खोपोली : प्रतिनिधी लग्नाचे प्रलोभन दाखवून तरुणीचे लैंगिक शोषण करून तिला जबरदस्तीने चार वेळा गर्भपात करण्यास भाग पाडल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी रोशन रामचंद्र कुरंगळे (रा. रिस कांबे, ता. खालापूर) याच्या विरोधात रसायनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पीडित तरुणीचे 2017 साली झालेले लग्न मोडले होते. त्यानंतर …
Read More »होळी करा लहान, पोळी करा दान!
‘अंनिस’ रायगड शाखेचे आवाहन पाली ः प्रतिनिधी होळी सण रंगांचा, सण नात्यांचा, दुष्ट आणि वाईट प्रवृत्तीचे निर्दालन करणारा म्हणून होळीचा सण साजरा केला जातो. हा सण रंगांचा आणि सर्वांचा आनंद द्विगुणित करणारा असतो. त्यामुळे तो पर्यावरणपूरक साजरा करावा, तसेच होळी लहान करा, पोळी दान करा, असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन …
Read More »कर्जतच्या दरोड्याचा 24 तासांत छडा
सर्व आठ आरोपींना बेड्या कर्जत : बातमीदार तालुक्यातील तिवरे येथील बंद असलेल्या फार्म हाऊसमध्ये दरोडा टाकण्याचा प्रयत्न 3 मार्च रोजी झाला होता. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने या दरोडेखोरांना 24 तासांत गजाआड केले आहे. तिवरे गावच्या हद्दीत सालब्रो पोल्ट्री फार्म, नाजव्हिला बंगल्यात दरोड्याचा प्रकार घडला होता. गुन्ह्यातील आरोपींनी घटनास्थळावरून सीसीटीव्ही …
Read More »खाडेपाड्याची शाळा झाली वातानुकूलित
कर्जत : बातमीदार कर्जत तालुक्यातील खाडेपाडा गावातील प्राथमिक शाळा वातानुकूलित झाली आहे. यानिमित्ताने रायगडमधील जिल्हा परिषदेची वातानुकूलित आणि वायफाय शाळा म्हणून खाडेपाडा शाळेचा गौरव झाला आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणार्या आपल्या मुलांची प्रगती झाली पाहिजे म्हणून खाडेपाडा ग्रामस्थांनी गावातील प्राथमिक शाळेला एक संगणक भेट दिला. त्यानंतर ग्रामस्थांनी शाळेला वायफाय सेवा …
Read More »कर्जतच्या टोईंग व्हॅनला ब्रेक
कर्जत ः प्रतिनिधी कर्जतमधील वाहतूक समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यावर तोडगा म्हणून मध्यंतरी येथे टोईंग व्हॅन सुरू केली आणि वाहतुकीचा प्रश्न चांगल्या प्रकारे सुटू लागला, मात्र कराराची मुदत संपल्याने टोईंग व्हॅन बंद करण्यात आली. नगरपरिषदेने पाच वेळा निविदा काढूनही कुणीच प्रतिसाद न दिल्याने कर्जत शहरातील वाहतुकीचा प्रश्न अधांतरितच राहिला …
Read More »पाणीटंचाईग्रस्त गावे-वाड्यांसाठी पंचायत समितीचा पुढाकार
आवश्यक निधीबाबत अहवाल बनविण्याचे काम सुरू खोपोली ः प्रतिनिधी मार्च महिन्यापासून उन्हाच्या झळा बसण्यास प्रारंभ होतो. वाढत्या उन्हाच्या झळांबरोबर दुर्गम व उंचावरील वाड्या, वस्त्या व काही गावांत दरवर्षी पाणीटंचाईचा सामना नागरिकांना करावा लागतो. मागील वर्षी उन्हाळ्यात खालापुरात 18 गावे व 39 वाड्या, वस्त्यांत पाणीटंचाई निर्माण झाली होती. यंदा उशिरापर्यंत पडलेला …
Read More »कर्जत भाजपचे ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ चार विद्यार्थिनींचा वर्षभराचा शालेय खर्च करणार
कर्जत : विजय मांडे भाजप कर्जत शहर कमिटी बेटी बचाओ, बेटी पढाओ या अभियानांतर्गत चार विद्यार्थिनींचा वर्षभराचा शालेय खर्च करणार आहे. कर्जत शहर महिला कमिटी बेटी बचाओ, बेटी पढाओ सहसंयोजिका सरस्वती चौधरी, कर्जत शहर उपाध्यक्ष गायत्री परांजपे, नगरसेविका स्वामिनी मांजरे आणि विभागप्रमुख लीना गांगल यांनी कर्जत येथील महिला मंडळाच्या विद्या …
Read More »रायगड जिल्हा रुग्णालयात स्वतंत्र कक्ष
अलिबाग : प्रतिनिधी देशभरात कोरोना विषाणूचे रुग्ण आढळण्यास सुरुवात झाल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात ‘कोरोना’ग्रस्तांवर उपचारासाठी स्वतंत्र विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या कक्षात सर्व अत्यावश्यक आरोग्य यंत्रणा कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. राज्यात अद्याप कोरोना विषाणूची लागण झालेले रुग्ण आढळून आले नसले तरी देशातील …
Read More »जेएसडब्ल्यू कंपनीत सुरक्षा साहित्याचे प्रदर्शन
रेवदंडा : प्रतिनिधी राष्ट्रीय सुरक्षा दिनानिमित्ताने साळाव येथील जेएसडब्ल्यू कंपनीत बुधवारी (दि. 4) कंपनीच्या अग्नीशामक व सुरक्षा विभागाच्या वतीने विविध स्पर्धा घेण्यात आल्या तसेच सुरक्षा साहित्याचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. कंपनी हेड पंकज मलिक यांच्या हस्ते झेंडा फडकवून या कार्यक्रमांचे उद्घाटन करण्यात आले. कंपनीने गेेले दोन वर्ष अपघाताची संख्या शून्य …
Read More »लोधिवली ग्रामपंचायतीत भ्रष्टाचार
चौकशीसाठी ग्रामस्थांचा उपोषणाचा इशारा खालापूर : प्रतिनिधी तालुक्यातील लोधिवली ग्रामपंचायतीच्या विकासकामात भ्रष्टाचार झाला असून, त्याच्या पारदर्शक चौकशीसाठी ग्रामस्थ उपोषणाच्या तयारीत असल्याचे निवेदन सामाजिक कार्यकर्ते एकनाथ सांगळे यांनी खालापूरच्या वरिष्ठ गटविकास अधिकार्यांना दिले आहे. चौक ग्रुप ग्रामपंचायतीचे विभाजन झाल्यानंतर लोधिवली ग्रुप ग्रामपंचायत अस्तित्वात आली. या ग्रामपंचायत हद्दीत एलईडी दिवे, पेव्हर ब्लॉक …
Read More »