Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

नेरळमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ

एकाच रात्री चार ठिकाणी चोर्‍या, तर एक प्रयत्न फसला कर्जत ः प्रतिनिधी नेरळ गावातील कुंभार आळी भागातील जैन मंदिर आणि बाजूला असलेल्या इमारतीमधील बंद फ्लॅटमध्ये चोरीची घटना घडली. याच रात्री नेरळ पोलीस ठाणेसमोरील शैलेश नगर भागातील तीन बंगल्यांत घरफोडीची घटना घडली आहे. नेरळ बाजारपेठ भागातील त्या बंद फ्लॅटमधून तब्बल चार लाख …

Read More »

पराग बोरसे व विद्यार्थ्यांच्या चित्रांचे सिंगापूरमध्ये प्रदर्शन

कर्जत : प्रतिनिधी कर्जतचे जगप्रसिद्ध चित्रकार पराग बोरसे यांची चित्रे आजवर मुंबई, पुणे, दिल्ली, दुबई, अमेरिका, चीन अशा अनेक ठिकाणच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात प्रदर्शित झाली आहेत तसेच बोरसे हे विविध राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय पुरस्कारांचे मानकरीदेखील ठरले आहेत. आता त्यांच्या व त्यांच्या विद्यार्थ्यांच्या चित्रांचे प्रदर्शन सिंगापूरमध्ये भरविण्यात आले आहे. आजवर कुठल्याही …

Read More »

रायगडातील 75 हजार लाभार्थ्यांना मिळणार शासकीय योजनांचा लाभ

अलिबाग ः प्रतिनिधी प्रत्येक पात्र नागरिकाला शासकीय योजनांचा लाभ मिळावा याकरीता 15 जूनपर्यंत शासकीय योजनांची जत्रा हा अभिनव उपक्रम राज्य सरकारने राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमाची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार असून, रायगड जिल्ह्यातील सुमारे 75 हजार पात्र लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ देण्यात येणार असल्याची माहिती, जिल्हा परिषदेचे मुख्य …

Read More »

मुंबई-गोवा महामार्गावर पिकअपची ट्रकला मागून धडक ; महिलेचा मृत्यू

पेण ः प्रतिनिधी मुंबई-गोवा महामार्गावर पेणजवळील हमरापूर फाटा येथील ब्रीजवर भरधाव बोलेरो पिकअपने पुढे जाणार्‍या एचपी गॅस सिलेंडर घेऊन जाणार्‍या ट्रकला मागून धडक दिली. या अपघातात बोलेरो पिकअपमधील एक महिला जागीच ठार झाली असून एकजण गंभीर जखमी झाला आहे. सुमित चंद्रकांत खवळे (रा. तारामुंबरी, ता. देवगड, जि. सिंधदुर्ग) हे बुधवारी …

Read More »

‘रयत’च्या पनवेल येथील महात्मा फुले आणि मोखाडा येथील लोकनेते रामशेठ ठाकूर महाविद्यालयाला नॅकचा ए + दर्जा

पनवेल ः प्रतिनिधी रयत शिक्षण संस्थेच्या पनवेल येथील महात्मा फुले कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय आणि मोखाडा येथील लोकनेते रामशेठ ठाकूर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाला नॅकचा ए+ दर्जा मिळाला आहे. याबद्दल दोन्ही महाविद्यालयांचे प्राचार्य व प्राध्यापकवर्गाने महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन व संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ …

Read More »

पेण बाजार समितीवर भाजपप्रणित शेतकरी सहकार पॅनलचे वर्चस्व

18पैकी 17 जागा जिंकून शेकापवर मात पेण ः प्रतिनिधी पेण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षप्रणित शेतकरी सहकार पॅनलने बाजी मारली. आमदार रविशेठ पाटील व माजी आमदार धैर्यशील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या पॅनेलने 18 पैकी 17 जागा जिंकून शेकापवर एकतर्फी विजय संपादन केला. सहकार पॅनलमधून संदेश शंकर ठाकूर, …

Read More »

पेणमध्ये विवाहित प्रेमीयुगुलाची आत्महत्या

पेण ः प्रतिनिधी पेण तालुक्यातील राजमाची जंगलात विवाहित प्रेमीयुगुलाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याबाबत माहिती अशी की, परश्या जान्या बांगारा (वय 25, रा. राजमाची वाडी, ता. पेण) आणि पूजा नाना पारध (वय 23, रा. कलोते, ता. खालापूर) यांचे विवाहबाह्य संबंध होते. या दोघांनी 29 एप्रिल रोजी …

Read More »

पोलादपूर तहसील कार्यालयातील लिपिकाची आत्महत्या

पोलादपूर ः प्रतिनिधी पोलादपूर तहसील कार्यालयात एका लिपिकाने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. महाराष्ट्र व कामगार दिनी सोमवारी (दि. 1) ही घटना घडली. राजेंद्र दत्तात्रेय केकाण (वय 32, पोलादपूर सह्याद्रीनगर, मूळ रा. खोकरमोह, ता. शिरूरकासार, जि. बीड) असे आत्महत्या करणार्‍या कर्मचार्‍याचे नाव असून त्याने रात्री 12 ते पहाटे 6.45 या …

Read More »

कर्जतमध्ये मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते 51 विकासकामांचे भूमिपूजन

एकाच दिवसाचा तालुक्यातील विक्रम कर्जत :प्रतिनिधी कर्जत तालुक्यातील नेरळ, शेलू, उमरोली, किरवली, हलिवली ग्रामपंचायत हद्दीत 51 विकासकामांचे भूमिपूजन राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते शनिवारी (दि. 29) करण्यात आले. एकाच दिवशी 51 विकासकामांचे भूमिपूजन हा तालुक्यातील विक्रमच म्हणावा लागेल. भाजप युवा नेते किरण ठाकरे यांच्या प्रयत्नातून या विकासकामांसाठी निधी …

Read More »

दै. रामप्रहरचे मुख्य संपादक देवदास मटाले यांना स्व. संतोष पवार स्मृती राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान

कर्जत : प्रतिनिधी कर्जत प्रेस क्लबच्या वतीने दिला जाणारा स्व. संतोष पवार स्मृती राज्यस्तरीय संपादक पुरस्कार दैनिक रामप्रहरचे मुख्य संपादक देवदास मटाले यांना गुरुवारी (दि. 27) माजी आमदार सुरेश लाड यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. 11,111 रुपयांचा धनादेश, समानचिन्ह, मानपत्र, शाल, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे, तर रायगड जिल्हास्तरीय …

Read More »