खोपोली, खालापूर ः प्रतिनिधी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खोपोलीजवळ काँक्रीटीकरणाचे काम करणार्या मजुरांना रविवारी (दि. 12) मध्यरात्री खाजगी बसने चिरडल्याने दोन जणांचा जागीच, तर एकाचा रुग्णालयात नेताना मृत्यू झाला. अन्य दोघांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना कामोठे एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. लोणावळा येथून लग्नकार्य उरकून बस मुंबईला जात असताना रविवारी मध्यरात्री …
Read More »पुणे येथील 200 महिलांना दुर्गराज प्रतिष्ठानने घडविले पद्मदुर्गचे दर्शन
मुरूड : प्रतिनिधी मागील 30 वर्षांपासून दुर्ग संवर्धन व दुर्ग सहली घडविण्यात कार्यरत असलेल्या पुण्यातील कर्वेनगर येथील श्री दुर्गराज प्रतिष्ठानने 200 महिलांना मुरूड-जंजिरा येथील पद्मदुर्ग व अष्टविनायकातील पालीच्या गणपतीचे दर्शन घडविले. श्री दुर्गराज प्रतिष्ठान दरवर्षी गृहिणी तसेच नोकरी व्यवसायात व्यस्त असणार्या महिला व विद्यार्थिनी यांच्यासाठी एक दुर्ग व त्या परिसरातील …
Read More »मुंबई-पुणे महामार्गावर बर्निंग कारचा थरार
खोपोली : प्रतिनिधी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर किमी 41/600 पुणेकडील दिशेच्या रस्त्यावर एम एच 02-2619 या कारने अचानक पेट घेतल्याने कारला आग लागली. आग लागण्यापूर्वी कारमधील चार प्रवासी बाहेर पडल्याने सुदैवाने जीवितहानी झाली नाही, मात्र कारचा जळून कोळसा झाला आहे.
Read More »मोरे महिला महाविद्यालयात डॉ. आंबेडकर महापरिनिर्वाण दिन साजरा
रोहे : प्रतिनिधी एम. बी. मोरे फाऊंडेशन संचालित कला, वाणिज्य आणि विज्ञान महिला महाविद्यालयात कला शाखा व इतिहास विभागाच्या वतीने महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये प्रथम वर्ष कला शाखेची विद्यार्थिनी आशा कुंटे हिने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जीवन परिचय व त्यांनी केलेल्या कार्याची …
Read More »एसटी संपामुळे टपरीवाले, रसवंती चालक, दुकानदारांवर उपासमारीची वेळ
पाली : प्रतिनिधी एसटी ही सर्वसामान्य गोरगरीब जनतेची जीवनवाहिनी मानली जाते, रस्त्यावर सकाळ, दुपार, सायंकाळी व रात्री सामान्यांच्या सेवेत धावणारी एसटी आता नजरेस पडत नसल्याने अनेकांची गैरसोय होतेच याबरोबरच काहींना चुकल्यासारखे वाटत आहे. मागील महिनाभरापासून एसटीचा संप सुरू आहे. परिणामी स्थानकात प्रवाशांची रेलचेल पूर्णपणे थांबली आहे. त्यामुळे स्थानकातील शेकडो फिरते …
Read More »मुंगूर तलावामुळे पाताळगंगेची गटारगंगा
खोपोली : प्रतिनिधी मुंगूर मत्स्यपालन तलावातील दुर्गंधीयुक्त पाणी थेट पाताळगंगा नदीत सोडण्यात येत असल्याने पाताळगंगा नदीपात्र दूषित झाले आहे. मुंगूरपालनावर बंदी असतानादेखील नगरपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हे तलाव राजरोस मत्स्यपालन करत आहेत. त्याबाबत नागरिक संताप व्यक्त करत आहेत. खालापूर नगरपंचायत हद्दीत महड येथे नदीकिनारी मोठ्या प्रमाणात बेकायदेशीरपणे मुंगूर मत्स्यपालन केले जाते. …
Read More »रोह्यातील मोरे महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींची क्षेत्रभेट
रोहे : प्रतिनिधी एम. बी. मोरे फाउंडेशनच्या रोहे येथील महिला महाविद्यालयाच्या कला शाखेतील विद्यार्थिनींनी नुकताच मुरूड तालुक्यातील कोर्लई येथील प्रसिद्ध किल्ला, पुरातन चर्च, खोकरी येथील नबाबकालीन मकबरे यांना भेट दिली आणि आपल्या प्राध्यापकांकडून त्यांचा इतिहासदेखील समजून घेतला. महिला महाविद्यालयात द्वितीय वर्ष वर्गातील विद्यार्थिनींसाठी शॉर्टटर्म सर्टिफिकेट कोर्स अंतर्गत तासिका, क्षेत्रभेट, प्रात्यक्षिके, …
Read More »शेतकर्यांनी हमीभाव खरेदी केंद्रात भात विक्री करावी -मोहन शिंदे
पोलादपूर : प्रतिनिधी शासकीय आधारभूत किंमत हमीभाव योजनेंतर्गत पोलादपूरमधील शेतकर्यांनी तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ लि. या संस्थेमध्ये भातविक्री करून हमीभावाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे चेअरमन मोहन शिंदे यांनी केले. पोलादपूर तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघातील आधारभूत भात खरेदी केंद्राचे उद्घाटन चेअरमन मोहन शिंदे यांच्या हस्ते करण्यात …
Read More »कर्जत लोकन्यायालयात व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे 447 प्रलंबित दावे निकाली
कर्जत : प्रतिनिधी कर्जत तालुका न्यायाधिकरण समिती आणि कर्जत बार असोसिएशनकडून लोकन्यायालय आयोजित केले होते. कर्जत येथील न्यायालयात आयोजित करण्यात आलेल्या लोकशाही दिन कार्यक्रमात तब्बल 447 प्रलंबित दावे निकाली काढण्यात आले. दरम्यान, कर्जत न्यायालयात अनेक वर्षे प्रलंबित असलेले दावे त्या दाव्यातील ज्येष्ठ पक्षकार आजारपणामुळे येऊ शकत नव्हते, अशा पक्षकारांना व्हिडीओ …
Read More »मुंबई-पुणे महामार्गावर टेम्पो उलटला
चालकाचा मृत्यू; एक जखमी खोपोली : प्रतिनिधी मुंबई-पुणे महामार्गावर खोपोली हद्दीत मुंबईच्या दिशेने जाणार्या रस्त्यावर मालवाहू पीकप टेम्पोने धडक दिल्याने टेम्पो उलटून गंभीर अपघात झाला. या अपघातात टेम्पोचालक सचिन शिंदे (पुणे) यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्याच्यासोबत असलेला सागर चव्हाण (पुणे) हा जखमी झाला आहे. जखमीस तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात …
Read More »