Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

माणगावमध्ये पाणीटंचाई

महिलांची नगरपंचायतीवर धडक; जलवाहिनी टाकण्याचे आश्वासन माणगाव : प्रतिनिधी नगरपंचायतीच्या वार्ड क्र.11 मधील गजानन महाराज मंदिर परिसर व शेजारील गणेश नगरात पिण्याची पाण्याची टंचाई निर्माण झाली असून, तेथील महिलांनी मंगळवारी (दि. 5) माणगाव नगरपंचायत कार्यालयाला धडक दिली. व पाणीपुरवठा करण्याची मागणी केली. या वेळी मुख्याधिकारी यांनी 30 एप्रिल 2022पर्यंत जलवाहिनी …

Read More »

रोहा शहरातील वाहतूक कोंडीचा तिढा कायम

रोहे : प्रतिनिधी अरूंद रस्ते, वाहन तळांचा अभाव, बेशीस्त वाहन चालक, वाहनांची वाढलेली संख्या आणि दुकानदारांनी रस्त्यावर केलेले अतिक्रमण यामुळे रोहे शहरात कायम वाहतूक कोंडी होत असते. त्याचा त्रास पादचारी व प्रवाशांना सहन करावा लागत आहे. नगर परिषद आणि पोलीस प्रशासनाने रोहे शहरातील वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न करावेत, …

Read More »

नेरळमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांला मानसिक धक्के

विक्षिप्तपणामुळे शिक्षक घाबरले कर्जत : बातमीदार दहावीच्या परीक्षेचा सोमवारी (दि. 4) शेवटचा पेपर होता. पेपर सुरू झाल्यानंतर नेरळ विद्या मंदिर या शाळेतील एक विद्यार्थी (दहावी ड) विक्षिप्तपणा करू लागला, वेडाचे झटके आल्यासारखे वागू लागला. दोन तासांच्या झटापटीनंतर त्या विद्यार्थ्यांला पोलिसांच्या उपस्थितीत पालकांच्या ताब्यात देण्यात आले. नेरळ विद्या मंदिर या शाळेतील …

Read More »

खोपोली महोत्सवाची जागा वादाच्या भोवर्‍यात?

खोपोली : प्रतिनिधी मुंबई-पुणे महामार्गाला लागून पेपको कारखान्याच्या मोकळ्या जागेत गुढीपाडव्यापासून सुरू करण्यात आलेला खोपोली महोत्सव या कार्यक्रमाची जागा वादाच्या भोवर्‍यात सापडल्याने सध्या त्यांची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. मुंबई-पुणे जुन्या महामार्गाला लागूनच असलेल्या पेपको कंपनीच्या मोकळ्या जागेत खोपोली महोत्सव सुरू आहे. त्यासाठी आयोजकांनी वेगवेगळ्या स्टॉलची दालने, आकाश पाळणे व …

Read More »

जिल्हा ग्रंथालय संघाची माथेरान ग्रंथालयास भेट

कर्जत : बातमीदार माथेरान नगरपालिकेचे ग्रंथालय 125 व्या वर्षात पदार्पण करीत आहे. रायगड जिल्हा ग्रंथालय संघाच्या प्रतिनिधींनी नुकताच माथेरान ग्रंथालयास भेट दिली. ग्रंथालयाची हेरिटेज वास्तू आणि अनमोल पुस्तकांचा ठेवा पाहून ग्रंथालय संघाच्या प्रतिनिधींनी नगरपालिकेचे कौतुक केले. ब्रिटिशांनी 1897 साली माथेरानमध्ये ग्रंथालय सुरू केले. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या ग्रंथालयात 12 …

Read More »

रोहा तालुक्यात कडधान्ये बहरली, मिरचीसह भाजीचे पीकही वाढले

रोहे : प्रतिनिधी रब्बी हंगामात रोहा तालुक्यात प्रामुख्याने भातशेती, कडधान्ये व भाजीपाला पिके घेतली जातात. या वर्षी कडधान्यांचे पिक बर्‍यापैकी बहरले आहेत. मात्र भातशेती कमी होताना दिसत आहे. कमी खर्चात चांगले उत्पादन निघत असल्याने रोहा तालुक्यातील शेतकरी कडधान्य व भाजीपाला पिके घेण्यास प्राधान्य देत आहेत. तालुक्यात प्राधान्याने वाल, चवळी, मटकी, …

Read More »

रोह्यात ग्रंथदिंडी उत्साहात; साहित्यप्रेमींचा सहभाग

रोहे : प्रतिनिधी वाचन संस्कृती वाढवण्यासाठी येथील भाटे सार्वजनिक वाचनालयातर्फे काढण्यात आलेल्या ग्रंथदिंडीला रोह्यातील नागरिक व साहित्यप्रेमींकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहरातील विविध भागात या ग्रंथदिंडीचे उत्साहात स्वागत करण्यात आले. भाटे सार्वजनिक वाचनालयातर्फे प्रथमच काढण्यात आलेल्या या दिंडीत पारंपरिक वेशभुषेत नागरिक सहभागी झाले होते. ढोलताशा पथक, लेझिम पथक तसेच ठिकठिकाणी काढलेल्या …

Read More »

कर्जत नगर परिषदेत काम करणारे तिघे बनले पालिका मुख्याधिकारी

कर्जत : बातमीदार येथील नगर परिषदेमध्ये काम केलेले तीन कर्मचारी  विविध नगरपालिकांचे मुख्याधिकारी झाले आहेत. त्यात कर्जत तालुक्यातील दोन आणि कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्षाचा समावेश आहे. कर्जत तालुक्यातील नेरळ येथील मनोज पष्टे यांनी कर्जत नगर परिषदेमध्ये लेखापाल म्हणून काम केले आहे. त्यांनतर त्यांनी मुरबाड नगरपंचायत, बदलापूर नगर परिषदमध्येदेखील काम केले होते. …

Read More »

रोह्यातील मेहेंदळे हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांची वृद्धाश्रमाला मदत

रोहे : प्रतिनिधी कोएसोच्या रोहे येथील मेहेंदळे हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांनी कोलाड जवळील संभे गावातील काळकाई वृद्धाश्रमाला रविवारी (दि. 3) तीन बेड भेट दिले. कोरोनाच्या साथीने संपूर्ण जगात खळबळ माजवली होती, अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली होती. त्या काळात रोहे येथील मेहेंदळे हायस्कूलच्या 1997-98 च्या दहावीच्या बॅचने कोरोनाच्या रुग्णांना मदत म्हणून …

Read More »

महाडमध्ये बेकायदेशीर वाळू उत्खनन

महसूल विभागाची दोन ठिकाणी कारवाई; महसूल विभागाची दोन ठिकाणी कारवाई   महाड : प्रतिनिधी परवाना नसताना महाड तालुक्यातील सावित्री नदीतून मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा केला जात आहे. महसूल विभागाने एका आठवड्यात तालुक्यातील दोन ठिकाणी धाडी टाकून बेकायदेशीरित्या वाळू उपसा करणार्‍यांवर कारवाई केली. या कारवाईत एक होडी व वाळू मिळून एकूण …

Read More »