अलिबाग : प्रतिनिधी जेएसडब्ल्यू फाउंडेशनने डोलवी (ता. पेण) येथे नवीन 73 खाटांचे जेएसडब्ल्यू संजीवनी मल्टीस्पेशियलिटी हॉस्पिटल उभारले आहे. त्याचे उद्घाटन करण्यात आले. ग्रामीण भागातील जनतेला सुलभ आणि परवडणार्या गुणवत्तापूर्ण वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देणे, हा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश असल्याचे प्रतिपादन जेएसडब्ल्यू फाउंडेशनच्या अध्यक्षा संगीता जिंदल यांनी या वेळी केले. डोलवी …
Read More »विविध मागण्यांसाठी महावितरणचे अभियंते 6 सप्टेंबरपासून संपावर
स्टाफ सेटअप धोरणामुळे बेरोजगारीची भीती पेण : प्रतिनिधी महावितरणच्या वीज निर्मिती, पारेषण व वितरण या विभागात काम करणार्या अभियंत्यांच्या मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नाबाबत उदासीन असलेल्या महाराष्ट्र शासनाला जागे करण्यासाठी या तिन्ही विभागातील अभियंते 6 सप्टेंबरपासून संपावर जाणार असल्याची माहिती सब ऑड्रीनेट संघटनेचे महाराष्ट्राचे जनरल सेक्रेटरी संजय ठाकूर यांनी …
Read More »पेण तर्फे तळे ग्रामस्थांना मिळणार फिल्टरयुक्त पाणी
माणगाव : प्रतिनिधी ग्रामस्थांना स्वच्छ व शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी माणगाव तालुक्यातील पेण तर्फे तळे ग्रुपग्रामपंचायतीने पाणीपुरवठा योजनेत फिल्टर प्लांट बसविला आहे. त्याचे लोकार्पण नुकतेच सरपंच, उपसरपंच, गाव कमिटी अध्यक्ष व पदाधिकारी आणि पेण ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत करण्यात आले. पेण तर्फे तळे ग्रुपग्रामपंचायतीने 14 वा वित्त आयोग निधी आणि ग्रामस्थांच्या सहभागातून …
Read More »महाडकरांचे प्रश्न सरकारकडे मांडणार
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची ग्वाही महाड ः प्रतिनिधी महाडमधील पूरग्रस्तांचे प्रश्न अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे प्राधान्याने मांडणार असल्याची ग्वाही केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सोमवारी (दि. 23) महाडकरांना दिली. जनआशीर्वाद यात्रेदरम्यान ते महाड येथे आले होते. या वेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष …
Read More »कोकण भाजपमय करणार
ना. नारायण राणेंच्या जनआशीर्वाद यात्रेला रायगडात उत्स्फूर्त प्रतिसाद पाली ः प्रतिनिधीयेत्या काळात कोकणातील पालिका, जिल्हा परिषद, आमदार, खासदार सर्वत्र भाजपचे साम्राज्य दिसेल. इतर कोणत्याही राजकीय पक्षाला स्थान नसेल, असा विश्वास केंद्रीय सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी सोमवारी (दि. 23) पाली येथे व्यक्त केला. मंदिरे बंद असो अथवा …
Read More »मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना धक्का; पीए मिलिंद नार्वेकर यांच्या अवैध बंगल्यावर हातोडा
दापोली ः प्रतिनिधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे स्वीय सहायक (पीए) मिलिंद नार्वेकर यांचा मुरूडमधील अवैध बंगला तोडण्याचे काम सुरू झाले आहे. सीआरझेड नियमांचे उल्लंघन करून हे बांधकाम केल्याचा आरोप नार्वेकर यांच्यावर करण्यात आलेला आहे. भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी हा मुद्दा जोरदारपणे उचलून धरलेला होता. दापोलीमधील मुरूडच्या समुद्र किनार्यावर …
Read More »ना. नारायण राणेंच्या जनआशीर्वाद यात्रेचा आज रायगडात झंझावात
महाड ः प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाने नवनियुक्त केंद्रीय मंत्र्यांची जनआशीर्वाद यात्रा आयोजित केलेली आहे. या अंतर्गत केंद्रीय केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे सोमवारी (दि. 23) रायगड जिल्हा दौर्यावर येत आहेत. जनआशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून ना. राणे हे दक्षिण रायगडात नागरिकांशी संवाद साधून त्यांचे प्रश्न जाणून घेणार आहेत. केंद्रीय …
Read More »बाप-लेकीचा एक महिन्याचा उपवास
कर्जत : प्रतिनिधी कर्जत शहरातील एका जैन समाजाच्या कुटुंबातील वडील व मुलगी यांनी चतुर्मासात एक महिन्याचा उपवास करण्याचा संकल्प करून अन्नत्याग केला होता. हे दोघेही एक महिनाभर केवळ गरम पाणी पिऊन राहात होते. बाप-लेकीने एकाच वेळी एक महिना उपवास करणे ही रायगड जिल्ह्याच्या इतिहासातील पहिलीच घटना आहे. त्यांच्या या व्रताची …
Read More »अखंडित परंपरा पुन्हा सुरू
सावित्रीला वीरेश्वराचा नारळ अर्पण महाड : प्रतिनिधी महाडमधील कित्येक वर्षे खंडित झालेली एक परंपरा आज पुन्हा सुरू झाली. सावित्री नदीला वीरेश्वराचा नारळ महाजनांच्या हस्ते अर्पण करण्यात आला. सावित्रीने महाडकरांवर कृपा ठेवावी, अशी विनंती करण्यात आली. ब्रिटिश काळात बंद पडलेली एक प्रथा आज महाडकरांनी पुन्हा सुरू केली. नारळी पौर्णिमेच्या दिवशी वीरेश्वर …
Read More »दरडग्रस्त व पूरग्रस्त गावांचा तज्ज्ञांमार्फत अहवाल तयार करणार -मेधा पाटकर
पोलादपूर : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील पोलादपूर आणि महाड तालुक्यातील ज्या गावांना अतिवृष्टीमुळे दरडग्रस्त व पूरग्रस्त होऊन आर्थिक नुकसान, पशूधन व जीवितहानी सोसावी लागली, त्या सर्व गावांचा तज्ज्ञांमार्फत अहवाल करून राज्य व केंद्र सरकारचे लक्ष वेधणार असल्याची ग्वाही जनआंदोलनच्या राष्ट्रीय समन्वय अध्यक्षा मेधा पाटकर यांनी दिली. महाड तालुक्यातील तळीये गावात जुलैमध्ये …
Read More »