Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

योग्य आहाराने टाळा हृदयरोग

आरोग्य प्रहर हृदयरोगाचा धोका कमी करण्यासाठी पौष्टिक आहार महत्त्वाचा आहे. चांगली जीवनशैली व आहार उच्च रक्तदाब, रक्तातील कॉलेस्ट्रॉलचे वाढते प्रमाण, लठ्ठपणासारखे आजार टाळण्यास मदत करतात. हे सर्व घटक हृदयरोगास कारणीभूत ठरतात. वाढते शहरीकरण, आर्थिक प्रगती, काम व फिरण्यासाठी वाढलेला प्रवास, बाहेरचे खाणे वाढत्या आजारांची कारणे आहेत. जेवणाची खालावलेली गुणवत्ता, पोषकतत्त्वे …

Read More »

पनवेलमध्ये 225 नवे कोरोना रुग्ण

तिघांचा मृत्यू; 130 जणांना डिस्चार्ज पनवेल : प्रतिनिधी – पनवेल तालुक्यात सोमवारी (दि. 31) कोरोनाचे 225 नवीन रुग्ण आढळले असून तीन जणांचा मृत्यू झाला आहे तर 130 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत दिवसभरात 170 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून तिघांचा मृत्यू झाला आहे तर 100 रुग्ण …

Read More »

रायगडात 430 नवे कोरोना पॉझिटिव्ह; नऊ रुग्णांचा मृत्यू

पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यात सोमवारी (दि. 31) 430 नव्या कोरोना रुग्णांची आणि नऊ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. दुसरीकडे 252 जण दिवसभरात बरे झाले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये पनवेल तालुक्यातील 225, अलिबाग 64, पेण 49, रोहा 22, कर्जत 20, खालापूर व सुधागड प्रत्येकी 14, उरण नऊ, महाड चार, तळा तीन आणि …

Read More »

सार्वजनिक गणेश मंडळांचा सन्मान

कळंबोली, पनवेल : प्रतिनिधी, वार्ताहर – सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना प्रोत्साहन म्हणून कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सतिश गायकवाड यांच्या हस्ते गणेशोत्सव रद्द केलेल्या मंडळांना सोमवारी (दि. 31) प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आलेले आहे. कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सतिश गायकवाड यांनी केलेल्या आवाहनाला साथ देत कळंबोली पोलीस ठाणे …

Read More »

पनवेल मनपातील सर्व कर्मचार्यांना कोविड भत्ता द्या -नगरसेविका संतोषी तुपे

पनवेल : प्रतिनिधी – पनवेल महापालिकेत काम करणार्‍या सर्व कामगारांना कोविड-19 भत्ता देण्याची मागणी नगरसेविका संतोषी तुपे यांनी सोमवारी (दि. 31) झालेल्या महासभेत चर्चेच्या वेळी केली. आपण याबाबत महापालिका आयुक्तांना पत्र दिले असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले. सद्यस्थितीत महापालिकेत ठोक मानधन, ग्रामपंचायत वेतन श्रेणी आणि कंत्राटी कामगार अशा तीन प्रकारांत …

Read More »

विविध मागण्यांसाठी संघर्ष समिती आक्रमक

उरण : रामप्रहर वृत्त – जासई श्री. छत्रपती शिवाजी हायस्कूल येथे संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी (दि. 30) बैठक झाली. या मिटिंगमध्ये आताच झालेल्या चक्रीवादळ आणि मुसळधार पावसामुळे जासई गावातील जवळजवळ 130 ते 135 घरे पावसाच्या पाण्याचा निचरा न झाल्यामुळे पाण्याखाली गेली व त्यामुळे घरांचे अतोनात नुकसान …

Read More »

पनवेल महापालिकेची प्रथमच ऑनलाइन महासभा

रस्ते रुंदीकरणाला मंजुरी पनवेल : प्रतिनिधीकोरोनाच्या पार्श्वभूमीवर पनवेल महापालिकेची महासभा सोमवारी (दि. 31) प्रथमच ऑनलाइन झाली. या सभेत शहरातील रस्ते रुंदीकरणाला महासभेने मंजुरी दिली. त्यामुळे शहरातील महत्त्वाचे रस्ते लवकरच मोकळा श्वास घेताना दिसतील, शिवाय स्वच्छताही दिसणार आहे. पनवेल महापालिकची सर्वसाधारण महासभा कोविड-19मुळे ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली. पनवेल महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच …

Read More »

सामुदायिक अथर्वशीर्ष पठणाचा ऑनलाइन कार्यक्रम

नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त – गणेशोत्सवाच्या निमित्ताने ब्राह्मण सभा, नवीन पनवेल या संस्थेच्या वतीने सामुदायिक अथर्वशीर्ष पठणाचा कार्यक्रम झाला. वैशाली सरदेशपांडे यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम झाला.  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम गुगल अ‍ॅपवर ऑनलाइन स्वरूपात केला गेला. पनवेल परिसरातील गणेशभक्तानी याचा लाभ घेतला. संस्थेच्या सभासद माधुरी सहस्रबुद्धे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेचे पारितोषिक वितरण

पनवेल : वार्ताहर आमदार प्रशांत ठाकूर गणेशोत्सव स्पर्धा मर्यादित कळंबोलीचे पारितोषिक वितरण रविवारी वसाहतीतील भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात सामाजिक अंतर राखून करण्यात आले. रोडपालीचा राजाला आकर्षक मूर्ती म्हणून तर कोरोना विषयक प्रभावी जनजागृती करिता कळंबोली युथ क्लब आणि सामाजिक उपक्रमसाठी ओमकार मित्र मंडळाला गौरवण्यात आले. गेल्या वर्षीच्या शिस्तबद्ध मिरवणुकीसाठी  स्वराज्य कला …

Read More »

पनवेल तालुक्यात तब्बल 278 नवे रुग्ण

तिघांचा मृत्यू; 188 जणांची कोरोनावर मात पनवेल : प्रतिनिधी पनवेल तालुक्यात रविवारी (दि.30) कोरोनाचे 278 नवीन रुग्ण आढळले असून तीन जणांचा मृत्यू झाला आहे तर 188 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत दिवसभरात 218 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून एकाचा मृत्यू झाला आहे तर 126 रुग्ण बरे …

Read More »