नवी मुंबई : बातमीदार केरळी समाजाने अनोखा उपक्रम राबवून समाजासमोर आदर्श उभा केला आहे. नवी मुंबई बाहेरून येणारी सर्वाधिक गर्दी ही रेल्वे स्थानकांतून येत असते हे लक्षात घेत या समाजाने सर्वाधिक लोकसंख्येचा विभाग असलेल्या नेरुळ रेल्वे स्थानकात दोन्ही बाह्य बाजूस तीन-तीन वॉश बेसिन बसवून दिले आहेत. तसेच साबण उपलब्ध करून …
Read More »उपमहापौर जगदीश गायकवाड यांचे आवाहन
पनवेल : कोरोनोचा विळखा राज्यभरात वेगाने पसरत आहे. वेगवेगळ्या माध्यमातून आपापल्यापरिने लोकप्रतिनिधी, सेलिब्रिटी जनजागृती करीत नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन करीत आहेत. त्याच अनुषंगाने आरपीआयचे कोकण प्रांत अध्यक्ष तथा उपमहापौर जगदीश गायकवाड यांनीही आपल्या खास शैलीत नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.
Read More »गजबजलेल्या पनवेलमध्ये शुकशुकाट
पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिकाहद्दीत रविवारी जनता कर्फ्यूला चांगला पाठिंबा मिळाला. पनवेल शहर, नवीन पनवेल, कामोठे आणि खारघरमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. बहुसंख्य नागरिकांनी घरातच बसून राहणे पसंद केले. पण अनेकांनी कर्फ्यू असताना सकाळी मॉर्निंग वॉकला जाणे पसंद करून कोरोनाबाबत जागरूक नसल्याचे दाखवून दिले. कोरोनापासून बचावास आपली सज्जता दाखवण्यासाठी पंतप्रधान …
Read More »नवी मुंबईत जनता कर्फ्यू यशस्वी
नवी मुंबई : बातमीदार कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी अख्खा देशच लॉकडाऊन करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला केलेले आवाहन राष्ट्रीय हित लक्षात घेऊन सर्वांनीच पाळले. यात आधुनिकतेचा साज चढवलेली नवी मुंबई देखील मागे राहिली नाही. नवी मुंबईतील नागरिकांनी देखील 100 टक्के यशस्वी बंद पाळून राष्ट्रीय आपत्तीला लढण्यास आम्ही खंबीर व …
Read More »निर्भया
दिल्लीत संपूर्ण देशाला हादरवून टाकणारी घटना 16 डिसेंबर 2012ला घडली होती. बलात्कार करुन या दोषींनी निर्भयावर शारिरीक अत्याचारही केले होते. या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट उसळली. निर्भयाला न्याय मिळावा म्हणून लोकं हातात मेणबत्ती घेऊन रस्त्यावर उतरली. पण अखेर 7 वर्षानंतर निर्भयाला न्याय मिळाला. निर्भयाच्या चारही गुन्हेगारांना शुक्रवार 20 मार्च रोजी …
Read More »घारापुरी ग्रामपंचायतीच्या वतीने मास्क व सॅनिटायझरचे वाटप
उरण : रामप्रहर वृत्त कोरोना व्हायरसचा प्रभाव टाळण्यासाठी घारापुरी ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामस्थांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप करून जनजागृतीसाठी बॅनर लावण्यात आले आहेत. जगात कोरोनाची दहशत निर्माण झाली आहे. त्यामध्ये बळी जाणार्या रुग्णांचा आकडा वाढू लागला आहे. घारापुरी बेट हे लेण्यांसाठी जगप्रसिद्ध आहे. त्यामुळे त्या पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक येत असतात. त्यामुळे …
Read More »नाका कामगारांना धान्यवाटप
नवी मुंबई : बातमीदार कोरोनामुळे बांधकाम साइट, विविध ठिकाणी सुरू असलेली कंत्राटी कामे आणि मोलमजुरीची कामे पूर्णपणे ठप्प झाली आहेत. त्यामुळे हातावर पोट असणारे नाका कामगार अडचणीत आले आहेत. सकाळपासून ताटकळत नाक्यावर थांबून काम न मिळाल्यामुळे या कामगारांना रिकाम्या हाताने घरी जावे लागत आहे. त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी …
Read More »पनवेल शहर पोलिसांना रोटरीचे मास्क
पनवेल : वार्ताहर कोरोना विषाणूचा फैलाव होऊ नये म्हणून शासकीय पातळीवर वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहे. त्याकरीता पोलिसांनीही पुढाकार घेतला आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचे रक्षण करीत असताना कोरोना रोगा विरोधात लढा देणार्या पनवेल शहर पोलिसांना रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलच्या वतीने मास्कचे वाटप करण्यात आले. कोरोना हा महामारी रोग पनवेल …
Read More »कोरोनाला रोखण्यासाठी वासांबे-मोहोपाडा ग्रामपंचायतीचा पुढाकार
मोहोपाडा : प्रतिनिधी प्रत्येकाला कोरोना रोगाची माहिती उपलब्ध व्हावी यासाठी ग्रुप ग्रामपंचायत वासांबे-मोहोपाडा यांच्या माध्यमातून जनजागृती मोहीम राबविण्यात आली आहे. परिसरात जनजागृती करुन योग्य खबरदारी घेण्याचे आवाहन वासांबे-मोहोपाडा ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात येत आहे. तसेच मोफत मास्कचेही वाटप करण्यात आले. कोरोना हे नाव आता प्रत्येकांच्या मुखावरती आहे. यामुळे तो आजार पसरु …
Read More »पनवेल, उरण तालुक्यांत सर्वत्र कडकडीत बंद
जनता कर्फ्यूला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पनवेल : वार्ताहर शासनाने जाहीर केलेल्या रविवारी (दि. 22) जनता कर्फ्यूला पनवेलकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यानिमित्ताने सर्वत्र निरव शांतता व शुकशुकाट होता. बंद असतानाही अतिशहाणपणा करून रस्त्यावर उतरणार्या अविचारी नागरिकांना चांगलाच पोलिसांच्या लाठीचा प्रसाद मिळाला. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केलेल्या जनता कर्फ्यूला पनवेलकरांनी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper