Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

मुरूडमध्ये ढगाळ वातावरण

आंबा पिकावर परिणाम होण्याची शक्यता मुरूड : प्रतिनिधी तालुक्यात मागील तीन दिवसापासून ढगाळ वातावरण असून, त्याचा त्रास सर्वाना सहन करावा लागत आहे. या हवामान बदलाचा परिणाम प्रामुख्याने आंबा पिकावर मोठ्या प्रमाणात जाणवू लागला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून, त्याचे चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने …

Read More »

‘कुंडलिका‘ झाली प्रदुषित

नदीपात्रात थेट सोडले जातेय सांडपाणी रोहे : प्रतिनिधी रोह्याची जीवनवाहिनी म्हणून ओळख असणार्‍या कुंडलिका नदीपात्रात ठिकठिकाणी सांडपाणी सोडण्यात येत असल्याने संपुर्ण कुंडलिका नदी प्रदुषित होत आहे. त्यामुळे कुंडलिका नदी संवर्धन करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. रायगड जिल्ह्यात बारमाही वाहणर्‍या नद्यांमध्ये  कुंडलिका नदीची ओळख आहे. पावसाळ्या तुंडूंब भरुन वाहणारी ही नदी …

Read More »

माणगाव परिसरात वाहतूक कोंडी नित्याचीच!

मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा माणगाव : प्रतिनिधी होळी उत्सवात सलग तीन दिवस सुट्या आल्याने चाकरमानी मिळेल त्या वाहनांनी कोकण व तळ कोकणात जाण्यासाठी निघाले. मात्र त्यांना माणगाव बाजारपेठेत वाहतूक कोंडीशी सामना करावा लागला. त्यामुळे अनेकांना होळीची पूजा वेळेवर करता आली नाही. रविवारी चवदार तळे सत्याग्रहाच्या वर्धापनदिनाला  महाड येथे …

Read More »

माणगाव क्रिकेट संघ प्रथम

माणगाव : प्रतिनिधी माणगाव तालुक्यातील श्री समर्थ ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशन मोर्बा विभाग यांच्या सौजन्याने सचिन इलेव्हन क्रिकेट क्लब निळगुणच्या वतीने कै. सचिन गुगळे यांच्या स्मरणार्थ क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत महाराणा प्रताप नगर माणगाव संघाने अंतिम सामन्यात खालची वाडी डोंगरोली संघाचा पराभव करीत प्रथम क्रमांक पटकाविला. …

Read More »

खोपोलीतील क्रिकेट स्पर्धेत रायगड राजे संघ विजेता

खोपोली : प्रतिनिधी खोपोली क्रिकेट असोसिएशन आयोजित टी-20 लेदर बॉल स्पर्धेत रायगड राजे संघाने विजेतेपद पटकाविले. अंतिम सामना रायगड राजे व मुंडे स्पोर्ट यांच्यात अटीतटीचा झाला. यामध्ये शेवटच्या क्षणाला रायगड राजेने बाजी मारली. डीपी रोड चिंचोली येथील भव्य पटांगणावर झालेल्या टी-20 लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील नामांकित 16 संघांनी …

Read More »

रायगडची जलकन्या रुद्राक्षी टेमकरचा नवा विक्रम

धरमतर ते मांडवा 26 किमी अंतर केले पोहून पार अलिबाग : प्रतिनिधी रुद्राक्षी टेमकर या अवघ्या 11 वर्षीय मुलीने आज धरमतर ते मांडवा हे सागरी 26 कि.मी. अंतर पाच तास 54 मिनिटांत पोहून पार केले. रुद्राक्षी टेमकरच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे. मूळची अलिबाग तालुक्यातील नवीन शहाबाज येथील …

Read More »

उतेखोल गावच्या लेकींनी आणली रायगड किल्ल्यावरून शिवज्योत

माणगाव : प्रतिनिधी उतेखोल गावातील काही तरुणींनी शिवजयंतीचे औचित्य साधून सोमवारी (दि. 21) किल्ले रायगड येथून शिवज्योत आणली. शिवजयंती निमित्ताने गावोगावच्या तरुणांनी किल्ले रायगडहून शिवज्योत आणण्याची परंपरा वर्षानुवर्षे चालू आहे. परंतु तरुणींनी आपल्या गावात शिवज्योत आणण्याची ही पहिलीच वेळ असल्याने संपूर्ण माणगाव तालुक्यात उतेखोल गावच्या तरुणींचे विशेष कौतुक होत आहे. …

Read More »

पेण धोंडपाडा येथे तुकाराम बीजोत्सव

पेण : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र धोंडपाडा येथे 14 ते 21 मार्चपर्यंत तुकाराम बीज उत्सव विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. या काळात रोज  काकड आरती, ज्ञानेश्वरी पारायण, तुकाराम गाथा पारायण, प्रवचन, हरिपाठ, कीर्तनांचे  आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण पसरले होते.  यावेळी मंदिर परिसरात …

Read More »

मुरूडकर शिवप्रेमींनी किल्ले रायगडावरून आणली शिवज्योत यात्रा

मुरूड : प्रतिनिधी तालुक्यांतील खारआंबोली येथील श्री शिवप्रेमी मित्र मंडळातील तब्बल 150 शिवभक्तांनी  किल्ले रायगडावरील जगदिश्वर मंदिरापासून रविवारी मध्यरात्री पायी शिवज्योत यात्रा काढली, ती सोमवारी (दि. 21)  सकाळी 10  वाजता मिठागर येथे पोचली. तेथून भालगाव,  सावली, जमृतखार, आगरदांडा, नांदले, खार अंबोली मार्गे या शिवज्योत यात्रेचे दुपारी 12 वाजता मुरूड शहरात …

Read More »

नाशिकच्या रामशेज किल्ल्यावरून शिवज्योत पोहचली नेरळला; शिवप्रेमी तरुणांचा उपक्रम

कर्जत : बातमीदार नेरळ येथील शिवप्रेमी तरुणांनी नाशिक जिल्ह्यातील रामशेज या किल्ल्यावरून काढलेली शिवज्योत दौड यात्रा दोन दिवसांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या दिवशी नेरळमध्ये पोहचली. 180 किलोमीटर अंतरावरून आलेल्या या शिवज्योत यात्रेच्या स्वागतासाठी  सोमवारी सकाळी नेरळकर मोठ्या संख्येने उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिथी प्रमाणे येणार्‍या जयंतीनिमित्त नेरळ येथील …

Read More »