अलिबाग : प्रतिनिधी केंद्रीय मंत्री कपील पाटील यांच्या जनआशीर्वाद यात्रेला मंगळवारी (दि. 17) अलिबागमधून प्रारंभ होत आहे. या जनआशीर्वाद यात्रेसाठी संपूर्ण आलिबाग शहरातील रस्त्यांच्या दुतर्फा भाजपचे झेंडे लावण्यात आले आहेत. प्रमुख नाक्यांवर स्वागत कमानी उभारण्यात आल्या आहेत. या यात्रेसाठी अलिबाग शहर सज्ज झाले आहे. केंद्रीय मंत्री कपील पाटील यांच्या जनआशीर्वाद …
Read More »चांदेपट्टी गावावर दरड, भूस्खलनाची टांगती तलवार; पेण तहसीलदारांनी केली पाहणी
पेण : प्रतिनिधी पेण तालुक्यातील चांदेपट्टी गावावर दरड व भूस्खलनाची टांगती तलवार असल्याने गावातील 70 कुटुंबातील सुमारे 400 ग्रामस्थ भीतीच्या छायेखाली जगत आहेत. या ग्रामस्थांनी सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, चांदेपट्टी गावाच्या डोंगरानजीक असलेल्या 10 घरांतील ग्रामस्थांचे तातडीने तात्पुरते पुनर्वसन करणार असल्याची माहिती पेणच्या तहसीलदार डॉ अरुणा …
Read More »कर्जतमध्ये रक्षा आपत्ती व्यवस्थापन सदस्यांचे कौतुक
कर्जत : बातमीदार येथील रक्षा सामाजिक विकास मंडळाच्या रेस्क्यू टीमने जुलै महिन्यातील महापुरात बजावलेल्या शोध व बचावकार्याची दखल घेऊन कर्जत नगर परिषद आणि पोलीस ठाण्याच्या वतीने स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून रविवारी (दि. 15) या रेस्क्यू टीम सदस्यांचा सन्मान करण्यात आला. अतिवृष्टीमुळे आलेल्या आपत्तीमध्ये मंडळाच्या रेस्क्यू टीम सदस्यांनी कर्जत तालुक्यातील व्यक्तींना …
Read More »पाणीपुरवठा अभियंत्यांच्या लेखी आश्वासनानंतर सरपंचांचे उपोषण मागे
अलिबाग : प्रतिनिधी रेवस पाणीपुरवठा योजनेतील झोन 1 मध्ये समाविष्ट होणार्या कोप्रोली, मिळखतखार, सारळ, नवखार आणि रेवस या पाच ग्रामपंचायतींमधील गावकर्यांना पिण्याच्या पाण्यासाठी करावी लागणारी वणवण असह्य झाल्याने स्वातंत्र्य दिनी या पाच ग्रामपंचायतींच्या सरपंचांनी रविवारी (दि. 15) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण आंदोलन केले. पाणीपुरवठा अभियंत्यांनी दिलेल्या लेखी आश्वासनानंतर सर्व सरपंचांनी उपोषण …
Read More »खालापूर डेल्टा प्लस मुक्त; एक रुग्ण बरा झाल्याने तणाव कमी
खालापूर : प्रतिनिधी कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतानाच डेल्टा प्लस विषाणूने चिंता वाढवली असून, खालापूर तालुक्यातील नोंद झालेला डेल्टा प्लस रुग्ण पूर्णपणे बरा झाल्याने सर्वांचा जीव भांड्यात पडला आहे. रायगडमध्ये नोंद झालेल्या दोन डेल्टा प्लस रुग्णांपैकी एक खालापूर तालुक्यातील लोधिवली येथील होता. 13 वर्षीय मुलाला डेल्टा प्लसची लागण झाली होती. …
Read More »पेणमध्ये मंगळवारी जनआशीर्वाद यात्रा; शेतकर्यांच्या समस्यांसह अनेक विषयांवर चर्चा
पेण : प्रतिनिधी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांची जनआशीर्वाद यात्रा मंगळवारी (दि. 17) पेणमध्ये येत असून, यानिमित्त आमदार रविशेठ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचा भव्य सत्कार करण्यात येणार आहे. या जनआशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून शेतकर्यांशी संवाद, नुकसानभरपाई, गणपती कारखानदारांचे प्रश्न, पीओपीवरील बंदी, ग्रामीण रस्ते या विषयांवर चर्चा होणार …
Read More »नेरळच्या व्यापारी संकुलाचे भाडेकरू कोण?
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाने सार्वजनिक बांधकाम विभागाने 2008 मध्ये नेरळ बाजारपेठमधील सर्व अतिक्रमणे उद्ध्वस्त केली होती. त्या वेळी सर्व 72 टपरीधारकांची बांधकामे उद्ध्वस्त करून नेरळ-माथेरान रस्ता अतिक्रमण मुक्त करण्यात आला होता. त्यानंतर 2017 मध्ये या टपरीधारकांसाठी रायगड जिल्हा परिषदने नेरळ विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून व्यापारी संकुलाचे बांधकाम सुरू केले. आता त्या …
Read More »पाच महिन्यानंतर गजबजले रायगडचे किनारे
अलिबाग : प्रतिनिधी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागल्यामुळे सरकारने निर्बंध हळूहळू सैल करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे पर्यटकांची पावले आता रायगडच्या किनार्यांकडे वळू लागली आहेत. रायगडमधील अलिबागसह नागाव, किहीम, काशीद, मुरूड इथल्या समुद्र किना़र्यांवर पर्यटक दिसू लागले आहेत. शनिवार, रविवार, सोमवार अशा सलग तीन दिवसांच्या सुटीमुळे पर्यटक मोठ्या संख्येने रायगडमध्ये …
Read More »चौकमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात
चौक : रामप्रहर वृत्त विद्या प्रसारिणी सभा या संस्थेच्या चौक येथील सरनौबत नेताजी पालकर विद्यामंदिर व यशवंतराव देशमुख कनिष्ठ महाविद्यालयात रविवारी 75 वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थेच्या कार्याध्यक्षा शोभाताई अविनाश देशमुख यांच्या हस्ते सकाळी ध्वजारोहन करण्यात आले. संस्थेचे उपाध्यक्ष अॅड. अविनाश देशमुख, उपकार्याध्यक्ष नरेंद्रभाई शहा, सेक्रेटरी योगेंद्रभाई …
Read More »मध्यरात्रीच्या ध्वजारोहणास कर्जतकरांचा उदंड प्रतिसाद
कर्जत : प्रतिनिधी तालुका मराठी पत्रकार संघ आणि कर्जत प्रेस क्लब यांच्या संयुक्तवतीने आयोजित करण्यात आलेल्या मध्यरात्रीच्या ध्वजारोहण समारंभास कर्जतमधील नागरिकांनी कोरोना संकटाची भीती न बाळगता मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवून उदंड प्रतिसाद दिला. कर्जतच्या स्वर्गीय भाऊसाहेब राऊत चौकात 14 ऑगष्ट रोजी मध्यरात्री ध्वजारोहणाचे आयोजन करण्यात आले होते. प्रेस क्लबचे अध्यक्ष …
Read More »