Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

राष्ट्रीय पिंच्याक सिलॅट स्पर्धेत महाराष्ट्र उपविजेता; अनुज सरनाईकला सुवर्णपदक

सुधागड ः रामप्रहर वृत्त पंजाबमधील लुधियाना येथील जीएसजी खालसा कॉलेज या ठिकाणी इंडियन पिंच्याक सिलॅट फेडरेशनने आयोजित केलेल्या वरिष्ठ गटातील राष्ट्रीय स्पर्धेत अनुज सरनाईकने नेत्रदीपक कामगिरी केली. अनुजने महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करताना 85 ते 90 वजनी गटात पंजाब, राजस्थान, जम्मू काश्मीर (स्टेट पोलीस), कर्नाटक आणि अंतिम सामन्यात हरियाणाच्या खेळाडूला हरवून …

Read More »

उमरोली येथे लागलेल्या आगीत वखार जळून खाक

कर्जत : बातमीदार कर्जत-कल्याण राज्यमार्गावरील उमरोली गावासमोर असलेल्या वखारीला शुक्रवारी (दि. 18) दुपारी आग लागली. त्यात एक टेम्पो तसेच दुचाकी जळून खाक झाली. वखारीमधील सिमेंट पत्र्यांचे मोठे नुकसान झाले आहे. वखारीच्या मागे असलेल्या माळरानावर प्रथम आग लगली. ही आग नंतर वखारीपर्यंत पोहचल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला जात आहे. कर्जत तालुक्यातील …

Read More »

कर्जतमध्ये धुळवड खेळून पोहायला गेलेल्याचा बुडून मृत्यू

कर्जत ः बातमीदार कर्जत तालुक्यातील उल्हास नदीच्या डोहात बुडून एका तरुणाचा मृत्यू झाला. त्यामुळे धुलिवंदनच्या उत्साहाला गालबोट लागले. कर्जत दहिवली भागात राहणारे काही तरुण शुक्रवारी (दि. 18) धुलिवंदन साजरा करून अंघोळ करण्यासाठी सांगावी-खांडपे येथील उल्हास नदीच्या डोहामध्ये दुपारी 1 वाजता गेले होते. त्या 10 जणांच्या ग्रुपमधील दोन तरुण करण धर्मसिंह …

Read More »

डॉ. बावस्करांचा पुरस्कार हा कोकणचा सन्मान

विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांचे गौरवोद्गार महाड ः प्रतिनिधी विंचू दंशावर संशोधन करून समाजाला मोठ्या संकटातून वाचविणार्‍या डॉ. हिंमतराव बावस्कर यांना मिळालेला पद्मश्री पुरस्कार हा कोकणाचा सन्मान आहे. तसेच हा पुरस्कार दिल्याबद्दल केंद्र सरकारचे आणि शिफारस केल्याबद्दल राज्य सरकारचे धन्यवाद प्रविण दरेकर यांनी व्यक्त केले. खांदेशचे सुपुत्र डॉ. हिंमतराव बावस्कर …

Read More »

आवरे येथील तलाव सुशोभिकरणाचे भूमीपूजन

उरण ः बातमीदार आमदार महेश बालदी यांच्या जिल्हा नियोजन निधीतून आवरे येथील तलाव सुशोभिकरण कामाचे भूमिपूजन भाजप उरण तालुकाध्यक्ष रविशेठ भोईर व आवरे सरपंच निराबाई पाटील यांच्या हस्ते झाले. या वेळी महिला तालुकाध्यक्ष राणी म्हात्रे, तालुका उपाध्यक्ष मुकुंद गावंड, पूर्व विभाग प्रमुख शशिकांत पाटील, संतोष वर्तक-गोवठणे, खोपटे ग्रामपंचायत सदस्य अच्युत …

Read More »

विविध उपक्रमांनी होलिकोत्सव साजरा

तक्का गावातील पारंपरिक होळी ठरली आकर्षण पनवेल परिसरात अनेक ठिकाणी पारंपरिक पद्धतीने त्याचप्रमाणे विविध सामाजिक उपक्रम राबवून होळीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. महाराष्ट्रात फाल्गुन पौर्णिमेपासून ते फाल्गुन वद्य पंचमीपर्यंत दोन ते पाच दिवस होळी साजरी करण्यात येते. तक्का गावातील होळी इतर होळींपेक्षा आगळ्या-वेगळ्या पद्धतीने रचली जाते. ही होळी दरवर्षीच …

Read More »

सुधागड, मुरूडमध्ये बच्चेकंपनीसह वृद्ध महिला व पुरुषही रंगात गेले न्हाऊन

पाली : प्रतिनिधी कोरोनामुळे सलग दोन वर्षे कोणताही सण व उत्सव मनासारखा साजरा करता येत नव्हता. मात्र यंदा होळी व रंगपंचमीचा सण रंगाची उधळण करीत सर्वत्र उत्साहात व धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. पालीत ‘बुरा मत मानो होली है,‘ म्हणत बच्चेकंपनीसह वृद्ध महिला व पुरुष रंगात  न्हाऊन गेले होते. रायगड जिल्ह्यात …

Read More »

पोलादपूरमध्ये ग्रामदैवतांचा शिमगोत्सव

श्री काळभैरवनाथ, जोगेश्वरी, रवळनाथाची पालखी सहाणेवर पोलादपूर : प्रतिनिधी ग्रामदैवत श्रीकाळभैरवनाथ, श्रीजोगेश्वरीमाता आणि श्रीरवळनाथांचे पालखीतून भैरवनाथनगर सहाणेवर आगमन होताच पोलादपूर शहरात मोठ्या जल्लोषात  ग्रामदैवतांचा शिमगोत्सव सुरू झाला. गुरुवारी रात्री देवस्थानचे सरपंच बाबूराव महाडीक यांच्या हस्ते होळीची पूजा करून पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करून होळी प्रज्वलनाने खर्‍या अर्थाने शिमगोत्सवाची रंगत द्विगुणित झाली. …

Read More »

कोकणासह राज्यात उष्णतेची तीव्र लाट

कर्जत तालुक्याचा पारा 42 अंशावर   पुणे : प्रतिनिधी वायव्य दिशेकडून येणारे उष्ण वारे निरभ्र आकाशामुळे थेट महाराष्ट्राच्या दिशेने प्रवास करत आहेत. त्यामुळे कोकणासह, महाराष्ट्र तसेच राजस्थान आणि गुजरातमध्ये उष्णतेच्या लाटेची शक्यता निर्माण झाली आहे. राज्यात तापमानाचा पारा चढाच राहण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने 21 मार्चपर्यंत राज्यभरात अनेक ठिकाणी सौम्य …

Read More »

इजिटेक कंपनीच्या निलंबीत कामगाराचे उपोषण तिसर्या दिवशीही सुरुच

माणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील विळे भागाड येथील पॉस्को कंपनीच्या अंतर्गत असणार्‍या इजिटेक या कंत्राटी कंपनीने 17 कामगारांना कोणतेही कारण न देता तडकाफडकी निलंबित केले आहे. आपल्यावर झालेल्या अन्यायाविरोधात या कामगारांनी सोमवारपासून कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर बेमुदत उपोषण सुरु केले आहे. ते बुधवारी तिसर्‍या दिवशीही सुरू आहे. दरम्यान, मंगळवारी (दि. 15) रात्री …

Read More »