रसायनी : रामप्रहर वृत्त : रसायनी मोहोपाडा परिसर औद्योगिक आणि बाजारपेठसाठी प्रसिद्ध आहे, येथील लोकवस्ती मोठ्या प्रमाणात आहे. असे असताना कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर मोहोपाडा येथील खाजगी डॉक्टर मंडळींनी कर्तव्याची जाण न ठेवता हॉस्पिटल लॉकडाऊन केले आहेत. जगभरात कोरोनाचा प्रसार वाढत आहे, त्या अनुषंगाने आपल्या देशातही प्रादुर्भाव वाढला आहे. त्याचबरोबरीने वातावरण …
Read More »कोरोनाचा रुग्ण असल्याची अफवा पसरवल्याने पत्रकारावर गुन्हा
कर्जत : बातमीदार : कर्जत तालुक्यातील कळंब येथील गरुडपाडा गावात नवरा बायको यांच्या भांडणाला चुकीच्या माहितीच्याआधारे कोरोनाकडे ओढले व जमावबंदीचा आदेश मोडल्याने नेरळ पोलीस ठाण्यात एका पत्रकारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरोना प्रतिबंधक उपाययोजना आद्यदेश आणि संचारबंदीनुसार ही कारवाई करण्यात आली आहे. कळंब जवळील गरुडपाडा येथे असलेल्या भागा गोविंद …
Read More »खालापूर तालुक्यातील धक्कादायक घटना
खालापूर, खोपोली : प्रतिनिधीदुचाकी घेण्यासाठी एक लाख रुपयाचा तगादा लावणार्या पतीच्या छळाला कंटाळून पूजा जयेंद्र जाधव (वय 22) हिने साडीद्वारे गळफास घेतल्याची हृद्ययद्रावक घटना घडली. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पूजाच्या पतीला पोलिसांनी अटक केली आहे.कर्जत तालुक्यातील मुगपे हे माहेर असलेल्या पूजाचे 2018मध्ये खालापूर तालुक्यातील मिळगाव कातकरवाडी येथे …
Read More »सावळ्यातील फार्म हाऊस सोसायटीमधील पाणीपुरवठा आणि वीज कोरोनामुळे कापली प्रशासन धावले मदतीला
कर्जत : बातमीदार : तालुक्यातील सावळा येथे 40 वर्षांपूर्वी फार्म हाऊस सोसायटी उभी राहिली. या फार्म हाऊसचे बहुतेक मालक सध्या तेथे राहून आहेत. कोणी अज्ञात लोकांनी या सोसायटीची वीज तोडली, त्या ठिकाणी जाणारे रस्ते बंद केले आणि तेथील पाणीपुरवठाही बंद केला होता. दरम्यान, तहसीलदार आणि पोलीस उपअधीक्षकांनी त्या ठिकाणी जाऊन …
Read More »‘सतत प्रक्रिया उद्योग, फार्मासिटिकल कंपन्या कमी मनुष्यबळाचा वापर करून सुरू राहणार’
अलिबाग : जिमाका : कोरोना विषाणूच्या संसर्गाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रशासन सर्व पातळ्यांवर प्रयत्नशील आहे. जिल्ह्यातील कंपन्या सुरू राहण्याबाबतही प्रशासनाने शासन निर्देशाप्रमाणे काही निर्णय घेतलेले आहेत. जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांच्यासह पाच सदस्यीय उद्योग समितीने राज्य शासनाच्या मुख्य सचिवांच्या कोविड-19 साथीचे रोग अधिनियम 1897च्या लॉकडाऊन आदेशातील …
Read More »अपुरी झोप : गंभीर आजारास निमंत्रण
इंटरनेटच्या जमान्यात तरुण हे मोबाइलमध्ये गढलेले असतात. विशेषतः रात्रीच्या वेळी तरुण मोबाइलवर ऑनलाइन स्ट्रिमिंगवर चित्रपट, वेबमालिका किंवा तत्सम काही पहात असतात. त्याचा मेंदूवर, डोळ्यांवर परिणाम होतोच, पण झोपेवरही परिणाम होतो. मुळात झोपच शांतपणे पूर्ण होत नाही. अपुरी झोप किंवा सात तासांपेक्षा कमी होणारी झोप ही गंभीर आजारांना आमंत्रण देणारी असते. …
Read More »‘तो’ प्रकार चुकीचा : पोलीस
नागोठणे : प्रतिनिधी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील काही भागांसह विभागातील अनेक गावांमध्ये इतर ठिकाणच्या (बाहेरील) व्यक्तींना प्रवेशबंदी केली असल्याचे धक्कादायक चित्र दिसून येत आहे. हा प्रकार अत्यंत चुकीचा असून रस्ते ताबडतोब खुले करावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक दादासाहेब घुटुकडे यांच्या सूचनेनुसार विशेष शाखेचे हेड कॉन्स्टेबल निलेश महाडिक यांनी केले आहे. …
Read More »लॉकडाऊन असतानाही खरेदीसाठी गर्दी; पोलीस झाले हैराण
रोहे ः प्रतिनिधी : कोरोना जगभर थैमान घालत आहे. देशातही कोरोनाचे रुग्ण सापडल्याने संचारबंदी व लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. या काळात नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी प्रयत्न चालू असताना रोह्यात मात्र खेरदीच्या नावावर काही हवसे, नवसे व बघ्यांची गर्दी होताना दिसत आहे, तर दुचाकी, चारचाकी वाहने रस्त्यावर फिरत आहे. त्यामुळे पोलीस …
Read More »परदेश प्रवास करून रायगडात परतलेल्या नागरिकांची माहिती जाहीर
अलिबाग : जिमाका : जे नागरिक 1 ते 23 मार्चदरम्यान परदेश प्रवास करून रायगड जिल्ह्यात परतले आहेत, त्या प्रवाशांबद्दलचा तपशील जिल्हा प्रशासनाने जाहीर केला आहे. एकूण परदेश प्रवासावरून जिल्ह्यात परतलेले नागरिक 935, परदेशी प्रवास करुन परतल्यानंतर 14 दिवसांचा इन्क्युबेशन कालावधी पूर्ण केलेले वा पुन्हा परदेशी परतलेले नागरिक 187, घरामध्ये अलगीकरणात …
Read More »चुकीचा मेसेज तरुणाला भोवला; नेरळमध्ये पोलिसांची कारवाई
कर्जत : बातमीदार : कर्जत तालुक्यातील संचारबंदीच्या काळात नेरळ बाजारपेठ बंद असणार आहे, पण त्या कालावधीत जीवनावश्यक वस्तूंसाठी छत्रपती शिवाजी महाराज मैदानात बाजार भरला जाणार आहे. दरम्यान, नेरळमध्ये कोरोनाबाबत सोशल मीडियावर चुकीची माहिती देणार्या एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेरळ गावातील बाजारपेठेमध्ये 23 मार्च रोजी पोलिसांना लाठीचार्ज करावा …
Read More »