विविध प्रयोगांतून विद्यार्थ्यांपर्यंत ज्ञानगंगा पाली ः प्रतिनिधी कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 16 मार्चपासून शाळा बंद झाल्या आहेत. त्यानंतर आता पुन्हा 15 जूनपासून काही ठिकाणी ऑनलाइन शाळा सुरू झाल्या आहेत, मात्र या सर्व कालखंडातदेखील कोविड-19ची विविध प्रकारची कामे व जबाबदार्या सांभाळत अनेक शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ दिले नाही. अनेक शिक्षक …
Read More »रायगडात 299 नवे पॉझिटिव्ह रुग्ण; नऊ जणांचा मृत्यू
पनवेल : रायगड जिल्ह्यात कोरोनाच्या 299 नव्या रुग्णांची मंगळवारी (दि. 21) नोंद झाली असून, नऊ जण मृत्युमुखी पडले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल तालुक्यातील 156 (महापालिका हद्दीतील 112 व ग्रामीणमधील 44), अलिबाग 44, खालापूर 38, पेण 18, उरण व रोहा प्रत्येकी 16, कर्जत चार, महाड तीन, मुरूड दोन आणि तळा …
Read More »खालापूरजवळ अपघातात दाम्पत्याचा जागीच मृत्यू
खालापूर : प्रतिनिधीमुंबई-पुणे महामार्गावर खालापूर तालुक्यातील कलोते गावच्या हद्दीत ट्रक आणि दुचाकीचा अपघात होऊन दुचाकीवरील पती-पत्नी जागीच मृत्युमुखी पडले. मूळचे गोवा येथील थॉमस अँथनी गोम्स व त्यांचे कुटुंब अनेक वर्षे खालापुरात वास्तव्यास आहेेत. थॉमस गोम्स (47) व त्यांची पत्नी ग्लोरी गोम्स (40) हे त्यांच्या दुचाकी (एमएच 46 एटी 2133)वरून दवाखान्यात …
Read More »महाडमध्ये 22 जणांची कोरोनावर मात; तिघांना लागण
महाड ः प्रतिनिधी महाड तालुक्यात भरमसाठ वाढणार्या कोरोनाबाधितांच्या संख्येला ब्रेक लागला असून मंगळवारी (दि. 21) तब्बल 22 जणांनी कोरोनावर मात केली आहे. महाड तालुक्यासाठी ही एक दिलासादायक बाब आहे. मंगळवारी केवळ तिघांना कोरोनाची लागण झाली. कोरोनाबाधितांमध्ये महाडमधील 65 वर्षीय पुरुष, शिंदेकोंड कांबळे तर्फे महाड 26 वर्षीय पुरुष आणि बिरवाडीतील 30 …
Read More »मुरूड समुद्रकिनारी कचर्याचे साम्राज्य
मुरूड : प्रतिनिधी – मुरूड समुद्रकिनारी कचर्याचे साम्राज्य झाले असून, समुद्राच्या जोरदार भरतीमुळे समुद्रातील कचरासुद्धा मोठ्या प्रमाणात किनार्यावर आला आहे. त्यामुळे जिथे पहावे तिथे कचराच कचरा दिसत आहे कोरोना विषाणूमुळे संचारबंदी असल्याने सुप्रसिद्ध पर्यटनस्थळ मुरूड या ठिकाणी पर्यटक येत नसल्याने समुद्रकिनारे सुनसान झाले आहेत, परंतु स्थानिक नागरिक या ठिकाणी येत …
Read More »कोविड योद्धे बनून काम करा : रामदास आठवले
पाली : प्रतिनिधी – कोरोनाच्या जैविक महामारीने संपूर्ण जगाला वेठीस धरले आहे. आपल्या राज्यासह देशात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे. ते पाहता सर्वांनी स्वतःची व कुटुंबाची काळजी घ्या. नियम पाळा व कोरोनाला टाळा तसेच या संकटात कोविड योद्धे बनून काम करा, असे आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा रिपाइंचे राष्ट्रीय …
Read More »अवैध दारूविक्री करणार्यांना अटक
पेण, माणगाव ः प्रतिनिधी – विनापरवाना दारूविक्री करणार्या पेण आणि माणगावमधील दोन वेगवेगळ्या व्यक्तींना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यांवर संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पेण तालुक्यातील वाशी येथे कोणत्याही प्रकारचा विदेशी दारूविक्रीचा परवाना नसताना एकूण 9970 रुपये किमतीची विदेशी दारू बेकायदेशीररीत्या स्वतःजवळ बाळगून विक्री करताना आरोपी आढळून …
Read More »पावसाची उघडीप, शेतकरी चिंतेत
कर्जत : बातमीदार – पावसाचे पुनरागमन झाल्यानंतर काही दिवस उलटताच वरुणराजाने उघडीप दिली आहे. त्यामुळे कर्जत तालुक्यातील शेतकरी हताश झाला आहे. तालुक्यात पावसाची आतापर्यंत सरासरी केवळ 30 टक्के इतकीच असल्याने बळीराजा संकटात चिंतेत आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतर दरवर्षी जुलै महिना हा मुसळधार पावसाचा असतो. या वेळी नदी-नाले ओसंडून वाहून पूरही …
Read More »रायगड जिल्ह्यात 358 नवे पॉझिटिव्ह; सात जणांचा मृत्यू
पनवेल : रायगड जिल्ह्यात सोमवारी (दि. 20) कोरोनाच्या 358 नव्या रुग्णांची नोंद झाली असून, सात जणांचा बळी गेला आहे. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल तालुक्यातील 158 (महापालिका 112 व ग्रामीण 46), अलिबाग 51, महाड 35, खालापूर 30, पेण 26, रोहा 21, उरण 14, कर्जत व माणगाव प्रत्येकी सात, मुरूड तीन, सुधागड …
Read More »रायगडात 70 टक्के भातलावणी पूर्ण
अलिबाग : प्रतिनिधी मागील आठवड्यात पडलेल्या पावसामुळे रायगड जिल्ह्यात भातलावणीच्या कामांना वेग आला आहे. आतापर्यंत 70 टक्के क्षेत्रावर भातलावणी झाली आहे. रायगड जिल्ह्यात एक लाख 23 हजार हेक्टर क्षेत्र भातलागवडीखाली होते. विविध कारणांमुळे हे क्षेत्र एक लाख चार हजार हेक्टरपर्यंत घटले आहे. यंदा कृषी विभागाच्या प्राथमिक सर्वेक्षणानुसार एक लाख हेक्टर …
Read More »