कर्जत : बातमीदार नेरळ शहराच्या पूर्व आणि पश्चिम भागांना जोडणार्या मध्य रेल्वेच्या मेन लाईनवर फाटक आहे. सोमवारी (दि. 10) दुपारच्या सुमारास टेम्पो पिकअप कार चालकाने हे फाटक उडवून तो फरार झाला. दरम्यान, फाटक नादुरुस्त झाल्याने गेटमनने रेल्वे सेवा सुरक्षित ठेवण्यासाठी ते बंद केले. त्यामुळे फाटकाच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब …
Read More »आम्ही मोदीजींच्या सोबत!
खोपोलीत भाजपचे स्वाक्षरी मोहीम अभियान खोपोली : प्रतिनिधी पंजाब राज्याच्या दौर्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर प्राणांतिक संकट ओढवले होते. त्यांच्या सुरक्षेबाबत पंजाबमधील काँग्रेस सरकारने अक्षम्य दिरंगाई व बेजबाबदारपणा करून एक प्रकारे विघटनवादी शक्तींना मदत केल्याचा आरोप करीत खोपोली भारतीय जनता पक्षाने मंगळवारी (दि. 11) शहरातील दीपक चौकात आम्ही सर्व मोदीजींच्या …
Read More »कृषी व इको टुरिझमला अधिक पसंती
सुधागड तालुक्यात माती, कुड व बांबूची घरे सजली पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यात नैसर्गिक संसाधने वापरून बनविलेल्या आकर्षक व आरामदायी घरांचा वापर आता कृषी व इको टुरिझमसाठी मोठ्या प्रमाणात होत आहे. अशा प्रकारे घरे बांधणार्या करागिरांची मागणीदेखील वाढली आहे. शहरातील अनेक लोक अशा घरांमध्ये राहण्यास पसंती देत आहेत. मागील महिन्यात …
Read More »रायगडात बूस्टर डोस लसीकरण सुरू
अलिबागमध्ये मात्र सावळागोंधळ; ज्येष्ठ नागरिकांची तीन तास रखडपट्टी अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात ज्येष्ठ नागरिक, फ्रंटलाईन वर्कर, हेल्थ वर्कर यांच्यासाठी बूस्टर डोस लसीकरण सोमवार (दि. 10) सुरू करण्यात आले आहे. मात्र अलिबागमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी नवीन लसीकरण केंद्र वेळेत सुरू न झाल्याने ज्येष्ठ नागरिकांना तीन तास ताटकळत राहावे लागले. अलिबागमधील डोंगरे …
Read More »अखेर खोपोली शहर परिवहन सेवेची बस धावली
खोपोली : प्रतिनिधी गेल्या वर्षभराहून अधिक काळ कोविड प्रादुर्भावामुळे आगारात विश्रांती घेत असलेल्या खोपोल नगर परिषदेच्या शहर परिवहन सेवेची बस सोमवारी (दि. 10) अखेर रस्त्यावर धावली. शहर परिवहन सेवेची बस सुरू करावी, यासाठी विविध संघटना, राजकीय पक्षांनी खोपोली नगर परिषदेला निवेदने दिली होती. शाळा, कॉलेज सुरू झाल्यामुळे विद्यार्थी खाजगी वाहनांनी …
Read More »चांदई संघाने केपीएल जिंकली; खांडस संघ उपविजेता
कर्जत ः रामप्रहर वृत्त कर्जत प्रीमियर लीगमध्ये चांदई सुपर किंग्ज संघाने विजेतेपद पटकावले, तर आगरी वॉरियर्स खांडस संघ उपविजेता ठरला. पाच दिवस कशेळे येथील मैदानावर रंगलेल्या या स्पर्धेत एकूण 20 संघांनी सहभाग घेतला होता. अंतिम सामना खांडस आणि चांदई या संघांमध्ये झाला. यात चांदई संघाने बाजी मारली. या संघात नितीन …
Read More »महाडमध्ये महिला क्रिकेट स्पर्धेचे पारितोषिक वितरण
महाड ः प्रतिनिधी वेदा जनजागृती मंचतर्फे राजमाता जिजाऊ मासाहेब यांच्या नावाने महिला क्रिकेट स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाच्या बहुउद्देशीय सभागृहात झाला. प्रथम आलेल्या महाड पंचायत समिती संघाला या वेळी आकर्षक चषक देऊन मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले. कोरोनाचे नियम पाळून पारितोषिक …
Read More »सुधागडातील गिर्यारोहकांची सिंधुताईंना अनोखी मानवंदना
वानरलिंगी सुळक्यावर आदरांजली वाहून फडकविला तिरंगा सुधागड ः प्रतिनिधी सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांचे नुकतेच निधन झाले. सुधागड तालुक्यातील मॅकविला द जंगल यार्डमधील साहसी प्रस्तरारोहकांनी पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातील वानरलिंगी हा 400 फूट सुळका सर करून ‘अनाथांची माय’ सिंधुताईंना भावपूर्ण आदरांजली आणि गिर्यारोहण मानवंदना देण्यात आली तसेच भारताचा झेंडा फडकवण्यात …
Read More »शेकापने पदाधिकारी, कार्यकर्त्यांना कर्जबाजारी केले
आमदार महेंद्र दळवी यांची टीका पाली ः प्रतिनिधी शेतकरी कामगार पक्षाने पदाधिकारी व कार्यकर्त्यांना डबे घेऊन कामाला जावे इतके कर्जबाजारी केले असल्याची जळजळीत टीका शिवसेनेचे रायगड जिल्हाप्रमुख आमदार महेंद्र दळवी यांनी केली. ते सुधागड तालुक्यातील बेणसे येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते. बेणसे ग्रामपंचायतीच्या वतीने दिव्यांग बांधवांना रविवारी (दि. 9) धनादेश …
Read More »लोणशीतील स्पर्धेत एमसीसी तळा संघ विजेता
माणगाव ः प्रतिनिधी माणगाव तालुक्यातील एव्हरग्रीन क्रिकेट क्लब लोणशी मोहल्ला आयोजित मर्यादित षटकांच्या टेनिस ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धेत एमसीसी क्रिकेट क्लब मेठ मोहल्ला तळा संघाने अंतिम सामन्यात साई क्रिकेट संघाचा पराभव करीत विजेतेपद पटकाविले. या स्पर्धेत 24 संघांनी सहभाग घेतला होता. तृतीय क्रमांकाचे बक्षीस महेर एलेव्हन टेमपाले संघाने जिंकले. उत्कृष्ट फलंदाज …
Read More »