Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

पेणच्या गतिमंद मुलांनी बनविले मास्क

आई डे केअर शाळेकडून वाजवी दरात विक्री पेण : प्रतिनिधीजगभरात कोरोना व्हायरसचा फैलाव होत असल्याने त्यावर मात करण्यासाठी वापरण्यात येणार्‍या मास्कच्या मागणीत वाढ झालेली आहे. मार्केटमधील  वाढत्या मागणीचा विचार करता पुरवठादेखील कमी होत चालला आहे. या मास्कची मागणी पूर्ण करण्यासाठी आणि नागरिकांना वाजवी किमतीत मास्क मिळावा या उद्देशाने पेणमधील आई …

Read More »

महाड चवदार तळे वर्धापन दिन रद्द

कुणीही उपस्थित न राहण्याचे उपमहापौरांचे आवाहन पनवेल ः प्रतिनिधीकोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर महाड येथील चवदार तळे वर्धापन दिनानिमित्त शुक्रवारी (दि. 20) आयोजित करण्यात आलेला कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. सर्व भीमसैनिकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन रिपाइंचे कोकण प्रदेश अध्यक्ष तथा पनवेल महानगरपालिकेचे उपमहापौर जगदिश गायकवाड यांनी केले आहे. मानवाच्या मूलभूत …

Read More »

पोशिर गावात दोन गटांत हाणामारी; तीन जखमी

कर्जत : बातमीदार तालुक्यातील पोशिर ग्रामपंचायतीमधील रस्त्याचे काम सुरू होते, त्या कामात जेसीबी मशीन लावून रस्ता फोडला जात असताना रस्ता का फोडला? असा प्रश्न केल्याने तेथे दोन गटात हाणामारी झाली. त्यात लोखंडी सळईने झालेल्या मारहाणीत तीन जण जखमी झाले असून, दहा जणांवर दोन वेगवेगळ्या एफआयआर नुसार गुन्हा दाखल झाला आहे. …

Read More »

एसटी बसचालक व वाहकाचा प्रामाणिकपणा

हरवलेली दीड तोळ्याची सोनसाखळी मूळ मालकाला परत अलिबाग : प्रतिनिधी एसटी बसमध्ये प्रवाशाची हरवलेली दीड तोळ्यांची सोनसाखळी  अलिबाग डेपोचे चालक रा. सू. कवळे आणि वाहक अ. को. टोपलवार यांनी प्रामाणिकपणे प्रवाशाला सुपूर्द केली. या प्रमाणिकपणाबद्दल चालक आणि वाहक यांचे सर्वस्तरातून अभिनंदन केले जात आहे. अजोगो अब्दुला पठाण असे प्रवाशांचे नाव …

Read More »

टेम्पोचालकाला रॉडने मारहाण

माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल माणगाव : प्रतिनिधी महाड बाजुकडून पनवेलकडे निघालेल्या मॅक्झीमो टेम्पोची ठोकर लागून ईको कारचा गार्ड चेपला. त्यामुळे संतत्प झालेल्या  ईको कारमधील इसमांनी टेम्पो चालक सूरज संजय चंदनशिवे,  याला लोखंडी रॉडने जबर मारहाण केली. तर त्याचा सहकारी मोहम्मद खान यांना जबरदस्तीने गाडीत बसवून, इंदापूर वाढवण येथे नेवून …

Read More »

थळ गुरचरण जागेतील कोळी बांधवांची खळी जमीनदोस्त

अलिबाग : प्रतिनिधी थळ ग्रामपंचायत हद्दीतील समुद्रकिनारी असलेल्या गुरुचरण जागेत कोळी बांधवांनी मच्छी सुकविण्यासाठी तयार केलेली खळी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने ग्रामपंचायतीने गुरुवारी (दि 19) जमीनदोस्त केली. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. थळ ग्रामपंचायत हद्दीत समुद्रकिनारी सर्व्हे नंबर 345/1 ही साडे पाच हेक्टर जामीन आहे. ही  जमीन  गुरुचरण म्हणून …

Read More »

कोरोना : सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी

नागोठणे : प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागोठणे पोलीस ठाण्याच्या हद्दीत सर्व सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली असून, नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक दादासाहेब घुटुकडे यांनी नागरिकांना केले आहे.  कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याबाबत जिल्हाधिकार्‍यांकडून पारित करण्यात आलेल्या आदेशानुसार नागोठणे पोलीस ठाणे हद्दीत सर्व शासकीय कार्यक्रम, प्रशिक्षण कार्यशाळा, …

Read More »

रायगड जिल्ह्यात स्वतंत्र कक्ष

अलिबाग : जिमाका शासनाने कोरोना विषाणूचा (केव्हीड 19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 दि. 13 मार्च 2020 रोजी लागू करण्यात आलेला आहे. त्याबाबतची उपोद्घातातील अ. क्र. 1 अन्वये अधिसुचना प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. कोरोना संसर्ग टाळणेकरीता प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी रायगड जिल्ह्यात खालीलप्रमाणे स्वतंत्र विलगीकरण कक्ष (र्टीीरपींळपश उशश्रश्र) स्थापन करण्यात …

Read More »

महाडमध्ये कोरोनटाईन सेंटर कार्यान्वित; चार जण निरीक्षणाखाली

महाड : प्रतिनिधी : कोरोना व्हायरसला प्रतिबंध करण्यासाठी महाडमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकामध्ये कोरोनटाईन सेंटर सुरू करण्यात आले आहे. या ठिकाणी देशात आणि देशाबाहेर पर्यटनासाठी जाऊन आलेल्या चार जणांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. कोरोना व्हायरसमुळे महाडमधील सर्वच कार्यक्रम रद्द करण्यात आले असून, शाळा तसेच किल्ले …

Read More »

कर्जत नगर परिषदेतर्फे जनजागृती मोहीम

कर्जत : प्रतिनिधी जीवघेण्या कोरोना विषाणूबाबत नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी म्हणून कर्जत नगर परिषदेच्या वतीने जनजागृती फेरीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी कोरोना प्रतिबंधका काय काळजी घ्यायची याबाबत माहिती पत्रके वाटण्यात आली. नगर परिषदचे मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील, नगरसेवक, कर्मचारी यांनी कर्जत शहराच्या मुख्य बाजार पेठेत फिरून जनजागृती केली. बाजारपेठेत …

Read More »