खोपोली : प्रतिनिधी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर ढेकू गावच्या हद्दीत मका भरलेला ट्रक उलटल्याने काही काळ वाहतूक बाधीत झाली, मात्र अपघातग्रस्त ट्रक बाजूला केल्यानंतर मुंबईकडे जाणार्या दोन लेन वाहतुकीसाठी खुला करण्यात आल्याचे बोरघाट वाहतूक केंद्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश मरागजे यांनी सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार मुंबईकडे जाणार्या लेन वर किमी 37/ 700 …
Read More »कर्जत चारफाटा येथे वाहतूक कोंडी
पर्यटकांची गर्दी वाढली कर्जत : बातमीदार नाताळनंतर सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी असंख्य पर्यटकांची पावले कर्जतकडे वळली आहेत. त्यांच्या वाहनांच्या गर्दीमुळे कर्जत चारफाटा येथे रविवार (दि. 26)सकाळपासून वाहतूक कोंडी झाली होती. कर्जत हा पर्यटन तालुका म्हणून विकसित झाला असून, या तालुक्यातील फार्महाऊसेस आणि रिसॉर्टमध्ये वीकेण्डला गर्दी …
Read More »रायगडातील पर्यटनस्थळे गजबजली
धार्मिक स्थळांवरही भाविकांची गर्दी पाली : प्रतिनिधी नाताळ व वीकेण्ड सुट्ट्याचा पर्यटनासाठी फायदा घेण्यासाठी पुणे-मुंबईसह महाराष्ट्रातील निरनिराळ्या ठिकाणच्या पर्यटकांनी जिल्ह्यातील पर्यटनस्थळे बहरली आहेत. शुक्रवारपासूनच पर्यटक रायगडाकडे येऊ लागले. त्यामुळे महामार्गावर वाहनांची गर्दी व वाहतूक कोंडी झाली होती. जिल्ह्यातील विविध समुद्रकिनारे व पर्यटनस्थळांवर गर्दी वाढली आहे. येथील समुद्रकिनारे, मंदिरे, ऐतिहासिक वास्तू, …
Read More »मुरूडमधील चोरढे शाळेत पालकांचे श्रमदान
परिसर स्वच्छता व परसबाग निर्मिती रेवदंडा : प्रतिनिधी मुरूड तालुक्यातील चोरढे येथील राजिप शाळेत पालकांच्या श्रमदानातून शाळा व परिसर स्वच्छता तसेच परसबाग निर्मिती करण्यात आली. आझादी का अमृत महोत्सव या उपक्रमांतर्गत चोरढे शाळेत शिक्षक व विद्यार्थ्यांच्या वतीने विविध उपक्रम आयोजीत करण्यात आले होते. त्यामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांचे पस्तीस पालक सहभागी झाले …
Read More »आझादी का अमृत महोत्सवनिमित्त पोलादपुरात सुप्रशासन सप्ताहाचा शुभारंभ
पोलादपूर : प्रतिनिधी आझादी का अमृत महोत्सव व महाराजस्व अभियान अंतर्गत पोलादपुरात सुप्रशासन सप्ताह राबविण्यात येत आहे. त्याचा शुभारंभ महाडच्या उपविभागीय अधिकारी प्रतिमा पुदलवाड यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी (दि. 24) करण्यात आला. यावेळी तालुक्यातील नागरिक आणि विद्यार्थ्यांसाठी एक दिवस विविध सेवा म्हणून नगरपंचायतीच्या ठाकरे सभागृहात विविध योजनांची शिबिरे आयोजित करण्यात आली …
Read More »एसईझेडसंदर्भात पेणमधील शेतकरी शासनदरबारी
आमदार रविशेठ पाटील यांच्यामार्फत घेतली महसूलमंत्र्यांची भेट पेण : प्रतिनिधी पेण तालुक्यातील खारेपाट विभागातील महसूली गावातील मे. मुंबई एसईझेड लि. कंपनीने संपादित केलेल्या व खरेदीखताने नावे केलेल्या शेतजमीनीच्या सात बाराच्या उतार्यावरील कंपनीची कब्जेदारीसदरी झालेली नोंद रद्द करण्यासाठी तसेच ही शेतजमीन या शेतकर्यांना परत देण्यासाठी पेणमधील शेतकरी संघटनेने शुक्रवारी (दि. 24) …
Read More »जयराम पिता-पुत्रांसह तिघांची सागरी मार्गाने मुंबई ते गोवा सायकल सफर
समुद्र स्वच्छता, कोकण पर्यटनवाढीचा देणार संदेश अलिबाग : प्रतिनिधी प्रदूषणाने समुद्राची होणारी हानी थांबवून तो स्वच्छ राहण्यासाठी, कोकणातील पर्यटन वाढीसाठी आणि भटक्या जमातीतील मुलांच्या शिक्षणासाठी मदत करण्याचा संदेश घेऊन 11 वर्षीय ध्रुव जयराम, रुपेश जयराम आणि 61 वर्षीय डॉ. भगवान केंद्रे हे मुंबई ते गोवा ही सफर सागरी मार्गाने सायकलवर …
Read More »पर्यटकांच्या स्वागतासाठी माथेरान सज्ज
कर्जत : बातमीदार यावर्षाला निरोप आणि नववर्षाचे स्वागत करण्यासाठी पर्यटकांनी नाताळपासूनच माथेरानमध्ये येण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्या स्वागतासाठी माथेरानही सज्ज झाले आहे. लोकल ट्रेन सर्वांसाठी खुली केली नसल्याने पर्यटक आपल्या खाजगी वाहनाने माथेरानला येऊ लागले आहेत. दस्तुरी येथील पार्किंगची व्यवस्था अपुरी पडत असल्याने जुम्मापट्टी येथे पर्यायी पार्किंग व्यवस्था करण्यात आली …
Read More »म्हसळ्यात एकाच रात्री सहा घरफोड्या
म्हसळा : प्रतिनिधी शहरातील भरवस्तीत असलेली पाच बंद घरे गुरुवारी (दि. 23) रात्री अज्ञात चोरट्यांनी फोडली. तर शुक्रवारी सकाळी मोमीनपुरा येथील एकघर चोरट्यांनी फोडल्याचे लक्षात आले. या प्रकरणी सुनील द्वारकानाथ उमरटकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन म्हसळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उमरटकर यांच्या घरातील सोन्या, चांदीच्या वस्तू व रोख …
Read More »द्रुतगती महामार्गावर वाहनांची गर्दी
खालापूर, खोपोली : प्रतिनिधी नाताळ तसेच शनिवार, रविवारची सुट्टी साजरी करण्यासाठी जाणार्या पर्यटकांच्या वाहनांची शुक्रवारी रात्रीपासून द्रुतगती मार्गावर प्रचंड गर्दी उसळली होती. खालापूर टोलनाका ते बोरघाटातील अमृतांजन ब्रिजदरम्यान अगदी संथ गतीने वाहतूक सुरू होती. बोरघाटातून खंडाळाकडे जाण्यासाठी काही वाहनचालक नो एन्ट्रीतून घुसत होते. त्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडली होती. शनिवारी …
Read More »