Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

शासकीय कर्मचार्‍यांना पिटाळले; बोडणी ग्रामस्थांवर गुन्हा दाखल

अलिबाग : प्रतिनिधी गावात रुग्ण तपासणीसाठी गेलेल्या शासकीय कर्मचार्‍यांना गावातून हुसकावून लावणार्‍या अलिबाग तालुक्यातील बोडणी ग्रामस्थांविरुद्ध मांडावा सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरकारी कामात अडथळा, साथरोग अधिनियन, आपत्ती व्यवस्थापन अधिनियमाद्वारे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बोडणी येथे पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून कंटेन्मेंट झोनचे नियम अधिक …

Read More »

देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त खोपोलीत रक्तदान शिबिर

खोपोली : प्रतिनिधीमाजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस बुधवारी (दि. 22) सेवा दिन म्हणून साजरा करण्यात आला. यानिमित्त खोपोली भाजप युवा मोर्चाच्या वतीने रक्तदान शिबिराचा उपक्रम राबविण्यात आला. या शिबिराचे उद्घाटन भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटन समारंभास माजी …

Read More »

अलिबागमधील बोडणी ग्रामस्थांचा कोरोना तपासणीस विरोध

अलिबाग : प्रतिनिधीअलिबाग तालुक्यातील बोडणी गावात कोरोनाचा समूह संसर्ग झाला आहे. त्यामुळे तेथील रुग्णांची तपासणी करण्यासाठी आरोग्य यंत्रणा, तहसीलदार, पोलीस बुधवारी (दि. 22) बोडणीमध्ये गेले असता, गावातील पॉझिटिव्ह असलेले रुग्ण तसेच इतर गावकर्‍यांनी या सर्वांना हाकलून लावले. ग्रामस्थ तपासणी करून घेत नसल्याने बोडणीमध्ये कोरोनाचा उद्रेक होण्याची भीती निर्माण झाली आहे.अलिबाग …

Read More »

ग्रामपंचायतींवर खासगी प्रशासक नेमण्यास स्टे

मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई : प्रतिनिधीकोरोनाच्या साथीमुळे ग्रामपंचायतींच्या निवडणुका घेणे शक्य नसल्याने त्यांना मुदतवाढ देण्याऐवजी राज्यातील 14 हजार ग्रामपंचायतींवर खासगी प्रशासक नेमण्याचा घाट राज्य सरकारने घातला होता, मात्र मुंबई उच्च न्यायालयाने त्याला स्टे दिला आहे. राज्यातील 14 हजार 314 ग्रामपंचायतींची मुदत 2020मध्ये संपत आहे, पण कोरोनाची परिस्थिती पाहता …

Read More »

चिंताजनक! रायगडात 15 रुग्णांचा मृत्यू; 439 नवे पॉझिटिव्ह

पनवेल : रायगड जिल्ह्यात 15 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची बुधवारी (दि. 22) नोंद झाली असून, 439 नव्या रुग्णांची भर पडली. मृत रुग्णांमध्ये पनवेल तालुक्यातील आठ, खालापूर, पेण, अलिबाग प्रत्येकी दोन आणि माणगाव तालुक्यातील एकाचा समावेश आहे, तर पॉझिटिव्ह आढळलेले रुग्ण पनवेल तालुक्यात 199, खालापूर 53, पेण 42, महाड 33, अलिबाग 25, …

Read More »

मुरूड तालुक्यातील वीजपुरवठा सुरळीत

मुरूड ः प्रतिनिधी निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यानंतर मुरूड तालुक्यातील अनेक ठिकाणचा वीजपुरवठा खंडित झाला होता. वीज कर्मचारी व अभियंत्यांनी रात्रंदिवस मेहनत घेऊन मुरूड तालुक्यातील वीजपुरवठा सुरळीत केला आहे. तालुक्यातील सर्व गावांना सुरळीत वीजपुरवठा होत आहे. आता फक्त डोंगराळ व जिथे खूपच पडझड झाली तेवढाच भाग अंधारात असून तेथील वीजपुरवठाही तातडीने सुरळीत …

Read More »

गणेशमूर्ती कारखानदारांना कोरोनाचा फटका

नागोठणे ः प्रतिनिधी दरवर्षी गणेशमूर्तींची जून महिन्यापासून आगाऊ नोंदणी होत असते, मात्र श्रावण महिना सुरू होऊनही दरवर्षीच्या तुलनेत अर्ध्यापेक्षा जास्त मूर्तींची नोंदणीच झाली नसल्याने कोरोनाच्या महामारीचा फटका येथील एका दिव्यांग कारखानदाराला बसला आहे. तयार अर्ध्याअधिक मूर्ती शिल्लक राहिल्या तर प्रचंड आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागेल, अशी खंत व्यक्त करण्यात आली. …

Read More »

शिल्पकारनगरला मिळाल्या मूलभूत सोयीसुविधा

पाली ः प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील रासळ शिल्पकारनगरमध्ये रासळ ग्रामपंचायतीच्या प्रयत्नांमुळे वीज-पाणी, रस्ते आदी मूलभूत नागरी सोयीसुविधा मिळाल्या आहेत. त्याबद्दल ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीचे आभार मानले आहेत. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावात चार विजेचे पोल आणि त्यावर लाइट बसविण्यात आले आहेत. तसेच येथील नळांना मुबलक पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे शिल्पकारनगरमधील जनतेला भेडसावणारे प्रश्न …

Read More »

पोलादपुरात पोलीस कर्मचार्यांसह सहा कोरोना पॉझिटिव्ह

पोलादपूर ः प्रतिनिधी तालुक्यात मागील दोन दिवसांत प्राप्त कोविड टेस्टच्या अहवालानुसार सहा कोरोना रुग्ण आढळले आहेत. यामध्ये पोलादपूर शहरातील तीन रुग्णांचा समावेश असून त्यापैकी दोन रुग्ण पोलीस कर्मचारी असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. याखेरीज एका मृत कोरोना रुग्णाच्या कुटुंबीयांकडून कोविड टेस्ट करण्यास नकार देण्यात आल्याने यंत्रणा हतबल असल्याची माहिती प्राप्त …

Read More »

वजन कमी करण्याचे उपाय

आरोग्य प्रहर Older Male Weight Gain; Shutterstock ID 10924927; PO: The Huffington Post; Job: The Huffington Post; Client: The Huffington Post; Other: The Huffington Post कमी खाऊन वजन कमी करण्याचा प्रयत्न करणे व अत्याधिक खाणे दोन्ही आरोग्यासाठी घातक आहे. शरीराला कोणत्याही प्रकारचा अपाय न होता वजन कमी होणे अत्यंत महत्त्वाचे …

Read More »