कर्जत ः प्रतिनिधी कोरोनाबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून कर्जत शहरात सोडियम हायपोक्लोराईटने निर्जंतुकीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली आहे. कर्जत नगर परिषद क्षेत्रात अग्निशमन दलाच्या गाडीच्या माध्यमातून निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. कर्जत नगर परिषदेच्या नगराध्यक्ष सुवर्णा जोशी आणि मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील यांच्या आदेशानुसार तसेच यांच्या देखरेखीखाली नगर परिषद कार्यालयाच्या परिसरातून …
Read More »मुरूड नगर परिषदेकडून जंतुनाशक फवारणी
मुरूड ः प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुरूड नगर परिषदेकडून संपूर्ण मुरूड शहरात जंतुनाशक फवारणी करण्यात आली. अग्निशमन गाडीच्या साह्याने रस्त्याच्या बाजूला असणारी गटारे व घाणीच्या सर्व ठिकाणांवर सोडियम हायपोक्लोराईडची फवारणी करण्यात आली. नगराध्यक्ष स्नेहा पाटील, मुख्याधिकारी अमित पंडित, विरोधी पक्षनेते मंगेश दांडेकर व सर्व नगरसेवकांच्या मागणीनुसार सदरची फवारणी मुरूड शहरात सुरू …
Read More »खोपोलीत निर्जंतुकीकरणासाठी औषधाचा मारा
मुस्लिम वेल्फेअर असोसिएशनचा उपक्रम खोपोली ः प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण खोपोली शहर निर्जंतुक करण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. खोपोली मुस्लिम वेल्फेअर असोसिएशनच्या माध्यमातून हा उपक्रम शनिवारपासून (दि. 28) सुरू करण्यात आला. यात खोपोली नगरपालिकेकडून मार्गदर्शन करण्यात येत आहे. खोपोली मुस्लिम वेल्फेअर असोसिएशनने मुख्याधिकारी गणेश शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम …
Read More »लहान मुलांमधील ताप
लहान मुलांमधील ताप काळजी करायला लावणारा असतो, परंतु अंगाला हात लावून जाणवत जरी असला तरी प्रत्यक्षपणे थर्मामीटरवर मोजणे गरजेचे आहे. हल्ली तर इलेक्ट्रॉनिक थर्मामीटरवर प्रत्यक्षात ताप अंकामध्ये दिसत असल्याने ताप मोजणे सोपे झाले आहे. मुलाला ताप असेल तर डॉक्टरांकडे जाण्यापूर्वी ताप किती वाजता व किती आला होता, कोणते औषध दिले, …
Read More »कर्जतमध्ये आदिवासी, गोरगरिबांना मोफत जेवण
समाजकार्याचा वेगळा आदर्श कर्जत ः बातमीदार कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे संचारबंदी असल्याने कर्जत तालुक्यातील अनेक ठिकाणी पोलीस यंत्रणा 24 तास कार्यरत आहे. त्यांना अनेक हात भोजनाची व्यवस्था करून त्यांच्या कार्याला मदत करीत आहेत. त्यात गरीब लोकांना बेबीताई दगडे या जेवणाची थाळी पुढे करीत आहेत, तर पोलीस दलाला डिकसळ येथील सागर शेळके …
Read More »नेरळच्या बाजाराचे सर्वत्र कौतुक
कर्जत : बातमीदार कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने संचारबंदी लागू केली आहे, त्यात सोशल डिस्टन्स ठेवण्याचे सूचना राज्य सरकार करीत आहे. मात्र बाजार उघडला की गर्दी होत असून नेरळ येथे पोलिसांनी ग्रामपंचायतच्या मदतीने मैदानात बाजार भरवला आहे. दरम्यान, सोशल डिस्टन्स ठेवून सुरू असलेल्या नेरळ गावातील मैदानातील बाजाराचे राज्याचे पोलीस …
Read More »निराधारांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
पोलिसांचा स्तुत्य उपक्रम खोपोली ः प्रतिनिधी : कोरोनाविरोधात लढा तीव्र करण्यासाठी देशात लॉकडाऊन व राज्यात कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. यादरम्यान ज्यांचे हातावर पोट आहे व जी निराधार कुटुंबे आहेत त्या सर्वांना खोपोली पोलिसांनी पुढील 15 ते 20 दिवस पुरेल इतक्या जीवनावश्यक अन्नधान्याचे वाटप करून मोठा दिलासा दिला आहे. समाजातील …
Read More »नागोठण्यात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने उघडण्याबाबत बैठक
नागोठणे : प्रतिनिधी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 14 एप्रिलपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण भारतात लॉकडाऊन जारी केला आहे. जनतेला जीवनावश्यक साहित्य मिळणे अत्यावश्यक असल्याने येथील व्यापारी संघटनेचे प्रतिनिधी आणि पोलीस अधिकारी यांच्यात नुकतीच पोलीस ठाण्यात बैठक घेण्यात आली. त्यात सकाळी नऊ ते दुपारी बारा आणि सायंकाळी सहा ते रात्री नऊ …
Read More »कर्जत नगर परिषदेकडून औषध फवारणी
नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांचा पुढाकार कर्जत ः बातमीदार : कर्जतमध्ये संचारबंदी कडकपणे राबविली जात असून पोलीस प्रशासनाला नगर परिषद मदत करीत आहे. शहरातील नागरिक संचारबंदीला मदत करीत असताना जनतेला सर्व जीवनावश्यक वस्तू वेळेवर मिळतील, यात कोणत्याही अडचणी येणार नाहीत याची काळजी नगराध्यक्षा सुवर्णा जोशी आणि त्यांचे सहकारी पालिका कार्यालयात येऊन …
Read More »जीवनावश्यक वस्तूंची दुकाने 24 तास सुरू -जिल्हाधिकार्यांचे आदेश
अलिबाग ः जिमाका : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी संपूर्ण राज्यात 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन लागू झाले असून उद्भवलेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी नागरिकांसाठी विविध नियम व उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी जीवनावश्यक वस्तूंची जी दुकाने उघडी ठेवण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे, त्यांनी आपली दुकाने 24 तास चालू ठेवावीत, असे …
Read More »