अलिबाग ः प्रतिनिधीरायगड जिल्यातील अंगणवाडी सेविकांनी शुक्रवारी (दि. 20) राज्य शासनाने दिलेले निकृष्ट दर्जाचे मोबाइल परत केले.अलिबाग तालुक्यातील अंगणवाडी सेविकांनी पंचायत समिती कार्यालयात असलेल्या महिला व बालकल्याण प्रकल्प अधिकार्यांना आपले मोबाइल परत केले. रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांच्याकडे याबाबत अंगणवाडी सेविका शिष्टमंडळाने निवेदनही दिले आहे. …
Read More »ना. नारायण राणेंची जनआशीर्वाद यात्रा
आमदार प्रशांत ठाकूर यांनी घेतला नियोजनाचा आढावा महाड ः प्रतिनिधीकेंद्रीय सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेला मुंबईतून सुरुवात झाली असून, ही यात्रा 23 आगॅस्टला रायगड जिल्ह्यातून पुढे तळकोकणात जाणार आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर व अन्य पदाधिकार्यांनी शुक्रवारी (दि. 20) …
Read More »पेणमध्ये सफाई, अग्निशमन दल कर्मचार्यांचा गौरव
पेण : प्रतिनिधी महाडमधील पूरग्रस्त भागात साफसफाईचे काम केलेल्या पेण नगर परिषदेच्या सफाई व अग्निशमन दल कर्मचार्यांचा येथील रोटरी क्लबच्या वतीने नुकताच सत्कार करण्यात आला. महाडमधील पूरग्रस्तांसाठी पेण नगरपालिका कर्मचार्यांनी केलेले काम मोलाचे असल्याचे गौरवोद्गार रोटरी क्लब अध्यक्ष सचिन शिगवण यांनी या वेळी काढले. अतिवृष्टीमुळे महाड तालुक्यात पूर परिस्थिती निर्माण …
Read More »कोळी बांधव नारळी पौर्णिमेसाठी सज्ज
श्रीवर्धन : प्रतिनिधी समुद्रात मासेमारी करून आपला चरितार्थ चालविर्या कोळी समाजाचा नारळीपौर्णिमा हा महत्वाचा व मोठा सण असतो. श्रीवर्धन तालुक्यामध्ये नारळी पौर्णिमाच्या 15 दिवस अगोदर मच्छीमार बांधव तांब्या किंवा कळशी भरून समुद्राचे पाणी घरी आणतात. देवघरात ठेवलेल्या या कलशाची ते पधंरा दिवस मनोभावे पूजा करतात. पावसाळ्याच्या सुरूवातीला समुद्र खवळलेला असतो. …
Read More »अलिबागमध्ये ज्येष्ठ छायाचित्रकारांचा सन्मान
अलिबाग : प्रतिनिधी जागतिक फोटोग्राफी दिनानिमित्त आलिबाग फोटोग्राफर्स अॅण्ड व्हिडिओग्राफर असोसिएशनच्या वतीने गुरुवारी (दि. 19) येथील ज्येष्ठ छायाचित्रकार वामन पाटील आणि नितीन पाटील यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. अलिबाग असोसिएशनच्या वतीने दरवर्षी विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी, वह्या वाटप, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, मार्गदर्शन शिबिर असे विविध कार्यक्रम …
Read More »दुकानात धान्य असूनही वितरणास अडथळा
दुकानदारांना ‘पॉस’ ठरतेय डोकेदुखी मुरूड : प्रतिनिधी पॉस मशीनमध्ये ऑनलाइन धान्य वितरणाचा डेटा न टाकल्यामुळे मुरूडमधील रेशन दुकांनातून शिधापत्रिकाधारकांना तीन आठवडे उलटून गेले तरीही ऑगस्ट महिन्याचे धान्य मिळालेले नाही. त्यामुळे जनतेमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. मुरूड शहरात चार रेशन दुकाने असून या दुकानातून दर महिना शहरातील सर्व शिधापत्रिकाधारकांना पॉस …
Read More »खोपोलीतील बॅडमिंटन कोर्टचे उद्घाटन
खोपोली, खालापूर : प्रतिनिधी लोकसहभागातून खोपोली पोलीस ठाण्याच्या परिसरात उभारण्यात आलेल्या शहीद अशोक कामते बॅडमिंटन हॉलचे उद्घाटन नुकताच रायगडचे पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनी केले. खोपोलीचे पोलीस निरीक्षक धनाजी क्षीरसागर यांनी लोक सहभागातून बॅडमिंटन कोर्ट आणि बहुउद्देशीय सभागृह उभारले, ते आदर्शवत आहे, असे मत अधीक्षक दुधे यांनी या वेळी व्यक्त …
Read More »कर्जतमधील कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश
कर्जत : बातमीदार तालुक्यातील सावेळे जिल्हा परिषद गटातील कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या दृष्टीने हा पक्षप्रवेश महत्त्वाचे असल्याचे बोलले जात आहे. भाजप किसान मोर्चाचे सुनील गोगटे यांच्या पुढाकाराने राहुल मसणे आणि मिनेश मसणे यांच्या नेतृत्वाखाली सावेळे जिल्हा परिषद गटातील कार्यकर्त्यांनी भाजप प्रवेश केला. भाजपचे कर्जत …
Read More »पाणी कुठे मुरतंय?
रायगड जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस पडलाय. ऑगस्ट महिन्यात 80 टक्के पाऊस झाला. असे असतानाही अलिबाग तालुक्यातील खारेपाट भागात पाणीटंचाई आहे. रेवस विभागातील महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी दिवसरात्र पायपीट करावी लागत आहे. पाण्यासाठी 15 ऑगस्ट रोजी या भागातील ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंचानी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केले. करोडो रुपये खर्चून पाणीपुरवठा योजना …
Read More »बल्लाळेश्वराच्या पालीत खड्यांचे विघ्न; रस्त्यावर साचलीत तळी; नागरिक व वाहनचालक त्रस्त
पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील पाली गावाला अनेक समस्यांनी ग्रासले आहे. बल्लाळेश्वराच्या पालीतील रस्त्यांची पावसाळ्यात दुरवस्था झाली आहे. गावातील मुख्य रस्त्यासह अंतर्गत रस्त्यावर ठिकठिकाणी भले मोठे खड्डे पडले आहेत. पावसाळ्यात या खड्ड्यांमधून मार्ग काढणे जिकरीचे झाले आहे. त्यामुळे नागरिकांसह वाहनचालक त्रस्त झाले आहेत.आगामी येणारे सण-उत्सव पाहता पालीतील रस्ते लवकर सुस्थितीत …
Read More »