Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

शेतकर्‍यांनी कृषी पर्यटनाला चालना द्यावी -उज्ज्वला बाणखेले

मुरूड : प्रतिनिधी आज आयटी क्षेत्रात मोठमोठे पॅकेज नोकरी करणार्‍या लोकांना दिले जातात. वर्षाला लाखो रुपयांचे पॅकेज घेणारे सतत काम करून त्यांच्या जीवनातील नैराश्य दूर घालवण्यासाठी दोन-तीन दिवस बाहेरगावी फिरावयास येत असतात. अशा वेळी इतरांचा पैसा आपल्याकडे वळवता आला पाहिजे. यासाठी स्थानिक शेतकर्‍यांनी कृषी पर्यटनाला चालना दिली पाहिजे. पर्यटक जेवढे …

Read More »

शिकाऊ महिला डॉक्टरचा विनयभंग; अलिबागमधील प्रतिष्ठित डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल

अलिबाग : प्रतिनिधी रुग्णाची आरोग्य तपासणी कशी करायची याचे प्रशिक्षण देताना आपल्या सहकारी शिकाऊ डॉक्टर महिलेशी शरीराशी लगट करणार्‍या एका प्रतिष्ठित डॉक्टरवर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. डॉक्टरी पेशाला काळिमा फासणारी ही घटना अलिबाग शहरात घडली आहे. याबाबत पीडित महिलेने डॉक्टर विरोधात अलिबाग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी …

Read More »

हमीभाव भात खरेदी केंद्राच्या ऑनलाईन नोंदणीला मुदतवाढ द्यावी; कर्जतमधील शेतकर्‍यांची मागणी

कर्जत : बातमीदार शासनाच्या आधारभूत भात खरेदी केंद्रावर हमी भावाने भात देण्यासाठी ऑनलाईन नावनोंदणी करताना शेतकर्‍यांना अडचणी येत आहेत. त्यामुळे शासनाने ऑनलाईन नोंदणीसाठी मुदतवाढ द्यावी. हमी भावाने भाताची खरेदी मार्च 2022 पर्यंत करण्याचे सरकाराचे निर्देश आहेत त्यालादेखील मे 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी कर्जत तालुक्यातील शेतकर्‍यांनी निवेदनाद्वारे तहसीलदारांना …

Read More »

अक्षरबंध हायकू संग्रहाचे प्रकाशन

पेण : रामप्रहर वृत्त येथील साहित्यिक वैभव धनावडे यांच्या अक्षरबंध हायकू संग्रहाचे प्रकाशन ज्येष्ठ गीतकार अरुण म्हात्रे, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष राजन लाखे, कवी पत्रकार दुर्गेश सोनार यांच्या हस्ते 94व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिक येथे झाले. या वेळी कवी श्रीकांत पेटकर, रवींद्र सोनावणे, वैभव चौगुले, सीमा पाटील, संगीता …

Read More »

कर्जतमधील ग्रामपंचायत पोटनिवडणुकांचे निकाल जाहीर

कर्जत : प्रतिनिधी तालुक्यातील नऊ ग्रामपंचायतींमधील सदस्यपदाच्या 15 जागांसाठी पोटनिवडणुका जाहीर झाल्या होत्या. यामधील चार ग्रामपंचायतीच्या जागा बिनविरोध झाल्या. दोन ग्रामपंचायतीच्या जागेसाठी नामनिर्देशन पत्रे दाखल झाली नाहीत. तीन ग्रामपंचायतींमधील चारपैकी तीन जागांसाठी मंगळवारी मतदान घेण्यात आले होते, त्यांची मतमोजणी बुधवारी (दि. 22) झाली. त्यात माणगाव तर्फे वरेडी ग्रामपंचायत (प्रभाग 4) …

Read More »

नियमांचा भंग करणार्‍या व्यक्तीवर कारवाई करणार -विक्रम देशमुख

कर्जत : प्रतिनिधी ख्रिसमस, नाताळ आणि नवीन वर्षाचे स्वागत करत असताना नियमांचा भंग करणार्‍या व्यक्तीवर प्रशासकीय कारवाई केली जाईल, असे कर्जतचे तहसीलदार विक्रम देशमुख यांनी सूचित केले आहे.कोरोना अजून पूर्णतः संपलेला नाही. ओमायक्रॉनमुळे चिंतेत वाढ झाली आहे, अशा वेळी विनाकारण नियमांचे उल्लंघन करणार्‍या व्यक्तीविरोधात प्रशासकीय कारवाई केली जाईल. कर्जत तालुक्यात …

Read More »

रायगड जिल्ह्यात लसीकरणाला उत्तम प्रतिसाद; 93.41 टक्के नागरिकांनी घेतला पहिला डोस

अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात 93.41 टक्के नागरिकांचा कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा पहिला डोस पूर्ण झाला असून, 62.41 टक्के लाभार्थ्यांनी लसीचे दोनही डोस घेतले आहेत.  जिल्ह्याचे 100 टक्के लसीकरण उद्दिष्ट साध्य करण्यासाठी रायगड जिल्हा परिषद प्रयत्न करत आहे. रायगड जिल्ह्यात 18 वर्षांवरील 21 लाख 92 हजार 500 लाभार्थी आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत …

Read More »

अ‍ॅथलिटिक्स स्पर्धेसाठी पूर्वा जाधवची निवड

खोपोली : प्रतिनिधी रायगड जिल्हा अ‍ॅथलिटिक्स फेडरेशन ऑफ इंडिया असोसिएशनच्या वतीने रायगड जिल्हा क्रॉसकंट्री स्पर्धेचे रसायनी येथील पिल्लेज कॉलेज येथे आयोजन करण्यात आले होते. यात पूर्वा विनोद जाधव हिने द्वितीय क्रमांक पटकाविला. त्यामुळे तिची 25 व 26 डिसेंबर रोजी सांगली येथे होणार्‍या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. पूर्वा जाधव …

Read More »

व्हॉलीबॉल स्पर्धेत बोर्ली-मांडला संघ विजेता

महिला गटात अलिबागची बाजी अलिबाग ः प्रतिनिधी रायगड जिल्हा व्हॉलीबॉल असोसिएशनच्या मान्यतेने अलिबाग तालुक्यातील हाशिवरे येथे स्व. मधुकर ठाकूर क्रीडा नगरीत घेण्यात आलेल्या रायगड जिल्हा डायरेक्ट व्हॉलीबॉल निवड चाचणी स्पर्धेत पुरुषांच्या गटात सेव्हन स्टार बोर्ली-मांडला (ब) संघाने आणि महिला गटात सेंट मेरीज हायर सेकंडरी कॉन्व्हेंट स्कूल अलिबागने आद्य सप्लायर्स चषक …

Read More »

पालीत बाप्पाच्या दर्शनाला उसळली गर्दी

रांगेत उभे राहून भाविकांनी घेतले बल्लाळेश्वराचे दर्शन पाली : प्रतिनिधी संकष्टी चतुर्थीनिमित्त बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी पालीमध्ये बुधवारी (दि. 22) भाविकांची गर्दी उसळली होती. भाविकांनी रांगेत उभे राहून बल्लाळेश्वराचे मनोभावे दर्शन घेतले. राज्यातील सर्व मंदिरे दर्शनासाठी खुली करण्यात आली आहेत. अष्टविनायक तीर्थक्षेत्रापैकी पालीतील बल्लाळेश्वर मंदिरात बुधवारी संकष्टी चतुर्थीला बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या …

Read More »