Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाकडून वेदिकाला मदतीचा हात

वैद्यकीय उपचारार्थ 50 हजारांची आर्थिक मदत पनवेल ः रामप्रहर वृत्त’एसएमए टाईप 1’ या गंभीर आजाराशी झुंज घेत असलेल्या वेदिका सौरभ शिंदे या बालिकेच्या वैद्यकीय उपचारार्थ श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने 50 हजार रुपयांची वैद्यकीय मदत करण्यात आली. मदतीचा धनादेश श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल …

Read More »

भाजप नगरसेवक नितीन पाटील यांच्या नगरसेवक निधीतून विविध विकासकामे

पनवेल ः रामप्रहर वृत्तभाजप नगरसेवक नितीन पाटील यांच्या नगरसेवक निधीतून पायोनिअर विभागात बस थांबा, मिनी हायमास्ट तसेच तालुका पोलीस स्टेशनजवळ मिनी हायमास्ट व उपजिल्हा रुग्णालय ते ज्येष्ठ नागरिक हॉल येथे पथदिवे अशा विविध विकासकामांचे लोकार्पण शुक्रवारी (दि. 12) पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.  या कार्यक्रमास …

Read More »

एल अ‍ॅण्ड टी कोमास्तुकडून टीआयपीएलचा सन्मान

पनवेल ः रामप्रहर वृत्तएल अ‍ॅण्ड टी कोमास्तु कंपनी आणि ठाकूर इन्फ्राप्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेडचे मागील दोन दशकांहून अधिक काळ कन्स्ट्रक्शन व्यवसायानिमित्त चांगले व दृढ नाते आहे. त्या अनुषंगाने एल अ‍ॅण्ड टी कोमास्तुने वर्षानुवर्षे आदरणीय व निष्ठावंत ग्राहक असल्याबद्दल ठाकूर इन्फ्राप्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड कंपनी व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा सन्मान …

Read More »

नगरसेविका चारुशीला घरत यांच्या नगरसेवक निधीतून विविध विकासकामे

पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल महापालिकेच्या माजी उपमहापौर तथा नगरसेविका चारुशीला घरत यांच्या नगरसेवक निधीतून अनेक विकासकामे करण्यात येणार आहेत. त्यानुसार नवीन पनवेल पोदी क्रमांक 3 येथील रस्त्याचे काँक्रीटीकरण तसेच सेक्टर 16मधील उद्यानात पाणपोई बसविण्यात आली. या विकासकामांचा शुभारंभ भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि महापौर डॉ. कविता चौतमोल …

Read More »

मोहोपाडा प्रीमिअर लीगवर अष्टविनायक संघाचे वर्चस्व

रसायनी : प्रतिनिधीरसायनीची महत्त्वाची बाजारपेठ असणार्‍या मोहोपाडा येथे प्रीमिअर लीगचे आयोजन करण्यात आले होते.या प्रीमिअर लीगमध्ये अमर धुरव यांच्या स्मरणार्थ प्रथम व द्वितीय क्रमांकाचे आकर्षक चषक देण्यात आले. या स्पर्धेत अंतिम सामना अष्टविनायक मोहोपाडा व शिवशक्ती मोहोपाडा यांच्यात झाला. यात नाणेफेकीचा कौल शिवशक्ती संघाने जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले व अष्टविनायक संघाला …

Read More »

कोप्रोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरणाला सुरुवात

उरण : वार्ताहर उरण तालुक्यातील पुर्वविभागात कोप्रोली  प्राथमिक  आरोग्य केंद्रात कोवॅक्सीन लसीकरणाला सुरुवात झाली आहे. शुक्रवारी (दि. 12) प्राथमिक आरोग्य केंद्रात सकाळी या लसीकरणाला सुरुवात झाली असून लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. यासाठी आशा सेविका यांनी विशेष मेहनत घेतली आहे.  यासाठी गावात जनजागृतीद्वारे या लसीकरणाची माहिती देण्यात आली. त्यामुळे परिसरातून …

Read More »

महाशिवरात्रीनिमित्त विविध कार्यक्रम

नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त नवीन पनवेल परिसरात महाशिवरात्री भक्तिभावात झाली, परंतु यंदा कोरोनाच्या संकटामुळे विविध ठिकाणी होणारे धार्मिक,  आध्यात्मिक तसेच गायन, भजन, कीर्तन आदी कार्यक्रम ऑनलाइन किंवा घरगुती स्वरुपातच झाल्याचे चित्र पहायला मिळाले. गुगलमीट, झूम अ‍ॅप अथवा फेसबुक लाईव्ह आदी तंत्रज्ञानाचा वापर करून बर्‍याच ठिकाणी काही कार्यक्रम झालेले दिसून …

Read More »

महाशिवरात्रीनिमित्त बेलाच्या रोपांची लागवड आणि वाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त महाशिवरात्रीचे औचित्य साधून आर्या वनौषधी संस्थेच्या वतीने  पनवेल, पेण, अलिबाग येथे महाशिवरात्र व आयुर्वेद विषयावर जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आला. या वेळी संस्थेच्या वतीने बेलाची रोपे वाटप व लावण्यात आली. संस्थेच्या या जनजागृती कार्यक्रमात वनौषधी तज्ञ सुधीर पाटील यांनी यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले की, महाशिवरात्रीला महादेवास …

Read More »

अशोक बागमध्ये बसविले नवीन ड्रेनेज लाईन व चेंबर्स

नगरसेवक विक्रांत पाटील यांचे प्रयत्न पनवेल : वार्ताहर पनवेलमधील विरुपक्ष हॉल समोरील अशोक बाग येथे नवीन ड्रेनेज लाईन व चेंबर्स बसवून देण्यात आले आहेत. यासंबंधी नगरसेवक विक्रांत पाटील यांनी येथील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून त्वरीत पाठपुरावा केला होता. त्यामुळे अशोग बाग येथील नागरिकांनी विक्रांत पाटील आभार व्यक्त केले आहे. विरुपक्ष हॉल …

Read More »

नावडे येथील उड्डाणपुलासंदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांची पाहणी; सुधारणा करण्यासाठी बैठक बोलविण्याचे निर्देश

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील नावडे येथे होत असलेल्या उड्डाणपुलासंदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांनी एमएमआरडीएचे अधिकारी आणि ठेकेदार यांच्यासोबत शुक्रवारी (दि. 12) पाहणी केली. या वेळी त्यांनी येथील नागरिकांच्या सूचना लक्षात घेऊन आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी बैठक बोलाविण्याचे निर्देश अधिकार्‍यांना दिले. नावडे येथील उड्डाणपुलामुळे नावडे गाव व नावडे फेज-2मधील …

Read More »