वतःपेक्षा जनतेची काळजी घेत त्यांना सर्वतोपरी व सढळ हस्ते मदत करणारे भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी सोमवारी (दि. 22) पनवेल येथील महाराष्ट्रभूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयात कोविड-19 अर्थात कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला.मागील वर्षात संपूर्ण जगात कोरोना या वैश्विक …
Read More »कळंबोली, खारघरमध्ये विकासपर्व
पनवेल महापालिकेकडून 22 कोटींच्या कामांना मंजुरी पनवेल ः रामप्रहर वृत्तमहापालिका हद्दीतील सिडको नोडमधील कळंबोली आणि खारघर येथील 22 कोटी रुपयांच्या विकासकामांना सोमवारी (दि. 22) महासभेत मंजुरी देण्यात आली. महापालिका स्थापन झाल्यापासून हस्तांतरणाअभावी सिडको नोडमधील कामे करता आली नव्हती. त्यामुळे सिडको नोडमधील कामांना पहिल्यांदाच मंजुरी देण्यात आली आहे.पनवेल महापालिकेची 18 मार्चची …
Read More »पनवेल तालुक्यात रेशन कार्डधारकांची होणार तपासणी
पनवेल : वार्ताहर अंत्योदय व अन्नसुरक्षा योजनेंतर्गत लाभ घेणार्या सर्व शिधापत्रिका धारकांची तपासणी मोहीम पनवेल पुरवठा विभागाकडून सुरू करण्यात आली आहे. ज्यांच्या कुटुंबाच्या उरकून वार्षिक उत्पन्न 59 हजारांच्यावर आहे. त्यांना अन्नसुरक्षा योजनेंतर्गत वगळण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर मोहीम सुरू झाली आहे. कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न 59 हजाराच्यावर (ग्रामीण भाग 44 …
Read More »खारघर गाव होणार स्मार्ट व्हिलेज; नगरसेवक प्रवीण पाटील यांच्या पाठपुराव्याला यश
पनवेल : प्रतिनिधी खारघर गाव ‘स्मार्ट व्हिलेज’ करण्यासाठीच्या नगरसेवक प्रवीण पाटील यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. पनवेल महापालिकेच्या सोमवारी (दि. 22) झालेल्या सर्वसाधारण महासभेत 11 कोटींच्या कामांना मंजुरी देण्यात आल्याने आता खारघर गाव स्मार्ट व्हिलेज होईल, अशी प्रतिक्रिया तेथील नागरिकांनी दिली आहे. पनवेल महापालिका 1 ऑक्टोबर 2016 रोजी स्थापन झाली. …
Read More »वाढत्या कोरोनामुळे ट्रॅव्हल्स व्यवसाय तोट्यात; पनवेलमधील व्यावसायिक चिंतेत
नवी मुंबई, पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोना काळात काही महिने बंद असलेला पर्यटन व्यवसाय काही प्रमाणात सुरू झाला. लोकही बाहेर पडू लागले. यामुळे आपले चाक आता रुळावर आले असे ट्रॅव्हल व्यावसायिकांनाही वाटू लागले. बंद असलेला व्यवसाय पुन्हा सुरू झाल्याने ट्रॅव्हल्स कंपन्यांनी सर्व बसेस डागडुजी करून सज्ज केल्या; पण कोरोनाची दुसरी …
Read More »कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव; खारघरमधील सेंट्रल पार्क बंद
पनवेल : प्रतिनिधी पनवेल महानगरपालिका हद्दीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. त्यामध्ये खारघर नोडमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या वाढण्याचे प्रमाण जास्त आहे. कोरोनाचा वाढता धोका टाळण्यासाठी खारघर येथील सेंट्रल पार्क बंद ठेवण्याचे आदेश आयुक्त सुधाकर देशमुख यांनी दिले आहेत. खारघर येथील सेंट्रल पार्क हे सुमारे 100 एकर परिसरात पसरलेले भव्य असे उद्यान …
Read More »खंडणीखोर गृहमंत्र्यांचा रोह्यात भाजपकडून निषेध
धाटाव : प्रतिनिधी वरिष्ठ पोलीस अधिकारी व मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमविर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांमुळे संपूर्ण महाराष्ट्रात विविध ठिकाणी खंडणीखोर गृहमंत्र्यांचा भाजपच्या वतीने जाही निषेध करण्यात आला. याच पार्श्वभूमीवर दक्षिण रायगड भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष अमित घाग यांच्या नेतृत्वाखाली रोह्यामध्ये खंडणीखोर गृहमंत्री …
Read More »बीपीसीएल प्रकल्पग्रस्तांच्या मी सोबत आहे -आमदार महेश बालदी
उरण : वार्ताहर तुमचा मी सहकारी आहे. हे आंदोलन आम्हाला वेदना देणारे आहे. बेमुदत धरणे आंदोलन जास्त दिवस चालणार नाही. आपण लवकरच संघर्ष संपवू. बेमुदत धरणे आंदोलन पूर्ण तडीस नेण्यासाठी मी तुमच्या सोबत आहे, असे आश्वासन आमदार महेश बालदी यांनी बीपीसीएल प्रकल्पग्रस्तांना दिले. भेंडखळ येथील बीपीसीएल प्रकल्पग्रस्तांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी …
Read More »गृहमंत्री अनिल देशमुखांच्या खंडणी वसुली कारभाराचा पनवेलमध्ये भाजपकडून जाहीर निषेध
पनवेल ः हरेश साठेपोलिसांना दरमहा 100 कोटी रुपये खंडणी वसुलीचे टार्गेट देऊन महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळीमा फासणारे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात पनवेल भाजपच्या वतीने उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी (दि. 21) जाहीर निषेध आंदोलन करण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी अनिल देशमुख यांचा राजीनामा घ्यावा आणि या प्रकरणाची …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper