कर्जत : बातमीदार तालुक्यातील शेलू गावातील मुख्यरस्ता सध्या खड्ड्यांनी भरला आहे. या शेलू स्टेशनरोडचे काम करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने दोन कोटींचा निधी मंजूर केला होता, मात्र रस्त्याचे काम सुरु झाले नाही, त्यामुळे तो निधी परत गेला होता. कर्जत तालुक्यातील शेलू येथे मध्य रेल्वेचे स्थानक आहे. शेलू गावातून रेल्वे …
Read More »पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट कमी केल्यामुळे सामान्य जनतेला दिलासा
भाजप नेते अॅड. महेश मोहिते यांच्याकडून सरकारी निर्णयाचे स्वागत अलिबाग ः प्रतिनिधी पेट्रोल आणि डिझेलवरील मूल्यवर्धित करात (व्हॅट) कपात करीत पेट्रोल आणि डिझेल अनुक्रमे पाच आणि तीन रुपयांनी स्वस्त करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाचे भारतीय जनता पक्षाचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अॅड. महेश मोहिते यांनी स्वागत केले आहे. भाजप दक्षिण रायगड सरचिटणीस …
Read More »रायगड जिल्ह्यातील 17 धरणे ओव्हरफ्लो
पाटबंधारे विभागाची तीन धरणे भरण्याच्या मार्गावर; श्रीवर्धन तालुक्यातील रानीवली धरणात सर्वांत कमी पाणीसाठा रोहे : महादेव सरसंबे जुलै महिन्यात जोरदार पाऊस झाल्याने पाटबंधारे विभागाची रायगड जिल्ह्यातील निम्याहून जास्त धरणे भरली आहेत. या विभागाची रायगड जिल्ह्यात 28 धरणे आहेत, त्यापैकी 17 धरणे 100 टक्के भरली आहेत. तीन धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ …
Read More »कर्जतचा लाचखोर भू-करमापक जाळ्यात
कर्जत ः बातमीदार कर्जत येथील भूमी अभिलेख कार्यालयात कार्यरत असलेले बालाजी राऊत यास लाचलुचपत विभागाने 25 हजारांची लाच स्विकारताना अटक केली आहे. कळंब येथील जमिनीची मोजणी करण्याकरिता तक्रारदाराने कर्जत भूमी अभिलेख विभागातील अर्ज केला होता. या कार्यालयात भूकरमापक बालाजी रावसाहेब राऊत यांनी तक्रारदाराकडे दीड लाखांची मागणी केली. या संदर्भात तक्रारदाराने …
Read More »राज्यात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती
रायगडातील नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी पुणे ः प्रतिनिधी राज्यात पावसाचा जोर कायम असून अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र सर्वदूर कमी-अधिक प्रमाणात पाऊस होत असून, या विभागांत आणखी दोन दिवस मुसळधारांची शक्यता आहे. पालघर, रायगड, नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापुरात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. रायगडातील महाड …
Read More »रायगड जिल्ह्याला पावसाने झोडपले
विविध भागांत पूरसदृश्य स्थिती, जनजीवन विस्कळीत अलिबाग : प्रतिनिधी रायगडला बुधवारी (दि. 13) पावसाने पुन्हा झोडपले. रायगडच्या मध्यभागात पावसाचा जोर होता. जिल्ह्याच्या काही भागात दिवसभर पावसाची संततधार सुरू आहे. कर्जत, खालापूर, पाली, नागोठणे, रोहा भागात दिवसभर जोरदार पाऊस सुरू आहे. यामुळे अंबा, कुंडलिका, पाताळगंगा या नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे. नागोठणे …
Read More »गणेशभक्तांसाठी मध्य रेल्वे सरसावली
रोहा-चिपळूणदरम्यान 32 मेमू धावणार रोहे : प्रतिनिधी गणेशोत्सवासाठी कोकणात जाणार्या भाविकांच्या सोयीकरता मध्य रेल्वे सरसावली असून या काळात रोहा ते चिपळूण या दरम्यान 32 मेमू गाड्या धावणार असल्याची माहिती मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी प्रविण पाटील यांनी दिली. त्यामुळे गणेशभक्तांच्या कोकणातील प्रवास सुखकर होणार आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण परिसरातील …
Read More »कशेडी घाटात अपघात; चोळई गावाजवळ ट्रक उलटला
पोलादपूर : प्रतिनिधी कशेडी घाटातील चोळई गावाजवळील वळणावर बुधवारी (दि. 13) पहाटेच्या सुमारास ट्रक पलटी झाला. या अपघातात कलंडलेल्या ट्रकचे तुकडे झाले. चालक सुनील सोपान वाघमारे हा आपल्या ताब्यातील ट्रक (एमएच-43,जे-9855) घेऊन मुंबई-गोवा महामार्गावरून कल्याणकडे येत होता. कशेडी घाटातील चोळई गावच्या हद्दीत पहाटे चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक रस्त्याच्या विरुध्द दिशेस …
Read More »खालापुरातील शाळांना दोन दिवस सुटी
खालापूर : प्रतिनिधी मागील चार दिवस पावसाने घुमशान घातले असून बुधवारी (दि. 13) गुरुपौर्णिमेच्या दिवशी सतत मुसळधार पाऊस कोसळत असल्याने खालापूर, खोपोली, रसायनी, मोहपाडा, चौक, वावोशी परिसरातील नद्या व नाले तुडुंब भरून वाहत आहेत. तर काही मार्ग पाण्याखाली गेले आहेत. खोपोली-पाली मार्गावरील पुलावरून पाणी गेले तर काही ठिकाणी मार्गाच पाण्याखाली …
Read More »खोपोलीत अफवांचा पूर; सुरक्षा यंत्रणांची धावपळ
खोपोली : प्रतिनिधी खालापूर तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली असताना अफवांचादेखील पूर आला असून त्यामुळे आपत्कालीन यंत्रणांची बुधवारी (दि. 13) चांगलीच धावपळ झाली. खोपोली शहराच्या रहाटवाडा या परिसरात असणार्या पुलावरून दोन मुले वाहून गेल्याची वार्ता शहरात वार्यासारखी पसरली. अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे सदस्य गुरुनाथ साठेलकर, विजय भोसले, अमोल कदम, सुनील पुरी, …
Read More »