भारत विकास परिषद आणि भाजप युवा मोर्चाचे व्यावसायिकांना आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्तभारत विकास परिषदेच्या पनवेल शाखा आणि भाजप युवा मोर्चा पनवेल यांच्या वतीने चिनी अॅप व वस्तूंवर बहिष्कार घालण्याचे आवाहन करण्यात येत आहे. त्या अंतर्गत भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी (दि. 2) …
Read More »मराठा समाजाच्या चळवळीला माझा जाहीर पाठिंबा : आमदार प्रशांत ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्त मराठा समाजाला घटनात्मक संरक्षण मिळाले पाहिजे यासाठी राज्य सरकारने प्रयत्न करणे गरजेचे असून, मराठा समाजाच्या चळवळीला आपला जाहीर पाठिंबा आहे, असे प्रतिपादन भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी शुक्रवारी (दि. 2) येथे केले. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने राज्यभरातील खासदार व …
Read More »रायगड जिल्ह्यात एकाच दिवशी 25 रुग्णांचा मृत्यू; 407 नवे पॉझिटिव्ह
पनवेल ः रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यात गुरुवारी (दि. 1) 25 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची आणि 407 नव्या रुग्णांची नोंद झाली, तर दिवसभरात 531 रुग्ण बरे झाले आहेत. मयत रुग्णांमध्ये पनवेल (मनपा सहा व ग्रामीण सहा) तालुक्यातील 12, खालापूर पाच, उरण दोन, कर्जत, पेण, अलिबाग, रोहा, श्रीवर्धन, पोलादपूर येथे प्रत्येकी एकाचा समावेश आहे. …
Read More »पनवेल तालुक्यात 293 नवे कोरोनाबाधित
12 जणांचा मृत्यू; 337 रुग्णांना डिस्चार्ज पनवेल : प्रतिनिधी – पनवेल तालुक्यात गुरुवारी (दि. 1) कोरोनाचे 293 नवीन रुग्ण आढळले असून 12 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 334 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत दिवसभरात 234 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून सहा जणांचा मृत्यू झाला आहे तर …
Read More »‘मुंबई ट्रान्स हार्बर लिंक’च्या सामग्रीची जेएनपीटीत यशस्वीपणे हाताळणी
उरण : वार्ताहर – भारताचे प्रमुख कंटेनर पोर्टने असलेल्या जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) ने मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पासाठीची सामग्री घेऊन आलेल्या ‘एमव्ही पायोनियर ड्रीम’ जहाजाची यशस्वीपणे हाताळणी केली. मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पामुळे दक्षिण मुंबईला जेएनपीटी व नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाशी थेट जोडले जाईल, तसेच मुंबई-पुणे द्रुतगती मार्गासाठी …
Read More »रानसई धरणाची उंची वाढविण्याचा प्रस्ताव
उरणकरांची पाणी टंचाईची समस्या सुटणार; धरणाची क्षमता दुपटीने वाढणार उरण : प्रतिनिधी मागील दहा वर्षांपासून रखडलेल्या उरण परिसराला पाणी पुरवठा करणार्या रानसई धरणाची उंची वाढविण्याच्या नव्याने प्रस्तावाच्या तयारीला एमआयडीसी लागली आहे. तहानलेल्या दिड लाख लोकसंख्येच्या उरणकरांना भेडसावणारी पाणी टंचाईची समस्या दूर होण्यास मोठी मदत होणार असुन या प्रकल्पावर 100 कोटी …
Read More »रायगड जिल्ह्यात एकाच दिवशी 21 रुग्णांचा मृत्यू; 519 नवे पॉझिटिव्ह
पनवेल ः रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यात 21 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची आणि 519 नव्या रुग्णांची नोंद बुधवारी (दि. 30) झाली, तर दिवसभरात 584 रुग्ण बरे झाले आहेत. मयत रुग्णांमध्ये पनवेल (मनपा आठ व ग्रामीण एक) तालुक्यातील नऊ, कर्जत चार, रोहा व महाड प्रत्येकी तीन आणि अलिबाग तालुक्यातील दोघांचा समावेश आहे; तर पॉझिटिव्ह …
Read More »कलाक्षेत्र सुरु करा; पनवेलमध्ये कलाकारांचा मोर्चा
पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोना महामारीच्या काळात घोषित करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वच कलाकार मार्च महिन्यापासून घरी बसले आहेत. सगळं काही सुरु आहे, मग काही नियम आणि अटी मध्ये कलाक्षेत्र का सुरु होऊ शकत नाही? त्यापार्श्वभुमीवर संगीत एकता सांस्कृतिक कला व सामाजिक संस्थेच्यावतीने बुधवारी (दि. 30)पनवेलमध्ये मोर्चा काढण्यात आला होता. या …
Read More »स्मशानभूमीत फुलतोय फुलझाडांचा मळा
पनवेल : वार्ताहर आयुष्यात सुख दुःख काही मिळून शेवट मात्र स्मशानभूमी होत असतो स्मशानभूमी नाव काढताच अनेकांना भीती वाटते. मात्र पनवेलच्या तक्का येथील महानगरपालिकेच्या स्मशानभूमीमध्ये दररोज फूलतो फूल झाडांचा मळा या करता ओम साई मित्र मंडळ आणि दर्यासागर बेरोजगार सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष गणेश मारुती वाघिलकर यांच्या सर्व सहकार्यांनी घेतलेली …
Read More »उरण तालुक्यातील ऐतिहासिक शिलालेखांच्या संवर्धनाची गरज
उरण : प्रतिनिधी उरण तालुक्यातील चिरनेर, कळंबुसरे, आवरे आदी परिसरातील काही ठिकाणी अनेक वर्षांपूर्वी सापडलेले अतिपुरातनकालीन पाषाणातील दुर्मिळ शिलालेख आढळून आले आहेत. ऐतिहासिक नोंदित गधेगळ नावाने ओळखले जाणारे शिल्प, शिलालेखांच्य संवर्धनाची गरज निर्माण झाली आहे. कारण येथील शिलालेख अडगळीत पडलेेेले आहेत, तसेच काही जणांनी देवी-देवतांच्या नावाने शेंदूर फासलेल्या अवस्थेत आढळून …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper