आमदार महेश बालदी यांच्यामुळे सुटला गोवठणे गावातील रस्त्याचा प्रलंबित प्रश्न उरण : वार्ताहर उरण तालुक्यातील गोवठणे गावातील रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्नाने सुरू करण्यात आले. मात्र रुंदीकरणासाठी लागणारी जमिन मिळविण्यासाठी शेतकर्यांसमवेत बैठक घेऊन जमिनीचा प्रश्न सोडविण्यात आला. त्यानंतर गोवठणे गावातील रस्ता रुंदीकरण करण्यात आले. जमिनी घेतलेल्या शेतकर्यांना …
Read More »नागरिकांनी स्वच्छतेप्रति सजग राहण्याची गरज
पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिकेने ओला आणि सुका कचरा वेगळा करण्याची नागरिकांना सवय लावल्यास महापालिका खर्या अर्थाने स्मार्ट सिटी बनेल, असे महापालिकेला स्वच्छ भारत सर्वेक्षण 2020 मध्ये राज्यात पाचवा, तर देशात 20वा क्रमांक मिळाल्यानंतर त्याचा आनंद व्यक्त करताना पनवेलकर नागरिकांना वाटत आहे. पनवेल नगरपरिषदेची ऑक्टोबर 2016मध्ये महापालिका होताना शासनाने पूर्वीच्या …
Read More »पनवेल तालुक्यात 307 नवे कोरोनाबाधित; आठ जणांचा मृत्यू; 245 रुग्णांना डिस्चार्ज
पनवेल : प्रतिनिधी पनवेल तालुक्यात बुधवारी (दि. 2) कोरोनाचे 307 नवीन रुग्ण आढळले असून आठ जणांचा मृत्यू झाला आहे तर 245 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत दिवसभरात 226 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून सात जणांचा मृत्यू झाला आहे तर 191 रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी …
Read More »दहा दिवसांच्या बाप्पाला भावपूर्ण वातावरणात निरोप
उरण : वार्ताहर आपल्या लाडक्या भक्तांनी सेवा केल्यानंतर 10 दिवसांच्या गणपती बाप्पाला मंगळवारी (दि. 1) भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. उरण नगरपरिषद नगराध्यक्षा सायली म्हात्रे, उपनगराध्यक्ष जयविन कोळी, नगरसेवक रवी भोईर, भाजप उरण शहर अध्यक्ष तथा नगरसेवक कौशिक शाह, उरण नगरपरिषद मुख्याधिकारी संतोष माळी यांच्या मार्गदर्शनाखाली उरण नगरपरिषद हद्दीत विमला …
Read More »जेईई आणि नीट परीक्षार्थींना युवा मोर्चाचा मदतीचा हात
पनवेल : रामप्रहर वृत्त जेईई आणि नीट परीक्षांची तारीख जाहीर झाली आहे. विद्यार्थ्यांना परीक्षाकेंद्रापर्यंत पोहचण्यासाठी कोणतीही अडचण, समस्या असल्यास त्यांनी हेल्पलाइन क्रमांक 7277097999 वर व्हाट्सअप्प करावे त्यांच्यासाठी युवा मोर्चाचे कार्यकर्ते मदतीला तत्पर असतील, अशी माहिती भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी दिली आहे. महाराष्ट्रात मोठ्या संख्येने परीक्षार्थी आहेत. …
Read More »मुलीचा सौदा केल्याप्रकरणी आई पोलिसांच्या ताब्यात
खारघर : प्रतिनिधी स्वतःचा मुलीचा सौदा करणार्या महिलेस नवी मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने अटक करून मुलीस महिला सुधारगृहात पाठविण्यात आले आहे. हि कारवाई गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्जुन गरड यांच्या पथकाने केली आहे . नवी मुंबईचे पोलीस आयुक्त संजयकुमार यांनी नवी मुंबई परिसरात आढळणार्या बेकायदेशीर अवैध कृत्यांना आळा घालण्याच्या …
Read More »जासई येथील पूरग्रस्तांना नुकसानभरपाई मिळणार; संघर्ष समितीच्या विविध मागण्यांना यश
उरण : प्रतिनिधी मुसळधार पावसामुळे जासई गावातील 130 घरांच्या झालेल्या दैनिय अवस्थेची सविस्तर माहिती अधिकार्यांच्या निदर्शनास आणून दिली. भविष्यात आमच्या गावाला पावसाच्या पाण्याचा कशा प्रकारे धोका निर्माण होऊ शकतो. हे संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी उरण तालुक्यातील छत्रपती शिवाजी हायस्कूल जासई येथे उपस्थित अधिकार्यांच्या निदर्शनास आणून दिले. तसेच 130 …
Read More »रायगडात तब्बल 670 नवे कोरोना पॉझिटिव्ह; 13 रुग्णांचा मृत्यू
पनवेल : रायगड जिल्ह्यात तब्बल 670 नव्या कोरोना रुग्णांची आणि 13 रुग्णांच्या मृत्यूची नोंद बुधवारी (दि. 2) झाली. एका दिवसात एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळण्याचा जिल्ह्यातील हा आतापर्यंतचा नवा उच्चांक आहे. दुसरीकडे दिवसभरात 477 जण बरे झाले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल तालुक्यातील 307, अलिबाग 91, रोहा 53, माणगाव 49, …
Read More »आमदार महेश बालदी यांच्या निधीतून विविध विकासकामांना मंजुरी
उरण : वार्ताहरउरणचे आमदार महेश बालदी यांच्या स्थानिक विकास निधीतून मतदारसंघातील विविध विकासकामांना प्रशासकीय मंजुरी मिळालेली आहे, परंतु कोरोना प्रादुभार्वामुळे राज्य शासनाकडून विकासात्मक कामे स्थगित असल्याने उरण विधानसभा मतदारसंघातील कामेही रखडली आहेत. दरम्यान, शासनाने नव्या कामांना स्थगिती दिली असली तरी आधी मंजूर झालेल्या कामांना गती द्यावी, अशी आमदार महेश बालदी …
Read More »खारघरमध्ये गोरगरीबांना अन्नधान्य वाटप
पनवेल : रामप्रहर वृत्तकोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेकांची आर्थिक परिस्थिती खालावली आहे. अशा गोरगरीबांसाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, खारघरचा राजा गणेशोत्सव मंडळ तसेच विविध समाजांचे अन्नदाते यांच्या माध्यमातून अन्नधान्याचे वाटप करण्यात येत आहे. त्या अंतर्गत भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते खारघरमधील गरीब, गरजू जनतेला मंगळवारी (दि. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper