Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

बिमा पाठशाला अॅप एक पाऊल आत्मनिर्भरतेकडे

पनवेल ः वार्ताहर शिक्षा सुरक्षा फाऊंडेशनच्या बिमा पाठशाला या अभिनव अ‍ॅपचे लाँचिंग विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील, उद्योग आघाडी अध्यक्ष प्रदीप पेशकर यांच्या प्रमुख उपस्थितीत बोरिवली येथे झाले. आत्मनिर्भर भारत अभियानाच्या प्रेरणेने प्रत्येकाने विमा विषयात आत्मनिर्भर व्हावे या हेतूने या उपक्रमाची …

Read More »

पोलीस कर्मचार्यांची अँटिजेन चाचणी

कळंबोली ः प्रतिनिधी  कोरोनाच्या महामारीत आपल्या सहकारी बंधू-भगिनींच्या जीवाचे संरक्षण करताना कळंबोली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड यांच्या प्रयत्नातून मंगळवारी (दि. 29) सर्व कर्मचार्‍यांची अँटिजेन चाचणी करण्यात आली. त्यामुळे पोलीस कर्मचार्‍यांकडून कुटुंबप्रमुख सतीश गायकवाड यांच्याबद्दल आदर व्यक्त होत आहे. कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता कोणत्याही सहकार्‍याला त्रास होऊ नये म्हणून …

Read More »

पनवेल तालुक्यात 274 नवे कोरोनाबाधित

तिघांचा मृत्यू    239 रुग्णांची कोरोना संसर्गावर मात पनवेल : प्रतिनिधी पनवेल तालुक्यात मंगळवारी (दि. 29) कोरोनाचे 274 नवीन रुग्ण आढळले असून तिघांचा मृत्यू झाला आहे, तर 239 रुग्णांनी कोरोनावर मात केली. पनवेल महापालिका हद्दीत दिवसभरात 208 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून दोघांचा मृत्यू झाला आहे, तर 185 रुग्ण बरे …

Read More »

ठाकूरवाडी-पिरवाडीत मेडिकल कॅम्प

उरण : प्रतिनिधी मेडिकल वेल्फेअर असोसिएशनतर्फे उरण तालुक्यातील पिरवाड समुद्रकिनारी असलेल्या ठाकूरवाडी-पिरवाडी येथे मेडिकल कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. कॅम्पमध्ये मास्क, व्हिटॅमिन सी, अ‍ॅनर्जी पावडर आदींचे वाटप करण्यात आले. या वेळी असोसिएशनचे डॉ. सुरेश पाटील, कार्यक्रमाचे अध्यक्ष उरण इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनोज बद्रे, उरण मेडिकल वेल्फेअर …

Read More »

अखंडित वीजपुरवठ्यासाठी नगरसेवक संजय भोपी प्रयत्नशील

पनवेल ः प्रतिनिधी खांदा कॉलनी परिसरात अखंडित वीजपुरवठा होण्यासाठी पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक आणि प्रभाग समिती ‘ब’चे सभापती संजय भोपी यांनी महावितरण विभागाचे वाशी मंडळ कार्यालय अधीक्षक अभियंता श्री. माने, पनवेल शहर विभाग कार्यकारी अभियंता श्री. राठोड आणि कळंबोली उपविभाग अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री. सूर्यातल यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना सद्यस्थितीची …

Read More »

शेतकर्यांवर पावसाची अवकृपा; भातपिकाची चिखल-माती; शासकीय मदतीची प्रतीक्षा

चिरनेर ः प्रतिनिधी नुकत्याच झालेल्या धुवाँधार पावसामुळे उरण पूर्व विभागातील शेकडो एकर भातपीक पाण्याखाली गेले आहे. सध्या पावसाने उघडीप दिली असली तरी शेतात साचलेल्या पाण्यामुळे तयार झालेल्या भातपिकाची चिखल-माती झाल्याने बळीराजा पुरता उद्ध्वस्त झाला आहे. उरण तालुक्यातील शेतकर्‍यांचे भात हे एकमेव नगदी पीक आहे. उरणच्या पश्चिम भागात औद्योगिकरणामुळे भातशेती नामशेष …

Read More »

जिल्ह्यात 333 नवे कोरोना पॉझिटिव्ह; 12 रुग्णांचा मृत्यू

पनवेल ः रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यात 333 नव्या कोरोना रुग्णांची आणि 12 रुग्णांच्या मृत्यूची नोंद सोमवारी (दि. 28) झाली, तर दिवसभरात 534 रुग्ण बरे झाले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल तालुक्यातील 247, अलिबाग 26, कर्जत 15, पेण 13, उरण नऊ, खालापूर व रोहा प्रत्येकी सात, माणगाव पाच, श्रीवर्धन दोन आणि सुधागड …

Read More »

ऑनलाइन प्रश्नमंजुषा स्पर्धेत सीकेटी विद्यालय विजयी

पनवेल : रामप्रहर वृत्त – शिक्षक दिनानिमित्त  चेतना पब्लिकेशनतर्फे घेण्यात आलेल्या ऑनलाइन प्रश्नमंजुषा स्पर्धेत नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी चांगलीच बाजी मारली आहे. कोरोना काळात शाळा बंद असल्या तरी शिक्षण मात्र सुरूच आहे. विद्यार्थी ऑनलाइन शिक्षण घेत आहेतच, परंतु वेगवेगळया ऑनलाइन स्पर्धेमध्ये भाग घेऊन आपल्या …

Read More »

करंजा मच्छीमार बंदराचे काम अंतिम टप्प्यात

राज्यातील मच्छीमारांसाठी ठरणार वरदान 25 हजार रोजगार होणार उपलब्ध आमदार महेश बालदी यांचे प्रयत्न उरण : प्रतिनिधी – मुंबई येथील असलेल्या ससुनडॉक बंदरावरील वाढता ताण कमी करण्यासाठी रायगड जिल्ह्यातील करंजा येथे अद्यावत, अत्याधुनिक उभारण्यात येत असलेल्या बंदराचे काम येत्या सहा महिन्यांत पुर्णत्वास जाणार आहे. पश्चिम किनार्‍यावरील महत्वाच्या या बंदरात एक …

Read More »

भाजपतर्फे आयोजित ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेचा निकाल जाहीर

पनवेल : रामप्रहर वृत्तसेवा सप्ताहानिमित्त भाजप सांस्कृतिक प्रकोष्ठ उत्तर रायगड जिल्ह्याच्या वतीने भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल, उरण व कर्जत विधानसभा मतदारसंघांतील विद्यार्थ्यांकरिता ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे.  देशाचे कार्यतत्पर व लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या …

Read More »