अलिबाग : प्रतिनिधी अलिबाग विभागातील आठ पूल कमकूवत आहेत. यापैकी दोन पुलांचे मजबूतीकरण करण्यात येणार आहे. सहा ठिकाणी नवीन पूल बांधण्यात येणार आहेत. तालुक्यातील खडताळ पूलाला पर्यायी नवीन पूल बांधण्यात येणार आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जगदीश सुखदेवे यांनी पत्रकार परिषदेत दिली. अलिबाग विभागात 44 लहान आणि …
Read More »चांदेपट्टी दरडग्रस्तांना भाजपतर्फे ब्लँकेट वाटप
नागोठणे शहराध्यक्ष सचिन मोदी यांचे सहकार्य पेण : प्रतिनिधी तालुक्यातील चांदेपट्टी येथील ग्रामस्थांना आंबेघर येथे स्थलांतरित करण्यात आले आहे. या आपद्ग्रस्तांना पेण तालुका आणि नागोठणे शहर भाजपतर्फे ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. पेण तालुक्यातील दुर्गम भागात वसलेल्या चांदेपट्टी गावाला दरड व भूस्खलनाची भीती असल्याने तेथील 26 कुटुंबांतील 56 ग्रामस्थांना पेण तालुका …
Read More »रोह्यातील कुंडलिका नदीच्या पाणी पातळीत वाढ
नागरिकांना सतर्कतेचा इशारा; जुना पूल वाहतुकीस बंद रोहे : प्रतिनिधी रोहा शहरासह ग्रामीण भागात पावसाने तीन दिवस हजेरी लावल्याने कुंडलिकेच्या पात्रातील पाणी वाढले आहे. त्यामुळे बुधवारी कुंडलिका नदी तुंडब भरुन वाहत होती. नागरीकांनी काळजी घ्यावी यासाठी रोहा अष्टमी नगरपरिषदेच्या वतीने सावधानतेचा इशारा देण्यात आला. दरम्यान, बुधवारी दुपारी जुन्या रोहा अष्टमी …
Read More »पोलादपूर तालुक्यात ’वलगण’ आली!
चढणीचे मासे पकडण्यासाठी मत्सप्रेमींची लगबग पोलादपूर : प्रतिनिधी तालुक्यात गेल्या 48 तासांत मुसळधार पाऊस पडून नाल्यांचे पात्र दुथडी भरून वाहू लागली असून या नदीपात्रालगतच्या चढणीवर नाल्या-शेतात अंडी-पिल्ले सोडण्यास येणार्या माशांची वलगण लागली आहे. ही वलगनीची मासळी पकडण्यासाठी ग्रामस्थ तसेच आदिवासी बांधवांची लगबग सुरू झाली आहे. पोलादपूर तालुक्यात सावित्री, कामथी, घोडवनी, …
Read More »मुसळधार पावसाने सुधागड तालुका जलमय
पालीत अंबा नदीचा रूद्रावतार; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यात सलग मुसळधार पाऊस कोसळत आहे. पालीतील अंबा नदीने बुधवारी (दि. 6) धोक्याची पातळी ओलांडली होती. अतिवृष्टीने तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले होते. पावसाचा जोर वाढल्याने वाकण-पाली-खोपोली मार्गावरील पाली व जांभुळपाडा पुलांना नदीच्या पाण्याने स्पर्श केला. काही तास सलग …
Read More »डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त रोह्यात रक्तदान शिबिर
धाटाव : प्रतिनिधी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त राजमुद्रा फाउंडेशन, सुराज्य सामाजिक प्रतिष्ठान व जय हनुमान क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी (दि. 5) रोहा तालुक्यातील रोठ बुद्रुक ग्रामपंचायत कार्यालयात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. 43 रक्तदात्यांनी शिबिरात सहभाग नोंदवला. भारतीय जनता युवा मोर्चाचे दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष तथा …
Read More »माथेरानमध्ये आपत्ती व्यवस्थापन कक्ष कार्यरत
कर्जत : बातमीदार माथेरान परिसरात पावसाळ्यात होणार्या आपत्कालीन घटनांवर तात्काळ कार्यवाही करता यावी, यासाठी नगर परिषद कार्यालयात आपत्ती व्यवस्थापन कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. पावसाळ्यात माथेरान परिसरात झाडे कोसळणे, भुस्खलन होणे, दरडी कोसळणे, वीजवाहिन्या तुटणे, आदी घटना घडत असतात. काहीवेळा घोड्यांचे होत असतात. अशावेळी मान्सून आणि आपत्तीच्या घटनांची माहिती मिळावी …
Read More »कशेडी घाटात पुन्हा दरड कोसळली
धामणदिवी येथे महामार्गावर लाल मातीचे ढिगारे पोलादपूर : प्रतिनिधी मुंबई-गोवा महामार्गावरील धामणदिवी गावाच्या हद्दीत मंगळवारी (दि. 5) सायंकाळी दरड कोसळण्याची घटना घडली. त्यामुळे कशेडी घाटातील वाहतूक एका मार्गिकेवरून सुरू होती. दरड हटविण्याचे काम हाती घेण्यात आले असल्याची माहिती कशेडी टेप वाहतूक पोलीस कक्षाचे उपनिरीक्षक चांदणे यांनी दिली. कशेडी घाटात सोमवारी …
Read More »कर्जतमध्ये पावसाची संततधार
पालिका प्रशासन सतर्क, आपत्ती व्यवस्थापन संस्थांकडून आढावा कर्जत : बातमीदार मागील तीन दिवसापासून पावसाची संततधार सुरु असल्याने कर्जत नगर परिषद प्रशासन सतर्क झाले असून, नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेचा आढावा घेण्यासाठी तातडीची बैठक घेण्यात आली. कर्जत तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून सतत जोरदार पाऊस पडत आहे. …
Read More »रायगड जि.प., पं.स.चा आरक्षण सोडत कार्यक्रम जाहीर
अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी सोडत काढणे तसेच आरक्षणाचे प्रारूप प्रसिद्ध करून त्यावर हरकती व सूचना सादर करण्यासाठी कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. आपापल्या क्षेत्रात सभा घेऊन अनुसूचित जाती-जमाती (स्त्रियांच्या आरक्षणासह) राखून ठेवावयाच्या जागा आणि उर्वरित महिलांसाठी राखून ठेवावयाच्या जागा निश्चित करावयाच्या आहेत. सर्व ठिकाणी …
Read More »