आमदार महेश बालदी यांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्तकोन-सावळे आणि दांडफाटा तुराडेमार्गे आपटा खारपाडा या रस्त्यांचे काम केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत प्रस्तावित करून त्यास मंजुरी द्यावी, अशी मागणी उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अतिरिक्त सचिव यांच्याकडे केली आहे. या संदर्भात आमदार बालदी यांनी निवेदन …
Read More »पनवेलच्या कोविड-19 रुग्णालयांतील बेड्सची माहिती आता एका क्लिकवर! भाजपच्या मागणीनुसार नागरिकांसाठी महापालिकेची लिंक
पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोना रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात धावपळ होऊ नये याकरिता पनवेल महानगरपालिका क्षेत्रात कार्यरत असलेल्या सर्व कोविड-19 रुग्णालयांमधील दररोजच्या उपलब्ध बेड्सबाबतची माहिती नागरिकांना लिंकद्वारे मिळणार आहे. पनवेलकरांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असलेले भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठपुराव्याने तसेच महापालिका प्रभाग समिती ‘ब’चे …
Read More »श्रीकृष्ण जन्माष्टमी यंदा साधेपणाने
उरण : वार्ताहर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन, सोशल डिस्टन्सिंग नियम व सर्व मंदिरे बंद असल्याने यंदा नागरिकांनी श्रीकृष्ण जन्माष्टमी सार्वजनिक ठिकाणी साजरी न करता आपल्या घरीच साधेपणानेच साजरी केली. आपल्या घरतील चौरंगाच्या बाजूस रांगोळी काढून चौरंगावर मधोमध पाळणा ठेऊन त्यात बाळकृष्णाची मूर्ती ठेऊन त्याची यथासांग पूजा केली. श्रीगणेश व बाळकृष्ण …
Read More »कोट्यवधींच्या कर्नाळा बँक घोटाळाप्रकरणी आता ‘ईडी’ करणार चौकशी
पनवेल : रामप्रहर वृत्त कर्नाळा बँक घोटाळाप्रकरणी आता अंमलबजावणी संचालनालय (ईडी) चौकशी करणार आहे. शेतकरी कामगार पक्षाचे नेते, माजी आमदार व बँकेचे अध्यक्ष विवेक पाटील यांच्या माध्यमातून कर्नाळा बँक कार्यरत आहे. या बँकेतील कोट्यवधी रुपयांच्या घोटाळाप्रकरणी ईडी चौकशी करणार असल्याने विवेक पाटील यांच्या अडचणींत वाढ होताना दिसत आहे. कर्नाळा बँकेत …
Read More »जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांसमोर घंटागाड्यांचा मुक्काम
केगाव नागरिकांच्या आरोग्यास धोका उरण : वार्ताहर, प्रतिनिधी उरण तालुक्यातील केगाव ग्रुप ग्रामपंचायतीच्या समोर जीवनावश्यक वस्तूंची विक्रीचे दुकाने व त्याचजवळ केगाव ग्रामपंचायतची घंटागाडी ठेवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका संभवत आहे. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ग्रामपंचायत समोरील बाजूस वडापाव गाडी, भाजीपाला दुकान, जवळच सरकारमान्य धान्य दुकान व …
Read More »चिंताजनक! रायगडात 18 बळी; 408 नवे रुग्ण
पनवेल : रायगड जिल्ह्यात बुधवारी (दि. 12) 18 कोरोना रुग्णांचा मृत्यू आणि 408 नव्या बाधितांची नोंद झाली. दुसरीकडे दिवसभरात 345 रुग्ण बरे झाले. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल (महापालिका 189, ग्रामीण 50) तालुक्यात 239, अलिबाग 27, खालापूर 25, रोहा 23, पेण व माणगाव प्रत्येकी 19, उरण 14, कर्जत 13, महाड 12, …
Read More »पनवेलमध्ये 239 नवे पॉझिटिव्ह
नऊ जणांचा मृत्यू; 179 रुग्णांची संसर्गावर मात पनवेल ः प्रतिनिधी पनवेल तालुक्यात बुधवारी (दि. 12) कोरोनाचे 239 नवीन रुग्ण आढळले असून, नऊ जणांचा मृत्यू झाला आहे, तर 179 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत दिवसभरात 189 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून, आठ जणांचा मृत्यू झाला. 145 रुग्ण …
Read More »श्रीराम मंदिर उभारणीसाठी मदत
उरण : उरण शहरात गणपती चौकाजवळ असलेल्या 125 वर्षांपासूनच्या जुन्या श्रीराम मंदिराचे बांधकाम सुरू आहे. या बांधकामासाठी मदत म्हणून प. पू. स्वामी श्री. इंद्रदेवश्वरनंद सरस्वतीजी महाराज यांचे राधे राधे परिवार उरण समिती यांच्याकडून शनिवारी (दि. 8) एक लाख 51 हजार रुपये चेकच्या स्वरूपात समितीचे सभासद गणेश गायकवाड, पत्रकार अतुल पाटील, …
Read More »गुणवंत विद्यार्थ्यांचा गव्हाणमध्ये सत्कार
पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण येथील श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्युनिअर कॉलेजमधील इयत्ता दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षा 2020 मध्ये गुणवंत ठरलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार स्थानिक शाळा समितीचे चेअरमन व रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी आणि समन्वय समितीचे सदस्य अरुणशेठ भगत यांच्या हस्ते करण्यात …
Read More »आदिवासी वस्तीवर धान्यवाटप
पनवेल : रामप्रहर वृत्त साईनाथ दरबार सामाजिक सेवा संस्था, खोपोली मठाधिपती योगी भाईनाथ महाराज यांच्या वतीने शिरवली ग्रामपंचायत अंतर्गत भल्ल्याची वाडी येथील दुर्गम आदिवासी वस्तीमध्ये अन्नधान्याचे वितरण करण्यात आले. कोरोनामुळे आदिवासींना बेरोजगारीचा सामना करावा लागत आहे. पत्रकार मयूर तांबडे यांनी या परिस्थितीची दखल घेवून विविध सामाजिक संस्थांना मदतीसाठी आवाहन केले. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper