Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

चौकमध्ये शिक्षक गुणगौरव सोहळा उत्साहात

खालापूर : प्रतिनिधी दिलासा फाऊंडेशन आणि पत्रकार संघाच्या वतीने चौक येथील ज्येष्ठ नागरिक सभागृहात खालापूर तालुक्यातील गुरुजनांचा पोलीस निरीक्षक विश्वजित काईंगडे, ज्येष्ठ व्यंगचित्रकार भरत सावंत, शिवव्याख्याते प्रशांत देशमुख यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास पत्रकार बाबू पोटे, गुरुनाथ साटेलकर, दिनेश पाटील, अर्जुन कदम व …

Read More »

विधानसभा निवडणूक पार्श्वभूमीवर पोलादपुरात वाहनांची झाडाझडती

दोन स्थिर सर्वेक्षण पथके कार्यरत -तहसीलदार दीप्ती देसाई पोलादपूर : प्रतिनिधी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलादपूर तालुक्यातील मुंबई-गोवा महामार्ग आणि महाबळेश्वर-वाई राज्यमार्गावर वाहनांची झाडाझडती घेऊन मतदारांना पैशांची अथवा वस्तुरूपी आमिष दाखविण्याच्या प्रकारांवर नियंत्रण आणण्यासंदर्भात चौकशीअंती गुन्हे दाखल करण्यात येणार असून शहरातील छ. शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याजवळ स्थिर सर्वेक्षण पथक 24 तास …

Read More »

कर्जत मतदारसंघात दोन लाख 81 हजार 877 मतदार

कर्जत ः बातमीदार 189 कर्जत विधानसभा मतदारसंघात दोन लाख 81 हजार 877 मतदार असून पुरुष मतदार कर्जत विधानसभा मतदारसंघात अधिक आहेत. या मतदारसंघात चार मतदान केंद्रे ही दुर्गम भागात असून 326 मतदान केंद्रांवर मतदान घेतले जाणार आहे. दरम्यान, 21 ऑक्टोबर रोजी होत असलेल्या मतदानासाठी साधारण 1500 अधिकारी आणि कर्मचारी यांची …

Read More »

फिरत्या दवाखान्यास शिहू ग्रामपंचायतीकडून स्थगिती

नागोठणे : प्रतिनिधी रिलायन्स कंपनीकडून विभागातील नागरिकांसाठी मोफत उपलब्ध असलेला फिरता दवाखाना आपल्या ग्रामपंचायत हद्दीतील गावांसाठीसुद्धा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी शिहू ग्रामपंचायतीकडून करण्यात आली होती, मात्र या पत्रानंतर काही दिवसांतच या मागणीला तूर्त स्थगिती द्यावी, अशी मागणी ग्रामपंचायतीकडून केली गेली असल्याने ग्रामस्थांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. सरपंच पल्लवी …

Read More »

नृत्यस्पर्धेत कर्जत इनरव्हील क्लबची बाजी

कर्जत : प्रतिनिधी इनरव्हील क्लब ऑफ पनवेलतर्फे नुकतेच आयएसओ रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी घेण्यात आलेल्या नृत्यस्पर्धेत कर्जतच्या इनरव्हील क्लबने सहा बक्षिसे पटकावून बाजी मारली आहे. या नृत्यस्पर्धेत कर्जतच्या इनरव्हील क्लबने दुसर्‍या क्रमांकाचे, तर सर्वोत्तम ड्रेससाठी पहिल्या क्रमांकाचे बक्षीस पटकावले. या फॅशन शो स्पर्धेसाठी करुणा पराडकर यांना द्वितीय …

Read More »

रेल्वे स्थानकात रॅम्पचा जिना बनविण्याची मागणी

आधार अंध-अपंग संस्थेकडून रेल्वेला निवेदन कर्जत : बातमीदार मध्य रेल्वेच्या कर्जत एण्डकडील सर्व रेल्वे स्थानकांत अपंग प्रवाशांसाठी रॅम्पचे जिने बनविण्याची मागणी आधार अंध-अपंग संस्थेने केली आहे. कर्जत, नेरळ, शेलू, भिवपुरी आणि वांगणी रेल्वे स्थानकांतून अपंग प्रवासी दररोज प्रवास करीत असून, त्यांची 43 पायर्‍यांचा पादचारी पूल पार करताना दमछाक होत आहे. …

Read More »

महाडमध्ये प्रशासनाची जोरदार तयारी

महाड मतदारसंघामध्ये एकही संवेदनशील मतदान केंद्र नाही -विठ्ठल इनामदार महाड : प्रतिनिधी राज्यातील विधानसभा निवडणुका जाहीर होताच मतदान शांततेत आणि विनाअडथळा पार पडण्यासाठी प्रशासन जोरदार तयारी करीत आहे. महाड विधानसभा मतदारसंघातदेखील जय्यत तयारी करण्यात आली असून, या विधानसभा मतदारसंघात एकही संवेदनशील मतदान केंद्र नसल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी विठ्ठल इनामदार यांनी …

Read More »

‘श्रीवर्धनमध्ये भाजपच परिवर्तन घडवू शकतो ’

माणगावात महासंकल्प अभियान बैठक उत्साहात माणगाव : प्रतिनिधी श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघाची जागा या वेळेस शिवसेनेने मोठे मन करून भारतीय जनता पक्षाला सोडावी. भाजपच या मतदारसंघात परिवर्तन घडवू शकतो, असा विश्वास भाजपचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष तथा श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष कृष्णा कोबनाक यांनी शुक्रवारी (दि. 27) माणगाव येथे व्यक्त केला. भाजपचे …

Read More »

कोकणरत्न पर्यटन संस्थेच्या माध्यमातून डोंगर पर्यटनाला चालना देणार -प्रकाश मोरे

नागोठणे : प्रतिनिधी कोकणचे वैभव असणार्‍या डोंगरांवर पर्यटक आणून आदिवासी बांधवांना एक व्यवसाय उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचा विश्वास जागतिक पर्यटन दिनाच्या पूर्वसंध्येला कोकणरत्न पर्यटन विकास संस्थेचे अध्यक्ष प्रकाश मोरे यांनी व्यक्त केला. आदिवासी बांधवांची डोंगरावरची संस्कृती ज्ञात व्हावी यासाठी वासगाव, पिंपळवाडी, लाव्याची वाडी, ढोकवाडी, कातळा, चेराठी, काळकाई व …

Read More »

विश्वनिकेतन महाविद्यालयात मतदार जागृती दिन

खालापूर : प्रतिनिधी निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी वैशाली परदेशी-ठाकूर यांच्या सूचनेनुसार खालापूरचे तहसीलदार इरेश चप्पलवार यांच्या उपस्थितीत कुंभिवली गावातील विश्वनिकेतन महाविद्यालयात मतदार जागृती दिन साजरा करण्यात आला. तहसीलदार इरेश चप्पलवार यांनी लोकशाहीत मतदानाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले व सर्वांनी न विसरता मतदान करावे, असे आवाहन केले. खालापूर तालुका प्रशासनाच्या …

Read More »