Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

कर्जतजवळ रुळाला तडा; मध्य रेल्वेची वाहतूक एक तास ठप्प

कर्जत : बातमीदार कर्जत-भिवपुरी रोड या रेल्वेस्थानकादरम्यान रुळाला तडे गेल्याने सोमवारी (दि. 2) सकाळी सव्वानऊ ते 10 या वेळेत मध्य रेल्वेच्या मेन लाईनवरील प्रवासी वाहतूक  ठप्प झाली होती. खोपोली येथून मुंबई सीएसएमटीला जाणार्‍या लोकलने सोमवारी सकाळी 9 वाजून 6 मिनिटांनी कर्जत स्टेशन सोडले, मात्र त्याआधी पुणे-मुंबई डेक्कन क्वीन ही गाडी …

Read More »

दहावीच्या परीक्षेची जिल्ह्यात तयारी पूर्ण; 40 हजार परीक्षार्थींची नोंद

अलिबाग : प्रतिनिधी राज्य माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी दहावीची परीक्षा मंगळवार (दि. 3)पासून सुरू होत आहे. रायगड जिल्ह्यात 71 केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे. जिल्ह्यातील 40 हजार 39 विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. 23 मार्चपर्यंत ही परीक्षा सुरू राहणार आहे.  परीक्षा सुरळीत पार पडावी म्हणून सर्व केंद्रांवर कडक पोलीस बंदोबस्त …

Read More »

नेरळमध्ये पर्यायी स्टँडसाठी जागेची मागणी; रेल्वेस्थानकातील रेलिंगमुळे रिक्षा व्यवसायावर गदा

कर्जत : बातमीदार मध्य रेल्वे प्रशासनाने नेरळ स्टेशनमध्ये लोखंडी रेलिंग लावल्याने ममदापूर आणि नेरळ बाजारपेठेमध्ये व्यवसाय करणार्‍या रिक्षाचालकांचा व्यवसाय ठप्प झाला आहे. दरम्यान, शहरातील पत्रीपूल येथील रस्ता खुला करावा आणि युनियन बँक परिसरातील रिक्षा स्टँड पुन्हा सुरू करावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनी काही दिवसांपूर्वी …

Read More »

महिला क्रिकेट स्पर्धेत जगदंब संघाची बाजी

महाड : प्रतिनिधीयेथील भिलारे मैदानावर सुनील विलास कोरपे पुरस्कृत महिला क्रिकेट स्पर्धेत महाडमधील शिक्षिकांच्या जगदंब संघाने अंतिम फेरीत युनिक संघाला पराभूत करून विजेतेपद पटकावले. स्पर्धेत आठ महिला संघ सहभागी झाले होते. अंडरआर्म स्पर्धेला महिलांडून प्रतिसाद मिळाला. महाडसह पुणे येथून आठ संघांनी सहभाग घेतला. पुण्यातील दिव्यांग क्रिकेट असोसिएशनच्या महिलांचा खेळ पाहून …

Read More »

बदलापूर संघाने जेपीएल जिंकली

कर्जत : बातमीदारनेरळ येथील गोल्डन टीमने आयोजित केलेली जैन प्रीमियर लीग (जेपीएल) बदलापूरच्या रत्नराज जैनम संघाने जिंकली. या स्पर्धेत तीन जिल्ह्यांचे विविध शहरांतील 14 संघ सहभागी झाले होते.नेरळ येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर जेपीएल खेळली गेली. या स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील कर्जत, खोपोली, मोहोपाडा, पनवेल, पाली, नागोठणे येथील संघ, ठाणे जिल्ह्यातील …

Read More »

म्हसळेकरांनी शिस्तीचे पालन करावे

जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांचे आवाहन म्हसळा : प्रतिनिधीम्हसळा, श्रीवर्धन तालुक्यात सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए)विरोधी मोर्चांमुळे संवेदनशीलता वाढत असतानाच म्हसळा शहरात एका शाळकरी हिंदू मुलीची मुस्लिम तरुणाने छेडछाड काढल्यावरून अशांतता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर रायगडचे पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांनी म्हसळा शहराला भेट देत नागरिकांनी शिस्तीचे पालन करून …

Read More »

श्रीवर्धन शहरात पोलिसांचे पथसंचलन

श्रीवर्धन : प्रतिनिधी गृह विभागाच्या आदेशानुसार श्रीवर्धनमध्ये रविवारी (दि. 1)सकाळी पोलीस कर्मचार्‍यांनी पथसंचलन केले. श्रीवर्धनचे उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव पवार, पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर, सहाय्यक निरीक्षक अली मुल्ला,  उपनिरीक्षक खिरडे, पोलीस नाईक जयेंद्र पेडवी यांच्यासह पोलीस कर्मचार्‍यांनी या पथ संचलनात भाग घेतला होता. त्यांनी शहरातील वाणीआळी, शिवाजी चौक, बाजारपेठ, मोगल …

Read More »

चौलमध्ये दीड लाखाचा गुटखा जप्त

रेवदंडा : प्रतिनिधी चौलमधील एका घरावर रेवदंडा पोलिसांनी अन्न सुरक्षा अधिकार्‍यांच्या समावेत शनिवारी (दि. 29) रात्री धाड टाकून सुमारे दिड लाख रूपये किमंतीचा गुटखा, पान मसाला व सुंंगधीत तंबाखू या प्रतिबंधक पदार्थाचा साठा हस्तगत केला. रेवदंडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुनिल जैतापुरकर, उपनिरीक्षक हर्षद हिंगे, पोलीस कर्मचारी एस. ए. म्हात्रे, व्ही. …

Read More »

म्हसळ्यात शाळकरी मुलीचा विनयभंग

म्हसळा : प्रतिनिधी शहरातील एका शाळकरी मुलीची छेड काढून तिचा विनयभंग केल्याची घटना शुक्रवारी (दि. 28) रात्री घडली. या प्रकरणी एका मुस्लिम तरुणावर म्हसळा पोलीस ठाण्यात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे शहरात रात्रभर तणावाची स्थिती निर्माण झाली होती. शुक्रवार रात्री 8.15 वाजता शादाब वस्ता या तरुणाने …

Read More »

श्रीसदस्यांचे स्वच्छता अभियान

निरूपणकार सचिन धर्माधिकारी यांच्या वाढदिवसाचे औचित्य; रेवदंडा, खालापूरमध्ये मोहीम रेवदंडा : प्रतिनिधी निरूपणकार सचिन धर्माधिकारी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून श्री सदस्यांनी रविवारी (दि.1) सकाळी स्वच्छता अभियान राबवून रेवदंडा पुल ते नागाव-शास्त्रीनगर हा मुख्य रस्ता चकाचक केला. सचिन धर्माधिकारी यांचा वाढदिवस मंगळवारी (दि. 3) आहे. तत्पुर्वी रविवारी सकाळी श्री सदस्यांनी हातात …

Read More »