पनवेल : प्रतिनिधीपाली देवद (सुकापूर) ग्रामपंचायतीचे बिनविरोध सदस्य अशोक पाटील आणि अनिता आत्माराम पाटील यांनी भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत सोमवारी (दि. 11) भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. त्यामुळे सुकापूरमध्ये ‘कमळा’चे खाते उघडले. पनवेल तालुक्यात 24 पैकी जास्तीत जास्त ग्रामपंचायती भाजपच्या निवडून येतील, असा विश्वास आमदार …
Read More »स्व. ‘दिबां’च्या जयंतीनिमित्त रंगले कविसंमेलन
उरण : रामप्रहर वृत्त लोकनेते व प्रकल्पग्रस्तांचे श्रद्धास्थान स्व. दि. बा. पाटील यांच्या 95व्या जयंतीचे औचित्य साधून वहाळ येथील श्री गोरक्षनाथ मंदिर येथे रविवारी (दि. 10) कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती राजेंद्र पाटील यांच्या वतीने भव्य कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ज्येष्ठ साहित्यिक प्रा. चंद्रकांत मढवी यांनी …
Read More »फुंडे गावात भाजपची जबरदस्त प्रचार रॅली
उरण : वार्ताहर उरण तालुक्यातील केगाव, नागाव, म्हातवली, चाणजे, वेश्वी, फुंडे ह्या सहा ग्रामपंचायतींमधील निवडणूक असल्याने भाजपच्या उमेदवारांनी व कार्यकर्त्यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. नुकताच भाजपचे महालण विभाग अध्यक्ष महेश कडू यांच्या हस्ते फुंडे ग्रामपंचायतीच्या निवडणूक प्रचाराचा नारळ फोडण्यात आला. रविवारी (दि. 10) फुंडे गावात प्रचाराची भव्य रॅली काढण्यात …
Read More »पाली देवद ग्रामपंचायतीत फुलणार कमळ; योगेश पाटील भाजपच्या प्रचारात सक्रिय
पनवेल : प्रतिनिधी पाली देवद (सुकापूर) ग्रामपंचायत हद्दीतील भाजपचे कार्यकर्ते योगेश पाटील ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपच्या प्रचारात सक्रिय झाल्याने ग्रामपंचायतीत कमळ फुलणार हे निश्चित झाले आहे. पाली देवद ग्रामपंचायतीच्या उमेदवार डॉ. दीप्ती योगेश पाटील आणि भारती भीमराव मोरे यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांच्यावर विश्वास दाखवून प्रभाग दोनमधील भाजप उमेदवारांना आपला पाठिंबा …
Read More »पनवेल बस आगाराच्या नुतनीकरणास लवकरात लवकर सुरुवात करा
आमदार प्रशांत ठाकूर यांची परिवहनमंत्र्यांकडे मागणीकाम सुरू न केल्यास आंदोलनाचा इशारा पनवेल : रामप्रहर वृत्तराज्य परिवहन महामंडळाच्या पनवेल येथील बस आगाराच्या नुतनीकरणाच्या कामाला लवकरात लवकर सुरुवात करावी, अशी मागणी भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांच्याकडे केली आहे तसेच हे काम सुरू न …
Read More »शेकाप उमेदवारांच्या बॅनरवरून माजी आमदार विवेक पाटलांचा फोटो गायब
पनवेल ः प्रतिनिधीपनवेल तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्नाळा बँक घोटाळ्यासंबंधी लावण्यात आलेल्या बॅनरवर खुलासा करण्या ऐवजी ग्रामपंचायत निवडणुकीत पनवेल तालुक्यात महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या बॅनर वरून शेकापचे नेते माजी आमदार विवेक पाटील यांचा फोटो गायब झाल्याने तालुक्यात कर्नाळा बँक घोटाळ्याचा धसकाच शेकाप उमेदवारांनी घेतल्याचे दिसून येत आहे . फोटो गायब …
Read More »छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते ‘पनवेल टाइम्स’च्या विशेषांकाचे प्रकाशन
पनवेल ः रामप्रहर वृत्त गणेश कोळी संपादित ‘पनवेल टाइम्स’च्या नववर्षारंभ विशेषांकाचे प्रकाशन श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी ‘पनवेल टाइम्स’ला शुभेच्छा देत नववर्षारंभ विशेषांकाचे कौतुक केले. या वेळी ‘पनवेल टाइम्स’चे संपादक गणेश कोळी, पनवेल तालुका भाजप माजी अध्यक्ष महेंद्र पाटील, समाजसेवक बाबा …
Read More »राम मंदिराच्या निधी समर्पण अभियानाची खारघरमध्ये प्रभातफेरी
पनवेल : रामप्रहर वृत्त अयोध्येतील राम मंदिर निर्माणासाठी प्रत्येक भारतीयांचे योगदान असावे म्हणून निधी समर्पण अभियान 15 जानेवारीपासून सुरू होत आहे. या अभियानात देशभरातील सर्व गावातील सर्व घरांमध्ये यासाठी आवाहन करण्यासाठी रामभक्त नियोजन करीत आहेत. याच उद्दिष्टाने खारघर सेक्टर 12 मध्ये रविवारी (दि. 10) सुमारे 100 च्या वर रामभक्तांनी रामनामाच्या …
Read More »आमदार महेश बालदी यांच्या हस्ते कळंबुसरे ग्रामपंचायत कार्यालयाच्या इमारतीचे भूमिपूजन
उरण : वार्ताहर, प्रतिनिधी उरण तालुक्यातील कळंबूसरेच्या अद्यावत नूतन ग्रामपंचायत कार्यालयच्या इमारतीचा भूमिपूजन सोहळा रविवारी (दि. 10) उरण विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश बालदी यांच्या हस्ते झाला. या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इंटकचे राष्ट्रीय नेते महेंद्र घरत हे होते. आमदार महेश बालदी या वेळी म्हणाले की, गावचे नाव उच्च पातळीवर न्यायचे …
Read More »माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते नगरसेविका रूचिता लोंढे यांच्या कार्य अहवालाचे प्रकाशन
पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल महापालिकेच्या नगरसेविका रूचिता लोंढे यांच्या नगरसेवकपदाला एक वर्ष पूर्ण झाले आहे. या एक वर्षाच्या काळात त्यांनी अनेक सामाजिक कार्यांतून नागरिकांच्या समस्या सोडविण्याचे काम केले. तसेच त्यांनी कोरोना महामारीच्या काळातही अनेकांना मदतीचा हात पुढे करीत सेवाकार्य बजावले. त्यांनी वर्षभरात केलेल्या या कार्याची माहिती नमूद असलेल्या ‘भरारी दृष्टीक्षेप …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper