आठ जणांचा मृत्यू; 267 रुग्णांची कोरोनावर मात पनवेल : प्रतिनिधी पनवेल तालुक्यात शुक्रवारी (दि.11) कोरोनाचे तब्बल 413 नवीन रुग्ण आढळले असून आठ रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर 267 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत दिवसभरात 287 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पाच जणांचा मृत्यू झाला आहे तर …
Read More »रायगडात 25 रुग्णांचा मृत्यू; 834 नवे पॉझिटिव्ह
पनवेल : रामप्रहर वृत्त रायगड जिल्ह्यात शुक्रवारी (दि. 11) एकाच दिवशी 25 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची आणि नव्या 834 रुग्णांची नोंद झाली, तर दिवसभरात 862 जण बरे झाले आहेत. मृत रुग्णांमध्ये पनवेल तालुक्यातील आठ, उरण पाच, खालापूर व पेण प्रत्येकी तीन, कर्जत व रोहा प्रत्येकी दोन आणि अलिबाग व महाड तालुक्यातील …
Read More »पनवेल मनपा प्रभाग 19मधील विकासकामासंदर्भात आढावा बैठक
पनवेल : रामप्रहर वृत्त कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून पनवेल विधानसभा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात विविध विकासकामे झाली आहेत. त्याच अनुषंगाने सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या माध्यमातून महापालिका प्रभाग 19मध्ये विकासकामे झाली असून, या प्रभागातील आणखी विकासकामांसंदर्भात नुकतीच ऑनलाईन आढावा बैठक झाली. या बैठकीला महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, स्थायी …
Read More »ज्येष्ठ पत्रकार संतोष पवार यांना श्रद्धांजली
पनवेल : रामप्रहर वृत्त माथेरानचे ज्येष्ठ पत्रकार संतोष पवार यांचे बुधवारी दुःखद निधन झाले. ऑक्सिजन पातळी कमी झाल्याने त्यांना कर्जत येथून नवी मुंबई येथे रुग्णवाहिकेत नेत असताना त्यांची प्राणज्योत मालवली. पवार यांच्या अचानक मृत्यूने ने रायगड जिल्ह्याच्या पत्रकारीतेवर शोककळा पसरली आहे. पनवेल तालुका पत्रकार विकास मंचातर्फे शुक्रवारी (दि. 11) त्यांना …
Read More »चिरनेरच्या जंगलात होतेय गुरांची कत्तल
चिरनेर : रामप्रहर वृत्त उरण तालुक्यात गुरे चोरणार्या टोळ्यांनी हैदोस घातला आहे. शेतकर्यांच्या पशुधनाची हे कसाई बिनधास्त कत्तल करीत असल्याने पशुपालक हैराण झाले आहेत. जंगलात चरायला गेलेली जनावरे रात्री फासगीत अडकवून रातोरात त्याची कत्तल करून त्यांची चोरटी वाहतूक हे कसाई करीत असून त्यांना कोणाचे ना भय ना भीती राहिली आहे. …
Read More »पनवेल मनपा उचलणार ‘त्यांच्या’अंत्यविधीचा खर्च
पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोनाने मृत्युमुखी पावलेल्या मृताच्या नातेवाइकांकडे पैसे नसल्याने तसेच अनेक वेळा अंत्यविधीला कोणीच उपस्थित राहत नसल्याचे पाहावयास मिळत असल्याने पालिका प्रशासनाने याबाबत स्वखर्चाने कोरोनाने मृत्यू झालेल्याच्या अंत्यविधीचा निर्णय घेतला आहे. महानगरपालिकेच्या स्थायी समितीने बुधवारी या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. पालिका क्षेत्रातील कोरोना रुग्णांच्या संख्येने 14 हजारांचा टप्पा …
Read More »पनवेल तालुक्यात तब्बल 341 नवे रुग्ण
सात रुग्णांचा मृत्यू; 178 जणांची कोरोनावर मात पनवेल : प्रतिनिधी – पनवेल तालुक्यात गुरुवारी (दि. 10) कोरोनाचे 341 नवीन रुग्ण आढळले असून, सात रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर 178 रुग्णांनी कोरोनावर मात केली. महापालिका हद्दीत दिवसभरात 244 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून सात रुग्णांचा मृत्यू झाला, तर 110 रुग्ण …
Read More »रायगडात 20 रुग्णांचा मृत्यू; 757 नवे पॉझिटिव्ह
पनवेल ः रायगड जिल्ह्यात 20 कोरोना बळींची आणि 757 नव्या रुग्णांची नोंद गुरुवारी (दि. 10) झाली, तर दिवसभरात 523 जण बरे झाले आहेत. मृत रुग्णांमध्ये पनवेल तालुक्यातील सात, रोहा चार, खालापूर तीन, उरण व अलिबाग प्रत्येकी दोन आणि कर्जत व पेण तालुक्यातील एकाचा समावेश आहे; तर पॉझिटिव्ह आढळलेले रुग्ण पनवेल …
Read More »अवैधरित्या टाकण्यात आलेला मेडिकल वेस्टेज उचलावा
संबंधित हॉस्पिटलवर कारवाई करावी नगरसेवक नितीन पाटील यांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्तयेथील कर्नाळा स्पोर्ट्सजवळील राष्ट्रीय महामार्गावरील ब्रिजच्या फुटपाथवर अवैधरित्या टाकण्यात आलेला मेडिकल वेस्टेज उचलून त्याची योग्य ती विल्हेवाट लावावी तसेच या गंभीर प्रकरणाची शहानिशा करून संबंधित हॉस्पिटलवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भाजपचे नगरसेवक नितीन पाटील यांनी पनवेल महापालिकेचे …
Read More »उरणमध्ये घारीला जीवदान
उरण : वार्ताहर उरण तालुक्यातील चीर्ले या गावी मुकेश मढवी यांच्या घरावर घार पक्षी बसलेला होता. सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी पक्षाची धडपड सुरु होती. चीर्ले गावचे पक्षी मित्र आनंद मढवी यांनी त्या घारेला मोठ्या शितीफिने पकडून जीवदान दिले. पक्षी मित्र आनंद मढवी, पक्षी मित्र पंकज घरत, विनीत मढवी, शुभम मढवी जाऊन …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper