उरण : वार्ताहर रयत शिक्षण संस्थेच्या जासई येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि. बा. पाटील ज्युनिअर कॉलेजमध्ये बुधवारी (दि. 9) इयत्ता पाचवी ते आठवीपर्यंतच्या गरीब व गरजू विद्यार्थ्यांना श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळातर्फे अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. 500 विद्यार्थ्यांच्या पालकांनी मास्कचा वापर करून व सोशल डिस्टन्सिंग ठेऊन …
Read More »लॉकडाऊन शिथिलतेनंतर चोरट्यांची टोळी सक्रिय
आठ दिवसांत 20पेक्षा जास्त गुन्हे पनवेल : बातमीदार टाळेबंदी 1 सप्टेंबरपासून शिथिल केल्यानंतर चोर्या करणारी टोळी सक्रिय झाली असून नागरिकांनी सोनसाखळी, मंगळसूत्र आणि मोबाइल या मौल्यवान वस्तूंचा वापर सावधानतेने करावा, असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे. येत्या काळात हे प्रमाण आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. केवळ आठ दिवसांत …
Read More »रायगड जिल्ह्यात 17 कोरोना रुग्णांचा मृत्यू; 776 नवे पॉझिटिव्ह
पनवेल : रामप्रहर वृत्त रायगड जिल्ह्यात मंगळवारी (दि. 8) 17 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची आणि तब्बल 776 नव्या रुग्णांची नोंद झाली. दुसरीकडे 516 जण दिवसभरात बरे झाले आहेत. मृत रुग्णांमध्ये पनवेल तालुक्यातील नऊ, उरण, पेण व अलिबाग प्रत्येकी दोन आणि खालापूर व सुधागड तालुक्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे, तर पॉझिटिव्ह आढळलेले …
Read More »भाजपतर्फे ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धा
पनवेल : रामप्रहर वृत्त देशाचे कार्यतत्पर व लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त भाजप सांस्कृतिक प्रकोष्ठ उत्तर रायगड जिल्ह्याच्या वतीने पनवेल, उरण व कर्जत विधानसभा मतदारसंघांतील आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांकरिता ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन भाजप उत्तर रायगड जिल्हा …
Read More »पेंधरमध्ये घर कोसळून मुलीचा मृत्यू, तिघे जखमी
पनवेल ः वार्ताहर पनवेल तालुक्यातील पेंधर येथील एक घर कोसळून त्यामध्ये राहत असलेल्या भाडेकरूच्या 11 वर्षीय मुलीचा मृत्यू, तर अन्य तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना मंगळवारी (दि. 8) सकाळी घडली. तळोजा औद्योगिक वसाहतीत असलेल्या पेंधर येथे एक जुने राहते घर सकाळी 7च्या सुमारास कोसळले. या घरात मुन्नार …
Read More »पनवेल तालुक्यात 279 कोरोनाबाधित
नऊ रुग्णांचा मृत्यू; 264 जणांची कोरोनावर मात पनवेल ः प्रतिनिधी पनवेल तालुक्यात मंगळवारी (दि. 8) कोरोनाचे 279 नवीन रुग्ण आढळले असून, नऊ जणांचा मृत्यू झाला आहे, तर 264 रुग्णांनी कोरोनावर मात केली. पनवेल महापालिका हद्दीत दिवसभरात 194 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून चार जणांचा मृत्यू झाला, तर 191 रुग्ण …
Read More »सराईत मोबाइल चोर गजाआड; 45 लाखांचा मुद्देमाल जप्त
पनवेल ः बातमीदार खारघर येथील मोबाइल शॉपमध्ये घरफोडीप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. तिघेही सराईत गुन्हेगार असून, त्यांच्याकडून 45 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चोरी केलेले मोबाइल परराज्यात मागणीनुसार पाठविले जाणार होते. खारघर येथे मोबाइल शॉप फोडल्याचा गुन्हा 30 ऑगस्टला घडला होता. गॅस कटरने शटर कापून दुकान …
Read More »केगावात विजेचा लपंडाव सुरूच
नागरिक हैराण; महावितरणचे दुर्लक्ष उरण ः वार्ताहर उरण तालुक्यातील केगाव ग्रामपंचायत हद्दीत मागील तीन महिन्यांपासून विजेचा लपंडाव सुरू असून त्यामुळे येथील नागरिक त्रस्त झाले आहेत. वीज महावितरण कंपनीचे अधिकारी मात्र या प्रकाराकडे दुर्लक्ष करीत असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले. लॉकडाऊनच्या काळामध्ये वीज महावितरण कंपनीने मीटरचे रीडिंग न घेता सरासरी वीज बिले …
Read More »माजी पोलीस आयुक्त संजय कुमार यांना कोरोना संसर्गाची लागण
पनवेल ः बातमीदार नुकतीच मुंबईत पोलीस मुख्यालयात प्रशिक्षण विभागात बदली झालेले नवी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय कुमार यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्या वाहनचालक व त्यांच्या समवेत राहणार्या अन्य एका कर्मचार्याला कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यानंतर त्यांनीही तपासणी केली होती. यात संजय कुमार यांचाही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. 3 …
Read More »ग्रामीण भागातही अँटिजेन टेस्ट
3000 किट प्राप्त पनवेल ः बातमीदार पनवेल महानगरपालिका हद्दीपाठोपाठ आता पनवेलच्या ग्रामीण भागातदेखील कोरोनाच्या अँटिजेन टेस्टला सुरुवात करण्यात आली आहे. 3 सप्टेंबरपासून पनवेलच्या ग्रामीण भागात अँटिजेन टेस्टला सुरुवात करण्यात आली आहे. कोरोना संसर्गाला आळा बसावा यासाठी चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. तालुक्यातील नेरे, अजिवली, आपटा, वावंजे, गव्हाण …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper