Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

पनवेलचे उपमहापौर जगदीश गायकवाड यांच्याकडून गोरगरिबांना अन्नदान

पनवेल : वार्ताहर पनवेल महानगरपालिकेचे उपमहापौर जगदीश गायकवाड यांच्या माध्यमातून अनेक गोरगरीब जनतेच्या कुटुंबियांना अन्नदान केले जात आहे. सध्या भारत देशात कोरोना या संसर्गजन्य आजाराने डोके वर काढले आहे. या आजाराचा प्रसार होऊ नये व महामारीला सामोरे जावे लागू नये याकरिता केंद्र व राज्य शासनाने 14 एप्रिल 2020 पर्यंत लॉकडाऊन …

Read More »

नगरसेविका दर्शना भोईर यांच्याकडून पीएम निधीत मानधन

पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊन परिस्थिती पाहता भाजपच्या नगरसेविका दर्शना भोईर यांनी लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर, भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या नगरसेवकपदाच्या एक महिन्याचे मानधन पंतप्रधान सहाय्यता निधीत आर्थिक मदत म्हणून देण्याचे जाहीर केले …

Read More »

‘त्या’ दुचाकीस्वारांना पोलिसांचा दणका

विनाकारण फिरल्याने पनवेल, उरणमध्ये कारवाई पनवेल, उरण : वार्ताहर जागतिक आणीबाणीच्या काळात कोरोनासारख्या महामारीला सामोरे जाताना आपण सगळे आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घेत आहेत. परंतु त्यातही काहीजण प्रामुख्याने तरूण वर्ग कोणतेही गांभीर्य नसल्यासारखे फक्त मौजमजा व फेरफटका मारण्यासाठी मोटरसायकल घेऊन रस्त्यावर उतरत आहेत. अशांविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ …

Read More »

‘रोटरी’तर्फे पत्रकारांना मास्क, सॅनिटायझर

पनवेल : वार्ताहर – रोटरी क्लब ऑफ कळंबोलीच्या वतीने पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्या पत्रकारांना मास्कसह सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. या वेळी पत्रकार संघर्ष समितीचे अध्यक्ष निलेश सोनावणे, ज्येष्ठ सल्लागार सुनिल पोतदार यांच्यासह इतर पदांधिकारी व सदस्य पत्रकारांच्या उपस्थितीत रोटरी क्लब ऑफ कळंबोलीचे अध्यक्ष भरत शिंदे, नाना कांडपिळे, रावसाहेब जाधव, …

Read More »

उरणमध्ये मेडिकल दुकानांकडून जनजागृती

उरण : वार्ताहर  – कोरोना संसर्ग पसरू नये त्यासाठी उरण शहरातील मेडिकल दुकानांमध्ये  औषधे खरेदी करण्यासठी तसेच विशेष करून मास्क, हॅन्डवॉश, सॅनिटायझर खरेदी करण्यासाठी खूपच गर्दी असते. दुकाना समोर चौकोनी आकाराचे मार्किंग केल्या जागेत उभे राहुन रांगेत औषधे खरेदी करावेत दोन नागरिकांमध्ये किमान तीन फुटाचे अंतर ठेवावे अशाप्रकारची जनजागृती करण्यात …

Read More »

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते तत्पर

नगरसेवक संजय भोपी सोशल क्लबचे सामाजिक दायित्व कळंबोली : प्रतिनिधी – संपुर्ण जगाला कोरोनाचा महाराक्षस गिळंकृत करायला निघाला असून या महाकाय राक्षसाला संपविण्यासाठी देश व राज्याने युद्ध सुरू केले आहे. यात संचारबंदी, लॉकडाऊन करण्यात आले आहे. या लॉकडाऊनमध्ये पोलीस, पालिका प्रशासन आपले शर्थीचे प्रयत्न करत जनतेची सेवा करत आहे. त्यांची …

Read More »

कोरोनाचा धोका वाढला!

कळंबोलीत आणखी चार जवानांना लागण; पनवेल तालुक्यातील एकूण संख्या आठवर पनवेल : रामप्रहर वृत्तकळंबोली येथे वास्तव्यास असलेल्या सीआयएसएफच्या एकूण पाच जवानांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर झाले आहे. त्यामुळे कळंबोली हादरली आहे. आता पनवेल तालुक्यासह रायगड जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या आठवर पोहोचली आहे. कोरोनाची लागण झालेले पाचही जवान मुंबई विमानतळावर सुरक्षेचे …

Read More »

कार्यतत्पर आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली गरीब, गरजूंना पनवेल भाजपतर्फे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

पनवेल : प्रतिनिधीमाजी मुख्यमंत्री तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजप लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केलेल्या मदतीच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल महापालिका हद्दीत पक्षातर्फे गरीब, गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप सुरू केले आहे. सध्या कोरोनामुळे लॉकडाऊन असलेले गरजवंत, गोरगरीबांना यातून दिलासा मिळाला …

Read More »

मोजक्या लोकांच्या उपस्थितीत लग्नसोहळा

दरे कुटूंबियांचा समाजापुढे आदर्श पनवेल : प्रतिनिधी पनवेल तालुक्याती नितळस गावात रविवारी (दि. 29)  एक विवाह सोहळा झाला. दारात मंडप नाही, वर्हाडी ही नाही,  वाजंत्री नाही की नाजुक साजुक करवल्या नाहीत. कोरोनामुळे देशात लॉकडाऊन असल्याने घरातील फक्त काही मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा करून पाटील आणि दरे कुटूंबियांनी समाजापुढे एक …

Read More »

लायन्स क्लबतर्फे जीवनावश्यक वस्तू वाटप

उरण : वार्ताहर कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये सर्वत्र लॉकडाऊन केल्याने उरण परिसरात रोजंदारीवर काम करणार्‍यांना काम मिळणे बंद झाले आहे, त्यांची उपासमार होत आहे. अशा गरिबांना मदत करणे हे सर्वांचे कर्तव्य आहे. उरण लायन्स क्लब ऑफ उरणच्या वतीने बुधवारी (दि.1) एप्रिल  रोजी 140 किराणा समान देण्यात आले त्यात कांदे, …

Read More »