मुरूड जंजिरा : प्रतिनिधी मुरूड नगर परिषदेच्या निवडणुकीचा कालावधी डिसेंबर 2021 या महिन्यात संपत असल्याने राज्य निवडणूक आयोगाने नगर परिषदेला प्रारूप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याचे आदेश दिले आहेत. मुरूड नगर परिषद हद्दीमधील लोकसंख्या 12 हजार च्यावर असून या नगर परिषदेत 17 वॉर्ड अस्तित्वात आहेत. नवीन गणनेनुसार ही संख्या …
Read More »रोहा वनविभागाची धडक कारवाई; सुमारे सहा लाखांचे खैर लाकूड जप्त
धाटाव : प्रतिनिधी मुंबई गोवा महामार्गावर माौजे विघवली फाटा येथे मोरया धाब्याजवळ शुक्रवारी (दि. 27) टाटा ट्रक क्रमांक एमएच 16 क्यू 7151 तपासला असता त्यामध्ये अवैध वृक्ष तोडीचा विनापरवाना वाहतूक केलेला खैर सोलीव माल 9.225 घमी किंमत 15,530 व ट्रक अंदाजे किंमत रुपये पाच लाख असे एकूण 5,15,530 इतका मुद्देमाल …
Read More »पूर येणार्या जागेतच दिले जातात बांधकाम परवाने
महाड : प्रतिनिधी महाडसह संपूर्ण कोकणात या वर्षी महापुराने विळखा घातला. यामध्ये वित्तहानी मोठ्या प्रमाणावर झाल्यानंतरही शहरातील सातत्याने पूर येणार्या भागात बांधकामे कशी होतात, असा प्रश्न पुढे आला आहे. सन 2005 नंतर पूररेषा निश्चित केली गेली आहे. या वर्षी आलेल्या पुरामध्ये या इमारती किमान सात दिवस पाण्याखाली राहून मानवी जीविताला …
Read More »जांभा दगडाने माथेरानचे रस्ते झाले मजबूत
सह्याद्री पर्वतराजीमध्ये समुद्र सपाटीपासून 803 मीटर उंचीवर गर्द हिरव्यागार वनराईची वृक्षसंपदा असलेले डोंगर माथ्यावर वसलेले, वाहनमुक्त, प्रदुषणमुक्त, थंड हवेचे ठिकाण म्हणजेच माथेरान! माथेरानचा शोध सन 1850मध्ये तत्कालीन ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सर हुयूज पॉइंट्ज मॅलेट यांनी लावला. त्या वेळी ते चौक गावातून वन ट्री हिल पॉईंटच्या नाळीतून पायी डोंगर चढत माथेरानला …
Read More »पेण अर्बन बँक घोटाळा प्रकरण; ईडी न्यायालयाकडे खटला वर्ग
अलिबाग ः प्रतिनिधीपेण अर्बन बँकेतील कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याचा अलिबाग न्यायालयात सुरू असलेला खटला आता सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) मुंबईतील न्यायालयाकडे वर्ग करण्यात आला आहे. तसा आदेश अलिबागच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश अशोककुमार भिलारे यांनी दिला आहे. न्यायालयाच्या या निर्णयाने ईडीने जप्त केलेल्या बँकेच्या मालमत्ता विक्रीतील मोठा अडसर दूर होण्याची शक्यता आहे.पेण अर्बन …
Read More »माथेरानमधील समस्या सोडवण्यासाठी भाजप प्रयत्नशील -आमदार प्रशांत ठाकूर
कर्जत ः बातमीदारमाथेरानकरांना तसेच येथे येणार्या पर्यटकांना भेडसावत असलेल्या विविध समस्या मार्गी लावण्यासाठी भाजप प्रयत्नशील आहे. या संदर्भात सरकारकडे पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी शनिवारी (दि. 28) येथे दिले. भाजपच्या वतीने आयोजित मोफत नेत्रचिकित्सा आणि चष्मे वाटप तसेच आधार कार्ड शिबिरात ते …
Read More »मुरूड तालुक्यातील रस्त्यांची दैनावस्था; नागरिक, पर्यटक हैराण
मुरूड : प्रतिनिधी पर्यटन स्थळ म्हणून प्रसिध्द असलेल्या मुरूड तालुक्यातील रस्त्यांची सध्याची अवस्था पाहता या वर्षीही बाप्पांचा मार्ग खडतरच आहे. रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे आधीच कोरोनामुळे कोमात गेलेल्या येथील पर्यटन व्यवसायाची अवस्था तर बुडत्याचा पाय खोलात अशीच झाली आहे. मुरूड ते साळाव या सुमारे सात कोटीच्या मंजूर रस्त्याचे काम रखडले आहे. नांदगावच्या …
Read More »सुपारीला प्रति मण 6400 रुपयांचा भाव
मुरूडमधील बागायतदारांमध्ये आनंदाचे वातावरण मुरूड : प्रतिनिधी तालुका सुपारी खरेदी विक्री संघाने यंदा सुपारीला प्रति मण 6400 रुपये भाव जाहीर केल्याने मुरूडमधील बागायतदारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मुरूड तालुक्यात सुपारी लागवडीचे क्षेत्र 450 हेक्टर असले तरी उत्पादन क्षेत्र 399 हेक्टर इतके आहे. तालुक्यातील आगरदांडा, शिघ्रे, नांदगाव, चिकणी, भोईघर, काकळघर, मांडला, बोर्ली, …
Read More »पुलांचे संरक्षक कठडे गेले वाहून
पाली, जांभूळपाडा येथील पूल बनले धोकादायक पाली : प्रतिनिधी अंबा नदीला आलेल्या पुरामध्ये खोपोली-वाकण मार्गावरील पाली व जांभूळपाडा पुलांचे सिमेंट व लोखंडी संरक्षक कठडे (रेलिंग) वाहून गेले. त्यामुळे हे पूल वाहतुकीसाठी असुरक्षित झाले आहेत. अंबा नदीवरील हे पूल मुंबई-गोवा आणि मुंबई-पुणे द्रुतगती मार्गांना जोडतात. त्यामुळे येथून मोठ्या प्रमाणात प्रवासी व …
Read More »नेरळ-कळंब एसटी सुरू करण्याची विद्यार्थ्यांची मागणी
कर्जत : बातमीदार कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याने शासनाने निर्बंध शिथिल केले आहेत. त्यामुळे कर्जत तालुक्यातील नेरळ-कळंब-वारे आणि ओलमण मार्गावर एसटी सेवा सुरू करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. कर्जत तालुक्यातील कळंब भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी नेरळ तसेच पोशीर येथे जावे लागते. निर्बंध शिथिल झाल्याने आठवी-नववी ते बारावीपर्यंत शाळा कॉलेज सुरू केले …
Read More »