खालापूर, खोपोली : प्रतिनिधी खोपोली चिन्मयनगर परिसरातील मालती हेरिटेज या इमारतीच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या दुचाकींना मंगळवारी (दि. 14) सकाळी 9.30च्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. यात सहा दुचाकी व दोन सायकली जळून खाक झाल्या आग लागल्याचे वृत्त समजताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत पार्किंगमध्ये असलेल्या इतर सायकल्स व दुचाकींना वाचवण्यात यश …
Read More »रामानंदाचार्य नाणीजधामतर्फे माणगावात महिला मेळावा
माणगाव : रामप्रहर वृत्त जगदगुरु रामानंदाचार्य दक्षिणपीठाच्या माणगाव तालुका सेवा समितीने शनिवारी (दि. 11) येथील श्री गोरक्षनाथ मंदिरात महिला मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्याला 145 महिला व 65 गुरुबंधू उपस्थित होते. जगद्गुरु श्री माऊलींच्या नामगजराने या मेळाव्याचा शुभारंभ करण्यात आला. मेळाव्यानिमित्त विंचवली ते श्री गोरक्षनाथ मंदिरापर्यंत पालखी दिंडी काढण्यात …
Read More »खोपोली शहर परिवहन सेवा सुरू करावी
भारतीय जनता पक्षाची नगरपालिकेकडे मागणी खोपोली : प्रतिनिधी शाळा सुरू झाल्याने ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थ्यांची शाळेत येण्यासाठी खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो, त्यामुळे मोठ्या प्रमाणात त्यांना आर्थिक संकटांना सामोरे जावे लागते, यासाठी खोपोली शहर परिवहन सेवा जी बंद आहे, ती तात्काळ नगरपालिका प्रशासनाने सुरू करावी, अशा आशयाच्या मागणीचे निवेदन मंगळवारी …
Read More »रायगडात सहा नगरपंचायतींमध्ये 237 उमेदवार निवडणूक रिंगणात
अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील सहा नगरपंचायतीच्या निवडणुकीत 237 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उरले आहेत. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी 53 उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आले. रायगड जिल्ह्यात पोलादपूर, म्हसळा, तळा, माणगाव, पाली व खालापूर या सहा नगरपंचायतीसाठी 21 डिसेंबर रोजी मतदान होत आहे. या सहा नगरपंचायतीमध्ये एकूण 360 उमेदवारी अर्ज …
Read More »कर्जतमधील 10 ग्रामपंचायतींचा रायगड जिल्हा परिषदेकडून सन्मान
कर्जत : बातमीदार केंद्र आणि राज्य सरकारच्या वेगवेगळ्या मिशनमध्ये सातत्यपूर्ण सहभाग आणि ते मिशन पूर्ण करण्यासाठी केलेल्या अंमलबजावणीसाठी रायगड जिल्हा परिषदेने कर्जत तालुक्यामधील 10 ग्रामपंचायतींचा सन्मान केला. जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी कर्जत पंचायत समितीच्या आढावा बैठकीत या ग्रामपंचायतींचे सरपंच आणि ग्रामसेवकांचा सन्मान केला. कर्जत तालुक्यात 53 …
Read More »रोह्यातील शाळांना ‘आपुलकी’ची मदत
शैक्षणिक, क्रीडा साहित्य व पुस्तकांची भेट रोहे : प्रतिनिधी तालुक्यातील पन्नासपेक्षा अधिक शाळांना आपुलकी संस्थे तर्फे नुकताच शैक्षणिक व क्रीडा साहित्य तसेच विद्यार्थ्यांना पुस्तक संच यांचे वाटप करण्यात आले. कोरोना काळातील ऑनलाइन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचा मोबाईल वापर वाढला आहे. अवांतर वाचन आणि मैदानी खेळ खेळण्याचे प्रमाण कमी झाले आहे. विद्यार्थ्यांनी मैदानी …
Read More »कर्जत दामत येथील विद्यार्थ्यांना कपडे, खेळणी, खाऊची भेट
कर्जत : बातमीदार तालुक्यातील दामत गावातील वीटभट्टीवरील आदिवासी विद्यार्थ्यांना माथेरान येथील नितीन शहा यांनी नुकताच कपडे, खेळणी आणि खाऊचे वाटप केले. नेरळ विद्या मंदिर कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेणार्या भाविका भगवान जामघरे या बिरदोले (ता. कर्जत) येथील विद्यार्थिनीने वीटभट्टीवर काम करणार्या स्थलांतरित आदिवासी कातकरी समाजाच्या मुलांसाठी दामत येथे शाळा सुरु केली …
Read More »खोपोली भाजपतर्फे साधू, संत, प्रवचनकार, कीर्तनकारांचा सत्कार
खोपोली : प्रतिनिधी काशी विश्वनाथ धाम किंवा काशी विश्वनाथ कॅरिडॉराच्या लोकार्पण सोहळ्याचे औचित्य सााधून खोपोली भाजपच्या वतीने सोमवारी (दि. 13) सकाळी शहरातील दक्षीण मारूती मंदिराच्या सभागृहात साधू, संत, तसेच कीर्तन व प्रवचनकरांचा सत्कार करण्यात आला. भाजपचे खोपोली शहराध्यक्ष इंदरशेठ खंडेलवाल यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आलेल्या या कार्यक्रमात वेद उपासक सिद्धेश सुळे, …
Read More »पालीतील अनुज सरनाईकला सुवर्णपदक; राज्यस्तरीय पिंच्याक सिल्याट स्पर्धेत चमकदार कामगिरी
पाली ः प्रतिनिधी त्र्यंबकेश्वर येथे झालेल्या अकराव्या राज्यस्तरीय पिंच्याक सिल्याट स्पर्धेत पालीतील अनुज सरनाईकने वरिष्ठ पुरुष 75 ते 80 वजनी गटात सुवर्णपदक पटकाविले आहे. या स्पर्धेत 34 जिल्हे आणि 14 क्लबमधील 700 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेचा बक्षीस समारंभ पिंच्याक सिल्याट फेडरेशनचे अध्यक्ष किशोर येवले, महाराष्ट्र असोसिएशनचे अध्यक्ष सुरेंद्र प्रताप …
Read More »एनबीपीएलमध्ये नेरळ इंडियन विजेता
कर्जत ः बातमीदार कर्जत तालुका बॉक्स केईकेत असोसिएशनच्या मान्यतेने आयोजित नेरळ बॉक्स क्रिकेट प्रीमियर लीगचे विजेतेपद नेरळ इंडियन्स संघाने पटकाविले. 32 व्यावसायिक संघाचा समावेश असलेल्या या स्पर्धेचे परदेशी मैदानावर आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे यंदाचे सलग तिसरे वर्ष होते. स्पर्धा लीग पद्धतीने खेळविली गेली. अंतिम सामन्यात तन्वीर शेख-मुस्तफा तांबोळी यांच्या …
Read More »