Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

म्हसळ्यातील कंपनीत 37 कामगार कोरोना पॉझिटिव्ह

परिसरातील ग्रामस्थ धास्तावले म्हसळा : प्रतिनिधीम्हसळा तालुक्यातील तुरुंबाडी, रोहिणी या गावांना लागून असलेल्या दास ऑफशोर इंजिनिअरिंग प्रा. लि. कंपनीतील तब्बल 37 कामगारांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे कंपनीसह परिसरातील गावांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.दास ऑफशोर कंपनीतील एकाला 15 जुलै रोजी अत्यवस्थ अवस्थेत पनवेल येथे पुढील उपचारांसाठी नेण्यात आले होते. …

Read More »

रायगडातील लॉकडाऊन हटवला

दोन दिवस आधीच जिल्हा अनलॉक अलिबाग : प्रतिनिधीरायगड जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यक्षेत्रात लागू करण्यात आलेला लॉकडाऊन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दोन दिवस आधीच हटवला आहे. असे असले तरी संपूर्ण राज्यात लागू असलेले ‘मिशन बिगीन अगेन-2’चे नियम 31 जुलैपर्यंत लागू राहाणार आहेत.  जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या वाढू लागल्याने जिल्हाधिकारी …

Read More »

जयराम पाटील : सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ संघटक

गोपीनाथ पाटील पारसिक जनता सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक जयराम पाटील यांचे 20 जुलै रोजी निधन झाले. त्यांच्या निधनाने सहकार क्षेत्रातील एक ज्येष्ठ संंघटक आणि विचारवंत आपल्यातून हरपला आहे. सहकारातून बहुजन समाजाला व समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाला थोडा तरी आर्थिक आधार देऊन उभे करता येईल व त्यातून या …

Read More »

‘बार्टी’तर्फे अनुसूचित जातींचे सर्वेक्षण

मुरूड : प्रतिनिधी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थात बार्टीच्या मार्फत राज्यात गावनिहाय अनुसूचित जातीचे सर्वेक्षण करण्यात येत असून, रायगड जिल्ह्यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील 59 जातींचे गावनिहाय सर्वेक्षण समतादूत करीत आहेत. समतादूतांनी जिल्ह्यातील 15 पैकी सहा तालुक्यातील ग्रामपंचायतींना भेटी देऊन गावांतील सविस्तर …

Read More »

केंद्र सरकारच्या योजनांचा महिलांना लाभ मिळवून देणार

भाजप महिला मोर्चा शहराध्यक्ष दिपाली जाधव यांची ग्वाही माणगाव : प्रतिनिधी केंद्र सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ माणगाव शहरातील जास्तीत जास्त महिलांना मिळवून देणार, अशी ग्वाही भाजप महिला मोर्चाच्या नवनिर्वाचित शहर अध्यक्ष दीपाली जाधव यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केला. पनवेल विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सूचनेनुसार दक्षिण रायगड …

Read More »

तणावामुळे होतात विविध विकार; अशी घ्या काळजी

आरोग्य प्रहर स्पर्धात्मक युगात टिकून राहण्यासाठी प्रत्येक जण कसोशीने प्रयत्न करीत असतो. या धावपळीमध्ये अनेक वेळा कामाचा ताण वाढला जातो. परिणामी शारीरिक आणि मानसिक समस्या निर्माण होतात. आजकाल शारीरिक व्याधींसोबतच मानसिक समस्यांचं प्रमाणदेखील वाढल्याचं पाहायला मिळतं. परिणामी नैराश्य, ताण-तणाव या समस्या उद्धवतात. विशेष म्हणजे तणावाचं प्रमाण वाढल्यामुळे अनेक शारीरिक व्याधीदेखील …

Read More »

कोविड केअर सेंटर केवळ निवारा केंद्र

कर्जतमध्ये रुग्णांचे हाल; नागरिकांचा आरोप कर्जत : बातमीदार कर्जत तालुक्यातील रायगड हॉस्पिटलमध्ये बनविण्यात आलेले कोविड केअर सेंटर हे केवळ निवारा केंद्र असून, तेथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी दाखल होऊ नये, अशी व्यथा खुद्द कोरोनाचा रुग्ण असलेल्या एका पोलिसाने व्यक्त केली आहे, तर या सेंटरमध्ये दिवसभरात डॉक्टरदेखील फिरत नाहीत, असा आरोप कशेळे …

Read More »

निधीविना जि. प. शाळांची बिकट अवस्था

मुरूड : प्रतिनिधीनिसर्ग चक्रीवादळामुळे रायगड जिल्हा परिषद शाळांचे मोठे नुकसान झाले आहे.  शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला नवीन वर्ग, नवीन पुस्तकांचा गंध अशी अनेक स्वप्ने विद्यार्थी पहात होते, परंतु कोरोना संकटामुळे शाळा अद्याप उघडलेल्या नाहीत. दुसरीकडे छप्पर उडून व भिंती पडून उघड्या बोडक्या झालेल्या, गळक्या शाळा मुरूड तालुक्यात नजरेस पडत आहेत. या …

Read More »

रायगडच्या पालकमंत्र्यांबद्दल नाराजी

शिवसेना नेत्यांनी मांडली मुख्यमंत्र्यांकडे कैफियत पनवेल ः विशेष प्रतिनिधीरायगडातील शिवसेना नेत्यांनी जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या कामाबद्दल थेट मुख्यमंत्र्यांकडे नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे रायगडात या दोन पक्षांमध्ये आलबेल नसल्याचे सिद्ध झाले आहे.  राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना नेत्यांची गुरुवारी (दि. 24) मुंबई येथे बैठक झाली. या वेळी रायगड जिल्ह्यातील शिवसेनेच्या …

Read More »

रायगडात तब्बल 464 नवे रुग्ण; 11 जणांचा मृत्यू

पनवेल : रायगड जिल्ह्यात कोरोनाच्या 464 नव्या रुग्णांची शुक्रवारी (दि. 24) नोंद झाली असून, 15 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल (महापालिका 158, ग्रामीण 38) तालुक्यात 196, पेण 56, खालापूर 46, महाड 43, अलिबाग 34, उरण 29, रोहा 19, कर्जत 12, मुरूड व माणगाव प्रत्येकी नऊ, सुधागड व …

Read More »