Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

मराठा समाजाचा रायगडात एल्गार

आरक्षणासाठी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन महाविकास आघाडी सरकारचा निषेध पनवेल ः वार्ताहर, प्रतिनिधीमराठा आरक्षण लागू व्हावे याकरिता राज्य सरकारने तातडीने आवश्यक ती कार्यवाही करावी या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने शुक्रवारी (दि. 25) रायगड जिल्ह्यातील प्रत्येक तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. पनवेलमध्ये मराठा मोर्चाचे जिल्हा समन्वयक विनोद साबळे यांच्या …

Read More »

पनवेल तालुक्यात 328 नवे कोरोनाबाधित

11 जणांचा मृत्यू; 375 रुग्णांना डिस्चार्ज पनवेल : प्रतिनिधी – पनवेल तालुक्यात गुरुवारी (दि.24) कोरोनाचे 328 नवीन रुग्ण आढळले असून 11 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 375 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत दिवसभरात 264 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पाच जणांचा मृत्यू झाला आहे तर 286 …

Read More »

रायगड जिल्ह्यात 528 नवे पॉझिटिव्ह; 23 रुग्णांचा मृत्यू

पनवेल ः रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यात 528 नव्या कोरोना रुग्णांची आणि 23 रुग्णांच्या मृत्यूची नोंद गुरुवारी (दि. 24) झाली, तर दिवसभरात 705 रुग्ण बरे झाले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल तालुक्यातील 328, अलिबाग 47, पेण 34, माणगाव 21, कर्जत 20, खालापूर 18, उरण 16, महाड 15, रोहा 10, श्रीवर्धन आठ, पोलादपूर …

Read More »

माझे कुटुंब, माझी जबाबदारी!

पनवेल प्रभाग क्र. 19मध्ये आरोग्य मोहिमेचा शुभारंभ पनवेल : रामप्रहर वृत्तकोविड-19चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी माझे कुटुंब, माझी जबाबदारी ही आरोग्य मोहीम शासनाने हाती घेतली आहे. पनवेल महापालिका प्रभाग क्रमांक 19मध्ये सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या उपस्थितीत या मोहिमेचा शुभारंभ गुरुवारी (दि. 24) करण्यात आला.कोरोना विषाणूच्या वाढत्या पार्श्वभूमीवर माझे कुटूंब माझी जबाबदारी …

Read More »

मराठा समाजाचे आज रायगडात धरणे आंदोलन

पनवेल : रामप्रहर वृत्तमराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी रायगड जिल्ह्यातील प्रत्येक तहसील कार्यालयासमोर शुक्रवारी (दि. 25) सकाळी 11 ते 2 वाजेपर्यंत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.मराठा समाजाच्या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात स्थगिती मिळाल्याने महाराष्ट्रातील मराठा समाजात तीव्र आक्रोश आहे. त्यातच महाविकास आघाडी सरकारने पोलीस भरतीची घोषणा करून मराठा समाजाच्या जखमेवर …

Read More »

नवीन पनवेलमध्ये आरोग्य मोहीम

पनवेल : प्रतिनिधी पनवेल महानगरपालिका हद्दीत कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहीम शासनाने हाती घेतली आहे. ही मोहीम यशस्वी करणे ही सामूहिक जबाबदारी असल्याचे ओबीसी सेल कोकण प्रदेशचे उपाध्यक्ष नगरसेवक अ‍ॅड. मनोज भुजबळ यांनी नवीन पनवेलमध्ये माझे कुटुंब, माझी जबाबदारी या मोहिमेचा …

Read More »

उरण नगर परिषद येथे वृक्षारोपण

उरण : वार्ताहर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त उरण नगर परिषद येथे मंगळवारी (दि. 22) वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी भाजप उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर, शहर भाजप अध्यक्ष तथा नगरसेवक कौशिक शाह, नगरसेवक नंदू लांबे, राजेश ठाकूर, तालुका उपाध्यक्ष प्रकाश ठाकूर, अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष जसीम गॅस, रोहन भोईर, विकी …

Read More »

तळोजा एमआयडीसीतील व्हीनस कंपनीचे मास्क देशभरात

पनवेल : बातमीदार कोरोनाचा प्रसार थांबविण्याचे महत्त्वाचे काम करणार्‍या मास्कचे पनवेलमधील तळोजा एमआयडीसीत मोठ्या प्रमाणात उत्पादन होत आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या व्हीनस कंपनीत कोरोनाच्या काळात मास्क बनविण्याचा वेग तिपटीने वाढविला असून दररोज तेथे चार लाख मास्क बनविले जात आहेत.जर्मनी, इस्रायल, अमेरिका, स्पेन, न्युझिलंड, ऑस्ट्रेलिया, रशिया, मलेशिया यांच्यासह मिडल इस्ट भागातील ऑइल …

Read More »

उरण तालुक्यात पोषण आहार जनजागृती

उरण : वार्ताहर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या राष्ट्रीय पोषण मिशन अभियानांतर्गत सर्व देशभर महिला बालविकास विभाग, आदिवासी विकास विभाग व आरोग्य विभागाच्या समन्वयातून सप्टेंबर महिना हा पोषण माह म्हणून साजरा करण्यात येत आहे. त्याचा एक भाग म्हणून उरण तालुक्यातील चिरनेर गावातील अंगणवाडी सेविकांनी गावांमध्ये पोषण आहार जनजागृती …

Read More »

भाजपकडून खोपटा येथे कापडी पिशव्यांचे वाटप

उरण : वार्ताहर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताह अंतर्गत आमदार महेश बालदी, आमदार प्रशांत ठाकूर, भाजप उरण तालुका अध्यक्ष रवि भोईर, उरण नगरपरिषद नगराध्यक्षा सायली म्हात्रे, भाजप महिला मोर्चा तालुका अध्यक्षा राणी सुरज  म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप खोपटे व महिला आघाडी, खोपटे-उरण यांच्या माध्यमातून खोपटा येथे कापडी पिशव्यांचे …

Read More »