Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

उरण नगरपरिषदेच्या कर्मचारी व वीज वितरण मंडळाचे कौतुक

उरण : वार्ताहर – निसर्ग चक्रीवादळाने उरण तालुक्यात पत्रे, मोठे वृक्ष पडलेले होते. त्यातच बर्‍याच ठिकाणी विजेचे खांब वाकले काही ठिकाणी विजेच्या तुटल्या अशा अनेक समस्या निर्माण झाल्या होत्या. उरण शहरातील नगरपरिषद हददीतील अनेक ठिकाणी वीज खंडित झाली होती. त्यामध्ये उरण नगरपरिषदेचे कर्मचारी व वीज वितरण कंपनीचे कर्मचारी यांनी पाणी …

Read More »

कामोठे येथे सफाई कामगारांना फेसशिल्ड आणि मास्कचे वाटप

कामोठे : रामप्रहर वृत्त – कामोठे मधील सेक्टर20 मधील नक्षत्र हौसिंग सोसायटीच्या वतीने स्व खर्चाने आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली व भारतीय जनता युवा मोर्चाच्या माध्यमातून  प्रभाग 11, 12 व 13 मध्ये 105 सफाई कामगारांना सोमवारी (दि. 8) फेसशिल्ड  आणि मास्कचे वाटप करण्यात आले. या वेळेस भारतीय जनता युवा मोर्चाचे …

Read More »

पनवेल तालुक्यात 39 नवीन रुग्ण

एकाचा मृत्यू; 41 जणांची कोरोनावर मात पनवेल : प्रतिनिधी – पनवेल तालुक्यात कोरोनाचे 39 नवीन रुग्ण आढळले असून 41 जणांची कोरोनावर मात केली आहे तर यात पालिका हद्दीत एकाचा मृत्यू झाला आहे. पनवेल महापालिका हद्दीत सोमवारी (दि. 8) पनवेल पालिकेच्या रूग्णांमध्ये कळंबोली 14, नवीन पनवेल सात, कामोठे सहा, खारघरसहा आणि …

Read More »

चिखले ग्रामपंचायत उपसरपंचपदी भाजपचे विनायक पाटील बिनविरोध

पनवेल : रामप्रहर वृत्त – चिखले ग्रामपंचायतमध्ये सोमवारी (दि. 8) झालेल्या उपसरपंच पदाच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचे विनायक रमेश पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. नवनिर्वाचित उपसरपंच विनायक पाटील यांना या वेळी पळस्पे जिल्हा परिषद विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे, सरचिटणीस रविंद्र शेळके, कोन पंचायत समिती युवा मोर्चा अध्यक्ष संदेश पाटील, …

Read More »

पनवेल, उरणची बाजारपेठ गजबजली

लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल झाल्याने नागरिकांची गर्दी पनवेल : वार्ताहर – लॉकडाऊनमुळे सुमारे पावणे दोन महिने बंद असलेली दुकाने पुन्हा सुरु झाल्याने सोमवारी पनवेलची बाजारपेठ पुन्हा गजबजलेली पहावयास मिळाली. काही दिवसांपूर्वी पनवेल महानगरपालिकेच्या प्रशासनाकडून घालण्यात आलेल्या अटी व नियमानुसार सुरू झाली आहेत. या संदर्भात प्रशासनाकडून नागरिकांना तसेच व्यापार्‍यांना नियम पाळण्याचे आवाहन …

Read More »

कर्नाळ्यात तिबोटी खंड्या ठरतोय आकर्षण

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील कर्नाळा पक्षी अभयारण्यात तिबोटी खंड्या (ओरिएंटल ड्राफ्ट किंगफिशर) पक्ष्यांच्या जोडीचे आगमन झाले असून अभयारण्यातील हे मुख्य आकर्षण ठरत आहे. परंतु लॉकडाऊनमुळे अभयारण्य बंद असल्याकारणाने पक्षीप्रेमी आणि पर्यटकांना या पक्ष्याचे दर्शन घेता येणार नाही. पावसाची चाहूल लागल्यानंतर साधारण मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून मुंबई आणि आसपासच्या …

Read More »

नवी मुंबईत आढळले 115 कोरोना रुग्ण; एकाचा मृत्यू

नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबईत रविवारी (दि. 7) कोरोनाचे 115 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले तर 41 जण कोरोना मुक्त होऊन घरी परतले. रविवारी एकाचा मृत्यू झाला असून, मृतांची एकूण संख्या 89  झाली आहे. नवी मुंबईत आतापर्यंत एकूण दोन हजार 886 व्यक्ती पॉझिटिव्ह असून; बरे होऊन परतलेल्यांची एकूण संख्या एक …

Read More »

आमदार महेश बालदी यांना पाणी प्रश्नासंदर्भात निवेदन

उरण : वार्ताहर उरण तालुका भाजप महिला अध्यक्षा अ‍ॅड. राणी म्हात्रे यांनी उरण पूर्व विभागातील पदाधिकारी यांच्यासह आमदार महेश बालदी यांची शनिवारी (दि. 6) भेट घेतली. या वेळी त्यांनी उरण पूर्व विभाग आठ गाव पाणी प्रश्नाबाबत चर्चा करून निवेदन दिले.  म्हात्रे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पुनाडे धरणातील लिकेज …

Read More »

दिघोडे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी उर्मिला कोळी यांची बिनविरोध निवड

उरण : वार्ताहर, प्रतिनिधी उरण तालुक्यातील दिघोडे ग्रामपंचायतमध्ये भाजप, शेकाप, शिवसेना परिवर्तन आघाडीची सत्ता आहे. यामध्ये परिवर्तन आघाडीचे थेट सरपंच व सहा सदस्य काँग्रेस तीन, असे पक्ष बलाबल आहे. उपसरपंचपदी असलेल्या  शारदा प्रल्हाद कासकर यांचा उपसरपंच पदाचा एक वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने झालेल्या उपसरपंचपदाच्या निवडणुकीत उपसरपंचपदासाठी उर्मिला नरेश कोळी यांचा …

Read More »

पनवेल तालुक्यात 22 नवे पॉझिटिव्ह

दोघांचा मृत्यू; दिवसभरात 50 जण कोरोनामुक्त पनवेल : प्रतिनिधी पनवेल तालुक्यात रविवारी (दि. 7) कोरानाचे 22 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. दिवसभरात 50 जणांची कोरोनावर मात तर दोघांचा मृत्यू झाला आहे. पनवेल महापालिका हद्दीत 19 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून दोघांचा मृत्यू झाला आहे. पनवेल ग्रामीणमध्ये रविवारी तीन नवीन …

Read More »