अलिबाग : प्रतिनिधी कोरोना विषाणू प्रादूर्भाव व त्यामुळे होणारे मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी नागरिकांचे लसीकरण करण्यात येत आहे. रायगड जिल्ह्यात नवरात्रोत्सवादरम्यान ‘मिशन कवच कुंडल’ नावाने लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत 8 ते 10 ऑक्टोबर या तीन दिवसात 75 हजार 627 जणांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा डोस देण्यात असल्याची माहिती …
Read More »‘मिशन कवच कुंडल अभियान यशस्वी करू या’
कर्जत : प्रतिनिधी कोरोनाचा प्रादूर्भाव कमी करण्यासाठी जास्तीत जास्त लसीकरण शिबिरे आयोजित करून मिशन कवच कुंडल अभियान यशस्वी करू या, असे आवाहन प्रांताधिकारी अजित नैराळे यांनी सोमवारी (दि. 11) येथे केले. मिशन कवच कुंडल अभियानांतर्गत येथील रॉयल गार्डन सभागृहात सोमवारी इनरव्हील क्लब आणि उपजिल्हा रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी विशेष …
Read More »माथेरानमध्ये मॅरेथॉनला प्रतिसाद; आशिष पुणतांबेकर प्रथम
कर्जत ः बातमीदार कोरोनामुळे पूर्णतः बंद असलेले माथेरान मागील चार महिन्यांपासून पर्यटकांसाठी खुले करण्यात आले. त्यानंतर माथेरानचे पर्यटन पुन्हा बहरावे यासाठी मुंबई व पुणे येथील रनबडीज या संस्थेने रविवारी (दि. 10) माथेरानमध्ये मॅरेथॉनचे आयोजन करून निसर्ग संवर्धनाचा संदेश दिला. या स्पर्धेत 50 किमी अंतराच्या पुरुषांच्या वरिष्ठ गटात आशिष पुणतांबेकर प्रथम …
Read More »खोपोलीच्या खेळाडूंचे बेंच प्रेस स्पर्धेत यश
खालापूर ः प्रतिनिधी औरंगाबाद येथे झालेल्या राज्यस्तरीय बेंच प्रेस स्पर्धेत खोपोलीतील खेळाडूंनी यश मिळविले आहे. वेगवेगळ्या वजनी गटात खोपोलीतील योगेश पुजारी, दिनेश पवार, प्रीतम मंडल यांनी सुवर्ण, अक्षय शनमुगन, योगेश पुजारी, कृणाल पिंगळे यांनी रौप्य आणि शुभम कंगळे याने कांस्यपदक जिंकले. यशस्वी युवक येत्या काही दिवसांत गोव्यात होणार्या राष्ट्रीय आणि …
Read More »बंदला रायगडात अल्प प्रतिसाद
जनजीवन सुरळीत अलिबाग ः प्रतिनिधीउत्तर प्रदेशमधील लखीमपूर खैरी येथे झालेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने राज्यात सोमवारी (दि. 11) पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला रायगड जिल्ह्यात अल्प प्रतिसाद मिळाला. महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी व्यापार्यांना जबरदस्तीने दुकाने बंद करायला लावली, मात्र त्याला न जुमानता अनेक ठिकाणी बाजारपेठा नियमितपणे सुरू होत्या.काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महाविकास …
Read More »उरण मतदारसंघात विकासाची गंगा आणणार; आमदार महेश बालदी यांचे चौकमध्ये आश्वासन
खालापूर, खोपोली ः प्रतिनिधीआज मी शिट्टी वाजवून आमदार झालो असलो, तरी पुढील विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाडून भारतीय जनता पक्षाचा आमदार असणार आहे. येत्या तीन वर्षांत कोट्यवधी रुपयांचा निधी आणून विकासाची गंगा आणणार आहे, असे आश्वासन आमदार महेश बालदी यांनी रविवारी (दि. 10) चौक येथे दिले. उरण विधानसभा मतदारसंघातील …
Read More »वडवळमध्ये महात्मा ़फुले जन आरोग्य योजनेचे कार्डवाटप
खालापूर : प्रतिनिधी केंद्र सरकार व महाराष्ट्र सरकारकडून गोरगरिबांसह ज्येष्ठ मंडळींना विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून मदतीचा हात देत असताना या योजनांचा लाभ सर्वांना मिळावा म्हणून राजकीय मंडळी व सामाजिक मंडळी पुढाकार घेऊन विविध योजनांची माहिती सर्वसामान्यापर्यंत पोहचवत आहेत. त्यामुळेच महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेची सर्व माहिती व लाभ खालापूर तालुक्यातील …
Read More »सुप्रिया कंपनीने बंद केली गारमाळची वाट
खालापूर : प्रतिनिधी बोरघाटालगत थंड हवेचे ठिकाण असणार्या गारमाळ वाघरणवाडी येथे सुप्रिया फार्मस कंपनीने आपल्या व्यवसायला अडचण ठरणारा शासनमान्य जिल्हा परिषदेचा रस्ताच बंद केला. रस्त्यावरच मातीचा ढिगारा टाकून अतिक्रमण केल्याने नागरिकांना पर्यायी मार्गाने प्रवास करावा लागत आहे, मात्र या प्रकल्पाची विक्री झाल्यावर प्रत्येक वेळेस रस्त्यासाठी दिशाभूल होऊ शकते. त्यामुळे प्रकल्प …
Read More »आमदार रविशेठ पाटील यांच्या हस्ते बिस्मी ग्रुप फूड मॉलचे उदघाटन
पेण : प्रतिनिधी पेण तालुक्यातील मुबई-गोवा हायवेजवळील वाशी नाका येथे बिस्मी ग्रुप फूड मॉल या नवीन हॉटेलचे उद्घाटन पेण मतदारसंघाचे आमदार रविशेठ पाटील यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. या वेळी जि. प सदस्य प्रभाकर म्हात्रे, प्रदीप म्हात्रे, महेश पाटील, राजेश मोकल, धनश्री पाटील, बिस्मी ग्रुपचे उमेश म्हात्रे, सलीम खान, …
Read More »रसायनी विद्युत वितरण कार्यालयाला नागरिकांचा घेराव
खालापूर : प्रतिनिधी विद्युत पुरवठ्यामध्ये चाललेल्या सावळ्या गोंधळाबाबत रसायनी परिसरातील सर्वपक्षीय नेत्यांनी महावितरण उपअभियंत्यांना निवेदन दिले. परिसरातील विविध समस्यांना रहिवाशांना सामोरे जावे लागत आहे. याकरिता रसायनी परिसरातील सर्वपक्षीय नेते व व्यापारी असोसिएशन मोहपाडा यांच्या शिष्टमंडळाने एमएसईबी कार्यालय उपअभियंता किशोर पाटील यांना शनिवारी (दि. 9) परिसरातील विविध समस्या सांगितल्या. विद्युत पुरवठा …
Read More »