खोपोली ः प्रतिनिधी कोरोनाच्या बिकट संकटाचा सामना करण्यासाठी राज्यात संचारबंदी सुरू आहे. खोपोली शहरात पोलिसांच्या कार्याला मदत करणारा तिसरा डोळा म्हणजे सीसीटीव्ही कॅमेरे व खांबाची स्थिती सुस्थितीत राखण्यासाठी खोपोली आपत्कालीन मदत ग्रुपच्या सदस्यांनी डागडुजी आणि दुरुस्ती केली. शहरातील काही सीसीटीव्ही कॅमेर्यांचे खांब एकतर वाकले किंवा झुकले होते. त्यामुळे अपघाताच्या शक्यतेसह …
Read More »खालापूरकरांना महावितरणचा शॉक
खोपोली ः बातमीदार कोरोनाच्या दहशतीमुळे घरात बसून राहणार्या खालापूर आणि परिसरातील नागरिकांना महावितरणच्या गलथान कारभाराने जीव नकोसा झाला आहे. येथे आठवडाभरापासून विजेचा लंपडाव सुरू आहे. रात्री-अपरात्री वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिक वैतागले आहेत. उन्हाळ्यामुळे वाढते तापमान आणि सध्या कोरोना विषाणूच्या दहशतीमुळे नागरिक घराबाहेर पडत नाहीत. मुलांनीसुद्धा कोरोनाच्या सुटीत मैदानाऐवजी टीव्ही …
Read More »शेलू येथे मास्क घालून बाळाचे बारसे
कर्जत : बातमीदारकोरोनाचा विषाणू संसर्गाने पसरत आहे. शहराच्या तुलनेत याचा प्रादुर्भाव ग्रामीण भागात कमी आहे, पण तरीही सावधगिरी बाळगत शेलू येथे नवजात बाळाचे मास्क घालून बारसे करण्यात आले.चीनमधून पसरलेल्या कोरोनाने संपूर्ण जगात आपली दहशत निर्माण केली आहे. या विषाणूवर अजूनही लस व औषधोपचार उपलब्ध नसल्याने संसर्ग टाळणे आणि खबरदारी घेणे …
Read More »माथेरानमध्ये रेशनिंगसाठी नागरिकांची लगबग
कर्जत : बातमीदार : कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने शहरे लॉकडाऊन केली आहेत. शहरांमध्ये संचारबंदी केली आहे.त्यानुसार माथेरानमधील सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत, पण सरकारमान्य रास्त भाव दुकान सुरू असल्याने नागरिकांनी रेशन दुकानासमोर एकाच गर्दी केली. या वेळी पोलिसांच्या व व्यापारी फेडरेशनच्या सतर्कतेमुळे गर्दी हटवून प्रत्येकाला धान्य …
Read More »अत्यावश्यक सेवा देणार्यांसाठी मुरूड पोलिसांकडून थाळी व घंटानाद
मुरूड : प्रतिनिधी : कोरोना रुग्णांना 24 तास सेवा देणार्या डॉक्टर, नर्स व सामाजिक संघटना अहोरात्र प्रयत्न करीत असून त्यांच्या कार्याची जाणीव ठेवत व त्यांना कामात उत्तेजना व प्रेरणा मिळण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितल्याप्रमाणे रविवारी (दि. 22) सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास मुरूड पोलीस ठाण्यामार्फत संपूर्ण मुरूड शहरात थाळी …
Read More »लॉकडाऊनच्या आदेशाकडे दुर्लक्ष; नागोठण्यात पोलिसांची कारवाई
नागोठणे : प्रतिनिधी : येथील किराणा, मेडिकल तसेच दूध विक्रेत्यांव्यतिरिक्त अनेक लहान-मोठ्या व्यावसायिकांनी शासनाच्या आदेशाकडे दुर्लक्ष करीत सोमवारी (दि. 23) आपले व्यवसाय चालू केले होते, मात्र सकाळी पोलिसांनी धडक कारवाईला सुरुवात करून अनेकांचे दरवाजे बंद केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 31 मार्चपर्यंत महाराष्ट्र लॉकडाऊन केला असल्याची घोषणा करण्यात …
Read More »अनावश्यक गर्दीवर नजर; खोपोलीत निर्बंध पाळण्यासाठी सूचना व आवाहन
खोपोली : प्रतिनिधी : कोरोनाला रोखण्यासाठी रविवारी (दि. 22) जनता कर्फ्यूला खोपोलीत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, मात्र दुसर्या दिवशी म्हणजेच सोमवारी सकाळी 9 ते दुपारी 12च्या दरम्यान खोपोली बाजारात लोकांची अनावश्यक गर्दी झाल्याचे चित्र होते. यातील फारच कमी लोक अतिमहत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर पडले होते, तर बहुतांश नागरिक काय चालले आहे? बाजारातील …
Read More »खोपोलीत ऑनलाइन फसवणूक; 88 हजारांचा गंडा
खालापूर : प्रतिनिधी पेटीएममधून बोलत असून, आपली ग्राहक ओळख (केवायसी) मुदत संपत असल्याचे सांगून, बनावट लिंकद्वारे एका ग्राहकाला 88 हजार 500 रुपयांना गंडा घातल्याची घटना खोपोलीत घडली आहे. खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वासरंग येथे राहणार्या सुनील यांना त्यांच्या मोबाइलवर विजय नावाच्या माणसाने संदेश पाठविला की, पेटीएममधून विजय बोलत आहे. तुमच्या …
Read More »नागोठणे बाजारपेठही ओस
नागोठणे : प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येथील बाजारपेठ शनिवारी (दि. 21) दुपारपासून बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याचे व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रकाश जैन यांनी सांगितले. यात मेडिकल तसेच दूध आणि किराणा विक्री करणार्या अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या असल्या तरी सर्व किराणा दुकाने रोजच्या रोज न उघडता साखळी पद्धतीने उघडली जातील, असे संघटनेचे …
Read More »माणगावात 31 मार्चपर्यंत बंद; अत्यावश्यक सेवा वगळल्या
माणगाव ः प्रतिनिधी औषधालय, दूध, किराणा माल, बेकरी, भाजीपाला, फळे,दवाखाने, वृत्तपत्रे आदी अत्यावश्यक सेवा वगळता माणगाव नगरपंचायत हद्दीतील इतर सर्व दुकाने बंद करण्याचे आदेश माणगाव नगरपंचायतीने शुक्रवारी (दि. 20) दिल्यावर त्याची अंमलबजावणी शनिवार (दि. 21)पासून करण्यात आली आहे. 31 मार्चपर्यंत ही सर्व दुकाने बंद राहणार आहेत. त्यातच रविवारी (दि. 22) …
Read More »