कर्जत : बातमीदार देश पारतंत्र्यात असताना कर्जत तालुक्यात क्रांतिकारक चळवळ उभी राहिली होती आणि त्यातील भाई कोतवाल आणि हिराजी पाटील यांना मुरबाड तालुक्यातील सिद्धगड येथील जंगलात हौतात्म्य प्राप्त झाले होते. ही पावनभूमी दिवाळीच्या मध्यरात्री हजारो दिव्यांनी प्रकाशमान करण्याचे काम कर्जत येथील क्रांतिकारक भगत मास्तर प्रतिष्ठानने केले. या उपक्रमात शेकडो तरुण …
Read More »प्रथमोपचार पेटी, सॅनिटरी नॅपकिनचे वाटप, धैर्य सामाजिक संस्थेचा उपक्रम
पोलादपूर : प्रतिनिधी धैर्य सामाजिक संस्थेतर्फे पोलादपूर तालुक्यातील चांभारगणी आणि फौजदारवाडी येथील प्राथमिक शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांना प्रथमोपचार पेटी आणि विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकिनचे वाटप करण्यात आले. या वेळी झालेल्या कार्यक्रमात धैर्य सामाजिक संस्थेचे विवेक कदम यांनी विद्यार्थ्यांना प्रथमोपचार पेटीबद्दल सविस्तर माहिती दिली आणि त्याचे महत्त्व पटवून दिले, तर सोनाली पाटील आणि …
Read More »दुर्गवीर प्रतिष्ठानने आदिवासींच्या जीवनात आणली आनंदी पहाट
पाली : प्रतिनिधी दिवाळीनिमित्ताने दुर्गवीर प्रतिष्ठानतर्फे सुधागड व खालापूर तालुक्यातील कळंब कातकरवाडी, बावधन व चावणी या आदिवासी वाड्यांतील मुलांना फराळाचे, तर आदिवासी बांधवांना ब्लाँकेट, जेवणाचे ताट आणि महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आले. दुर्गवीरच्या शिलेदारांनी सर्वप्रथम कळंब कातकरवाडी गाठली. तेथील प्राथमिक शाळेचे शिक्षक चव्हाण यांच्या सोबत कातकरवाडी या आदिवासी पाड्यात फराळ, …
Read More »माथेरानमधील माळी कर्मचार्यांना वेतन मिळाले; दिवाळी गोड!
कर्जत : बातमीदार माथेरानमधील माळी कर्मचार्यांचा गेल्या तीन महिन्यापासून रखडलेला पगार दिवाळीपूर्वी मिळाल्यामुळे सर्व कर्मचार्यांच्या चेहर्यावर समाधानाचे तेज दिसून आले. शहरातील नौरोजी उद्यान व पेमास्टर उद्यान यांच्या देखभालीसाठी माथेरान नगर पारिषदेने नियुक्त केलेल्या ठेकेदाराच्या कर्मचार्यांना गेल्या तीन महिन्याचा पगार मिळाला नव्हता. त्यामुळे सदर ठेकेदार कर्मचारी हवालदिल झाले होते. किमान दीपावलीत …
Read More »नागोठणे विभागातील शेकडो एकर भातशेतीला वादळी पावसाचा फटका
नागोठणे : प्रतिनिधी ‘क्यार’ वादळाच्या पार्श्वभूमीवर पडलेला पाऊस आणि वादळाचा फटका नागोठणे विभागातील शेकडो एकर भातशेतीला बसला असून हातातोंडाशी आलेले पीक हातातून जाण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून नुकसानग्रस्त शेतीची महसूल विभागाने तातडीने पाहणी करून पंचनामे करावेत, अशी मागणी रोहे तालुका कुणबी समाजोन्नती संघाचे अध्यक्ष शिवराम …
Read More »अभंग अन् कीर्तनातून नेरळमध्ये दिवाळी पहाट
कर्जत : बातमीदार श्री समर्थ सेवा मंडळाच्या माध्यमातून नेरळकरांसाठी दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यात ठाणे येथील तक्षशिला नृत्यकला मंदिराच्या कलाकारांनी भरतनाट्यमच्या माध्यमातून ‘रंगू कीर्तनाचे रंगी, साधू नवविधा भक्ती’ याच्या माध्यमातून नवविध भक्तीची विविध रूपे साकारली. नेरळमधील बापूराव धारप सभागृहात दिवाळी पहाटनिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यात श्री …
Read More »कोकण रेल्वे होणार सुसाट, दुपदरीकरण व विद्युतीकरणाचे काम सुरू, क्रॉसिंग यंत्रणेमुळे गाड्यांना मिळणार गती
माणगाव : प्रतिनिधी कोकण रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाचे काम वेगात सुरू आहे. त्याचबरोबर पाच नवीन क्रॉसिंग यंत्रणा उभारण्यात येत असून, इंदापूर (जि. रायगड) रेल्वे स्थानकाचा दर्जा वाढवण्याचे आणि क्रॉसिंग यंत्रणा उभारण्याचे काम जोरात सुरू आहे. ही कामे पूर्ण झाल्यानंतर कोकण रेल्वे मार्गावरील गाड्या सुसाट धावतील, अशी अपेक्षा प्रवासी व्यक्त करीत आहेत. …
Read More »चोरीला गेलेले दागिने मिळाले परत
पाली ः प्रतिनिधी बहुतांश वेळेला चोरीला गेलेल्या ऐवजावर अनेकांना पाणी सोडावे लागते. मात्र सुधागड तालुक्यातील पाली येथील विशाल शिंदे यांच्या घरातील चोरीला गेलेला ऐवज पोलिसांच्या कार्यतत्परतेमुळे मिळाला. आपल्या चोरीला गेलेल्या दागिन्यांवर पाणी सोडून दिलेल्या विशाल शिंदे यांना सुखद अनुभव मिळाला आहे. विशाल नामदेव शिंदे (रा. हरिओम वास्तू सोसायटी, समर्थ नगर …
Read More »मुरूड वाचनालयातर्फे दिवाळी पहाट
मुरुड ः प्रतिनिधी येथील सार्वजनिक वाचनालय आयोजित दिवाळी पहाट कार्यक्रमाचे उद्घाटन वाचनालयाचे अध्यक्ष अनिल कारभारी यांच्या हस्ते झाले. ही दिवाळी पहाट मैफल रंगली. रसिकांचाही चांगला प्रतिसाद मिळाला. या वेळी उपाध्यक्ष केदार गद्रे, कार्यवाह विनय मथुरे, संस्कृती समिती अध्यक्ष अस्मिता पेंडसे, नितीन पाटील, निवास रसाळ, ग्रंथपाल संजय भायदे, ज्येष्ठ गायक रवींद्र …
Read More »मानवाधिकार संघटनेकडून पालिका सफाई कामगारांना फराळ वाटप
मुरुड जंजिरा ः वार्ताहर मुरुड नगर पारिषदेतील सफाई कर्मचार्यांना दिवाळीनिमित्त मानवाधिकार संघटनेकडून दिवाळी फराळ व त्यांच्या मुलांसाठी वही, पेन अशा शालोपयोगी वस्तूंचे वाटप नगरपरिषद आवारात रविवारी (दि.27)करण्यात आले. मुरुड शहराची स्वछता अबाधित राखण्याचे काम सफाई कर्मचारी करीत असतात. अत्यंत तुटपुंज्या पगारात शहराची स्वछता राखण्याचे ते काम करीत असल्याने यंदा सफाई …
Read More »