Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

दिशाहीन मजुरांना भाजपचा आधार

45 श्रमिकांची राहण्या-जेवणाची व्यवस्था पनवेल : रामप्रहर वृत्त – नवीन पनवेल परिसरात बिहारला जाणार्‍या 45 कामगारांना दोन टेम्पो मधून सोडतो असे सांगून त्यांच्याकडून पैसे घेण्यात आले. आणि त्या टेम्पो चालकाने अक्षरशः पोबारा करून त्या कष्टकर्‍यांची घोर फसवणूक केली. हे मजूर नवीन पनवेलमध्ये वणवण फिरत असल्याचे लक्षात येताच भाजप नगरसेवक संतोष …

Read More »

किराणा मालाच्या दुकानातून मद्यविक्री करणार्यास अटक

पनवेल : वार्ताहर किराणा मालाच्या दुकानातून बेकायदेशीररित्या विदेशी मद्य विक्री करणार्‍या किराणा मालाच्या दुकानदाराला तळोजा पोलिसांनी अटक केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सगळीकडे लॉकडाऊन व संचारबंदी लागू करण्यात आली असतानाही तळोजा फेज-2 मधील एका किरणा दुकानातून अवैधरित्या मद्य विक्री केली जात असल्याची माहिती तळोजा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक काशिनाथ चव्हाण …

Read More »

घरपोच दारू पाठविण्याच्या बहाण्याने फसवणूक

पनवेल : बातमीदार लॉकडाउनमुळे मागील दीड महिने बंद असलेली दारूची दुकाने उघडण्यास सरकारने परवानगी दिल्यानंतर काही टोळ्यांनी घरपोच दारू पोहोचविण्याच्या बहाण्याने नागरिकांना ऑनलाइन गंडा घालण्यास सुरुवात केली. या टोळीने अशाच पद्धतीने सीवूड्स सेक्टर-42 ए मध्ये राहणार्‍या एका व्यक्तीकडून ऑनलाइन 42 हजार 568 रुपये उकळल्याचे उघडकीस आले. एनआरआय पोलिसांनी या टोळीविरोधात …

Read More »

पमपा हद्दीतील सर्व दुकाने रोज ठरावीक वेळेत उघडी ठेवावीत

अ‍ॅड. मनोज भुजबळ यांची मागणी पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिका क्षेत्रात ठरवून दिलेल्या वारानुसार सकाळी 7 ते संध्याकाळी 5च्या दरम्यान  दुकाने उघडण्यात येत असल्याने नागारिकांना एकाचवेळी सगळ्या वस्तू खरेदी करता येत नाहीत. त्यासाठी दररोज बाहेर पडावे लागत असल्याने बाजारात मोठी गर्दी होते. त्यामुळे कोरोना संसर्गाचा धोका निर्माण होऊ शकतो म्हणून …

Read More »

पोलिसांना होमिओपॅथिक गोळ्यांचे वाटप

पनवेल : वार्ताहर बँक ऑफ बडोदा कामोठे शाखेच्या वतीने व एन. कनेक्ट डॉ. नितीन पोवळे यांच्या सहकार्याने कामोठे पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचार्‍यांना आर्सेनिक अल्बम-30 या होमिओपॅथिक गोळ्यांचे मोफत वाटप करण्यात आले. आयुष मंत्रालय यांच्या शिफारशीनुसार आर्सेनिक अल्बम-30 या  होमिओपॅथिक गोळ्यांचा डोस रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी उपयुक्त ठरत असल्यामुळे आर्सेनिक अल्बम-30 या …

Read More »

मंडप डेकोरेशनवाले आर्थिक संकटात

कोरोनामुळे अनेक लग्नसोहळे लांबणीवर चिरनेर : रामप्रहर वृत्त जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातल्याने नागरिकांत भितीचे वातावरण पसरले आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून शासनाकडून सार्वजनिक ठिकाणी तसेच गर्दीच्या ठिकाणी बंदी घातली आहे. उरण तालुक्यातील चिरनेर मंडप डेकोरेशनवाले यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे अर्थिक संकटात आले असुन, या कोरोना व्हायरसमुळे ठरलेली बहुतांश …

Read More »

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उरण नगर परिषदेतर्र्फे सर्वेक्षण

उरण : वार्ताहर कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधक उपाययोजना करण्याबाबत रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या मार्गदर्शक सूचनेनूसार उरण नगरपरिषदेच्या वतीने नगराध्यक्षा सायली म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपालिकेच्या हद्दीतील 60 वर्षांपेक्षा अधिक असणार्‍या व्यक्ती व आजार ग्रस्तांचे सर्वेक्षण करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. यामध्ये गावनिहाय व वॉर्डनिहाय वय वर्षे 60 पेक्षा …

Read More »

पनवेल तालुक्यात कोरोनाचे दोन बळी

कामोठे, तळोजातील महिलांचा मृत्यू पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिका क्षेत्रात कोरोनामुळे दोन महिलांचा मृत्यू झाला असून, 16 नवीन रुग्ण आढळले आहेत. कामोठ्यात पाच, कळंबोलीत चार, नवीन पनवेलमध्ये तीन आणि तळोजा फेज-1  येथे एक नवीन रुग्ण आढळला, तर 19 जणांनी कोरोनावर मात केली आहे पनवेल ग्रामीणमध्ये दिवसभरात एकही नवीन रुग्णाची नोंद …

Read More »

पनवेलकरांची भावना लक्षात घ्यावी -सभागृह नेते परेश ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या सर्वांगीण विकासासाठी मेहनत घेणारे आयुक्त गणेश देशमुख यांची तडकाफडकी झालेली बदली रद्द करण्यात यावी, अशी मागणी पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. या संदर्भात परेश ठाकूर यांनी मुख्यमंत्र्यांना लेखी स्वरूपात दिलेल्या पत्रातून गणेश देशमुख यांच्या बदलीला विरोध …

Read More »

आयुक्त गणेश देशमुख यांची बदली रद्द करावी

आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या विकासाच्या दृष्टिकोनातून काम करणारे आणि जनमानसात चांगली प्रतिमा उमटविणारे आयुक्त गणेश देशमुख यांची झालेली बदली रद्द करण्यात यावी, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.   आमदार प्रशांत ठाकूर यांनी मुख्यमंत्री …

Read More »