Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

वीटभट्टीवरील शाळेतील विद्यार्थ्यांना उबदार कपडे आणि खाऊचे वाटप

कर्जत : बातमीदार नेरळजवळील दामत गावातील वीटभट्टीवरील आदिवासी मुलांच्या शाळेतील 33 विद्यार्थ्यांना कर्जतचे व्यापारी किरण परमार यांनी उबदार कपडे आणि खाऊचे वाटप केले. नेरळ विद्या मंदिर कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेणारी भाविका जामघरे हिने दामत येथील आठ वीटभट्टीवर काम करणार्‍या स्थलांतरित आदिवासी कातकरी समाजाच्या मुलांसाठी शाळा सुरु केली आहे. या शाळेची …

Read More »

कर्जतमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध उपक्रम

कर्जत : प्रतिनिधी प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्टीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीच्या वतीने कर्जत तालुक्यातील जांभुळवाडी, नागिरेवाडी आणि पुलाचीवाडी या वनवासी वाड्यांवर बुधवारी (दि. 26) भारतमाता पूजनाचे कार्यक्रम करण्यात आले. जनकल्याण समितीचे जिल्हा कोषाध्यक्ष संजीव दातार, संघाचे तालुका कार्यवाह संतोष देशमुख, तालुका व्यवस्था प्रमुख माहेश निगोजकर, तालुका बौद्धिक प्रमुख बळीराम डोंगरे, समितीचे …

Read More »

कर्जतमध्ये भाजप नेते किरीट सोमय्या यांचे आंदोलन

कर्जत : बातमीदार कर्जत तालुक्यातील वैजनाथ येथील मंदिर जमीन हस्तांतरण घोटाळा आणि अलिबागमधील वन जमिनीवरील बंगल्याप्रकरणी रायगड जिल्ह्याचे प्रशासन कोणत्याही प्रकारची मदत करीत नसल्याचा आरोप भाजपचे नेते, माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे. दरम्यान, गेली सव्वा वर्षे पाठपुरावा करूनदेखील ठोस माहिती मिळत नसल्याने सोमय्या यांनी शुक्रवारी (दि. 28) कर्जत …

Read More »

शिवसेनेने आम्हाला निष्ठा शिकवू नये

राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरेंची जहरी टीका माणगाव : प्रतिनिधी माणगाव नगरपंचायत निवडणुकीत झालेला पराभव राष्ट्रवादीच्या चांगलाच जिव्हारी लागला असून निजामपूर येथे बुधवारी (दि. 27) आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात बोलताना पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस व खासदार सुनील तटकरे यांनी शिवसेनेच्या  कार्यपद्धतीवर सडकून टीका केली. राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे तीन …

Read More »

रायगडात प्रजासत्ताक दिन विविध कार्यक्रमांनी साजरा

अलिबाग : प्रतिनिधी भारताचा 73वा प्रजासत्ताक दिन रायगड जिल्ह्यात बुधवारी (दि. 26) मोठ्या उत्साहात साजरा झाला. पोलीस मुख्यालय, रायगड जिल्हा परिषद, जिल्हा रुग्णालय, जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालय, सर्व उपविभागीय कार्यालये, तहसील कार्यालय, नगर परिषद कार्यालय, नगर पंचायत कार्यालये, सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये,  शाळा, महाविद्यालयांमध्ये प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. …

Read More »

पोलिसांच्या सरावावेळी गोळ्या घुसल्या घरात; अलिबागच्या कार्ले गावात भीतीचे वातावरण

अलिबाग : प्रतिनिधी अलिबाग तालुक्यातील परहूरपाडा येथील पोलीस गोळीबार सरावावेळी झाडण्यात आलेल्या बंदुकीच्या गोळ्या कार्ले गावातील दोन घरांमध्ये घुसल्याची घटना गुरुवारी (दि. 27) घडली. सुदैवाने यात कुणी जखमी झाले नाही, मात्र ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, अलिबाग पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी करीत गोळ्या ताब्यात घेतल्या आहेत. परहूरपाडा येथे गुरुवारी …

Read More »

रायगडातील पहिला हापूस आंबा मुंबई बाजारात; अलिबागच्या वरुण पाटील यांना मिळाला मान रवाना

अलिबाग : प्रतिनिधी यंदाच्या हंगामात रायगड जिल्ह्यातून मुंबई बाजारात पहिला हापूस आंबा पाठविण्याचा मान अलिबाग तालुक्याला मिळाला आहे. तालुक्यातील नारंगी येथील बागायतदार एस. के. मँगोजचे मालक वरूण संजयकुमार पाटील यांनी प्रजासत्ताक दिनी प्रत्येकी दोन डझनाच्या पाच पेट्यांची काढणी करून आंबा मुंबई बाजारात पाठवला आहे. शिवाय एक केशरची पेटीही मुंबई बाजारात …

Read More »

जिथे एक कमळ फुलते, तिथे अनेक कमळे फुलतात -दरेकर; पोलादपूरच्या नगरसेविका अंकिता जांभळेकर यांना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभेच्छा

पोलादपूर : प्रतिनिधी नगरपंचायत पोलादपूरच्या दुसर्‍या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने चंचूप्रवेश केल्याची चर्चा होत असली तरी नगरसेविका अंकिता जांभळेकर यांच्या पाठिशी संपूर्ण राज्य आणि केंद्रातील भाजप ठामपणे उभा राहील, अशी ग्वाही राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली. पोलादपूर नगरपंचायत निवडणुकीत भाजपच्या अंकिता जांभळेकर निवडून आल्या. …

Read More »

मुरूडमध्ये रंगली नौकानयन स्पर्धा; उत्तम प्रतिसाद

मुरूड : प्रतिनिधी राष्ट्रीय पर्यटन दिनानिमित्त मंगळवारी (दि. 25) तहसीलदार रोहन शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मुरूड-राजपुरी समुद्रात नौकानयन स्पर्धा घेण्यात आली. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली नौकानयन स्पर्धाचे घेण्यात आल्याचे तहसीलदार रोहन शिंदे यांनी या वेळी सांगितले. तहसीलदार रोहन शिंदे यांनी हिरवा झेंडा दाखविल्यानंतर नौकानयन स्पर्धेला सुरवात …

Read More »

मळा गावाला रस्ता केव्हा मिळणार?

रस्ते हे विकासाचे साधन आहे. जेथे रस्ता आहे, तेथे विकास होतो. त्यामुळे गाव तिथे रस्ता हे शासनाचे धोरण आहे. प्रत्येक गाव रस्त्याने जोडाले गेले पाहिजे, अशी शासनाची भूमिका आहे. देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत आहे, तरीदेखील अनेक गावांमध्ये आजही रस्ते नाहीत. रायगड जिल्ह्यातील अलिबाग हा प्रगत तालुका आहे. या तालुक्यातदेखील …

Read More »