Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते ध्वजारोहण

पनवेल ः रामप्रहर वृत्तदेशाचा 74वा स्वातंत्र्यदिन शनिवारी (दि. 15) पनवेल परिसरात ठिकठिकाणी देशभक्तीपर वातावरणात आणि जल्लोषात साजरा झाला. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते गव्हाण-कोपर येथील छत्रपती शिवाजी विद्यालय आणि ज. आ. भगत ज्युनिअर कॉलेज येथे ध्वजारोहण करण्यात आले. या शिवाय जिल्हा परिषद शाळा कोपर, मोरू नारायण म्हात्रे विद्यालय …

Read More »

पनवेल तालुक्यात 193 नवीन रुग्ण

सात जणांचा मृत्यू; 195 रुग्णांची कोरोनावर मात पनवेल : प्रतिनिधी  – पनवेल तालुक्यात शनिवारी (दि. 15) कोरोनाचे 193 नवीन रुग्ण आढळले असून सात जणांचा मृत्यू झाला आहे तर 195  रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. महापालिका हद्दीत दिवसभरात 132 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून तिघांचा मृत्यू झाला आहे तर 161 …

Read More »

नगरसेवक व भाजप युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांचे जनसंपर्क कार्यालय

Read More »

सुषमा पाटील विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, कामोठे

Read More »

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल, कामोठे

Read More »

पनवेल महानगरपालिकेचे छत्रपती संभाजी महाराज मैदान

Read More »

भारतीय जनता पक्षाचे कार्यालय, पनवेल

पनवेल तालुक्यात 74वा स्वातंत्र्यदिन ठिकठिकाणी उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

Read More »

जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या एम. एन. एम. विद्यालय व टी. एन. घरत कनिष्ठ महाविद्यालयात ध्वजारोहण

गव्हाण-कोपर (ता. पनवेल) ः जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या एम. एन. एम. विद्यालय व टी. एन. घरत कनिष्ठ महाविद्यालयात संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत महेंद्र घरत यांच्या हस्ते ध्वजारोहण करून देशाचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. या वेळी संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत, रत्नप्रभा घरत, रघुनाथशेठ …

Read More »

जासई हायस्कूलमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

उरण : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या श्री. छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि. बा. पाटील ज्यु. कॉलेज जासईमध्ये स्कूल कमिटी चेअरमन अरुण जगे यांच्या अध्यक्षतेखाली दहावी व बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी कामगार नेते व भारतीय मजदूर संघाचे रायगड जिल्हा अध्यक्ष व कमिटीचे ज्येष्ठ …

Read More »

‘कामोठे शहरातील सर्व व्यापार्यांना व्यवसाय सुरू करण्याची परवानगी द्या’

कामोठे : रामप्रहर वृत्त कामोठे शहरातील सर्व व्यापारी व्यवसायिकांना दैनंदिन व्यवसाय सुरू करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी भाजप कामोठे तालुका मंडळ अध्यक्ष रवींद्र जोशी यांनी पनवेल महापालिका आयुक्तांनाकडे केली आहे. या संदर्भात त्यांनी पनवेल महापालिका अतिरिक्त आयुक्तांकडे निवेदन दिले आहे. निवेदनामध्ये म्हटल्याप्रमाणे, दुकाने उघडल्याशिवाय ज्यांचा व्यवसाय होवू शकत नाही …

Read More »