Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

करंजा बंदर 14 एप्रिलपर्यंत बंद

मासळी विक्रीसाठी शेकडो मच्छीमारांची ससून डॉकमध्ये मोठी गर्दी उरण : प्रतिनिधी लॉकडाऊनमुळे ससुनडॉक बंदरात लॅण्डींग करण्यास बंदी घालण्यात आल्यानंतर शेकडो टन मासळीने भरलेल्या शेकडो मच्छीमार बोटी मासळी विक्रीसाठी करंजा बंदरात दाखल होऊ लागल्या आहेत. यामुळे करंजा बंदरामध्ये मोठ्या प्रमाणात होणार्‍या गर्दीमुळे कोरोना संसर्गाचा धोका आणखीनच वाढला आहे. या गर्दीमुळे होणारा …

Read More »

अत्यावश्यक सेवा देणार्या व्यक्तींना पोलीस ठाण्यातून ओळखपत्राची व्यवस्था

पोलीस उपायुक्त अशोक दुधे यांची माहिती पनवेल : वार्ताहर सध्या सर्वत्र कोरोना विषाणूमुळे लॉकडाऊन करण्यात आले आहे. अशावेळी नागरिकांच्या सोयीसाठी शासनाकडून जीवनावश्यक वस्तू व औषधे यांची उपलब्धता करून देण्यात येत आहे. यासाठी या वस्तूंची वाहतूक करणार्‍या वाहनचालक व कर्मचारी त्याचप्रमाणे अत्यावश्यक सेवेसाठी कार्यरत असणार्‍या व्यक्तींना प्रत्येक पोलीस ठाण्यातून ओळखपत्रे देण्याची …

Read More »

रोहिंजण युवा प्रतिष्ठानची सामाजिक बांधिलकी

पनवेल : रामप्रहर वृत : पनवेल तालुक्यातील रोहिंजण येथील युवा सामाजिक प्रतिष्ठान यांच्यातर्फे ट्रक चालकांसाठी वाटप करण्यात आले. करोना व्हायरसच्या पार्श्वभुमीवर राज्यात संचारबंदी लागु आहे. त्यामुळे सर्व हॉटेल, बंद असल्यामुळे लांब पल्ल्यासाठी निघालेले ट्रक ड्रायव्हर रस्यावर उपाशी अडकुन पडले. तसेच प्रत्येक नाक्यावर बंदोबस्तासाठी तैनात असलेले पोलीस बांधव यांच्यासाठी असल्याने त्यांच्यासाठी …

Read More »

पोलिसांकडून नागरिकांसाठी उपाययोजना

उरण : वार्ताहर : कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव टाळण्यासाठी उरण पोलिसांनी नागरिकांसाठी नव-नवीन उपाययोजना करीत आहे. नागरिक सुरक्षित राहावेत, त्यांचा कोरोनापासून बचाव व्हावा या उद्देशाने उरण शहरात येणार्‍या दुचाकी वाहनांना शहरात येण्यास बंदी घालण्यात आली आहे. उरण चारफाटा, राघोबा मंदिर व  उरण कोर्ट येथे बाहेरून येणार्‍या दुचाकी चालकांनी आपली वाहने शहरात …

Read More »

भुकेल्यांना मायेचा घास; उरण पोलिसांकडून नाष्टा वाटप

उरण : वार्ताहर, प्रतिनिधी :कोरोनाच्या व्हायरल रोखण्यासाठी जिल्हा प्रश्सानाने उरण परिसरात लॉकडाऊन असल्याने सर्वत्र बंद पाळण्यात आला आहे. मात्र रस्त्याच्या बाजूस बेघर असलेल्या, भुकेलेल्या पोटासाठी उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश कुलकर्णी यांच्या पुढाकाराने गुरुवारी (दि. 26) उरण-चारफाटा व परिसरात नाष्टा वाटप करण्यात आले. जीवावर उदार होऊन सुरक्षेचे कर्तव्य असताना …

Read More »

लॉकडाऊनमुळे हातावर पोट असणारे उपाशी

जेवणाची व्यवस्था करण्याची मागणी पनवेल : बातमीदार : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊनची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (दि. 24) केली. त्याला परिसरात त्याला चांगला प्रतिसाद मिळत असून नागरिक घरातच बसून आहेत, मात्र याचा फटका हातावर पोट असणार्‍या नागरिकांना बसत असून त्यांना एका वेळच्या जेवणाची देखील भ्रांत आहे. …

Read More »

राजेंद्र मांजरेकर यांच्यातर्फे पोलिसांना अल्पोपाहार

खारघर : रामप्रहर वृत्त : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांसाठी लॉकडाऊनची घोषणा केली. त्यामुळे नागरिकांना सेवा पुरविणार्‍या आस्थापनावर अतिरिक्त जबाबदारीचा भर पडला. त्यामुळे खारघर-तळोजा मंडळाचे संयोजक राजेंद्र मांजरेकर यांनी जीवाची व आरोग्याची पर्वा न करता दिवसरात्र नागरिकांची सेवा करणार्‍या पोलिसांना 21 दिवस चहा बिस्कीट देण्याचा संकल्प केला. तसेच मांजरेकर …

Read More »

नवीन पनवेलमध्ये नागरिकांच्या गॅस एजन्सीसमोर मोठ्या रांगा

पनवेल : प्रतिनिधी : कोरोनामुळे देशात  मंगळवार मध्यरात्रीपासून कर्फ्यू लावण्यात आला. त्यामुळे आता अन्नधान्याचा तुटवडा निर्माण होईल. स्वयंपाकचा गॅस मिळणार नाही, अशा अफवा पसरल्याने नवीन पनवेलमध्ये नागरिकांनी गॅस एजन्सीच्या समोर मोठ्या रांगा लावल्या आहेत. त्याठिकाणी कोणतीही सुरक्षा घेण्यात येत नव्हती. नवीन पनवेलमध्ये सिडको कार्यालयाच्याजवळ एचपी आणि भारत गॅस कंपनीचे वितरक …

Read More »

पनवेल महापालिकेनेही थुंकणार्यांकडून दंड घेणे गरजेचे

पनवेल : प्रतिनिधी : राज्यात संचारबंदी लागू असताना देखील नागरिक बाहेर पडत असल्याने याचा परिणाम भयंकर होऊ शकतो याची जाणीव अद्याप नागरिकांना होत नसल्याने पोलिसांना आता रस्त्यावर भटकणार्‍यांवर चोप देण्याची वेळ आलेली आहे. या वेळी रस्त्यावर थुंकलेल्या रिक्षावाल्याला पोलिसांनी रस्ता साफ करायला लावून अद्दल घडवली. मुंबई महापालिकेप्रमाणे आता पनवेल महापालिकेनेही …

Read More »

डी मार्ट बंद करा -संतोष शेट्टी

पनवेल : प्रतिनिधी : कोरोनामुळे संपूर्ण देशात मंगळवारी रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्फ्यू जाहीर केला. या वेळी मेडिकल, किराणा, दुग्धजन्य पदार्थ, बेकरी, भाजीपाला आणि जीवनावश्यक वस्तूंची दुकाने उघडी ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. डी मार्ट सारख्या मोठ्या डिपार्टमेंटल स्टोअरचा यामध्ये समावेश आहे. पण या डिपार्टमेंटल स्टोअरमुळे कोरोना संक्रमणाचा मोठा …

Read More »