खालापूर : प्रतिनिधी खोपोली शहरातील सार्वजनिक बागा, मैदाने रात्रीच्या अंधारात दारू पिणार्यांसाठीच राखीव असल्याची स्थिती निर्माण झाली आहे. दिवाळीच्या सुट्या लागल्यानंतर दारू पिणार्यांनी आपला मोर्चा विविध शाळांची पटांगणे व खुली क्रीडांगणे येथे वळविला आहे. शहरातील जनता विद्यालयाच्या पंत पाटणकर क्रीडांगणासह अन्य खुल्या मैदानांवर अंधार होताच दारूच्या जोरदार ओल्या पाटर्या होत …
Read More »मुंबई-पुणे रेल्वे ट्रॅकवर नाही, दुरुस्तीची कामे सुरूच; अनेक गाड्या रद्द, तर मार्गही बदलले
कर्जत : बातमीदार कर्जत-लोणावळा रेल्वेमार्गावरील पावसाळ्यात हाती घेण्यात आलेली दुरुस्तीची कामे अद्याप पूर्ण झाली नाहीत. त्यामुळे या रेल्वेमार्गावरून धावणार्या अनेक मेल आणि एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्याचे सत्र सुरूच आहे. परिणामी प्रवाशांचे हाल सुरू आहेत. दरम्यान, कर्जत -लोणावळा रेल्वेमार्गावर सुरू असलेले दुरुस्तीचे काम लवकर पूर्ण करावे, अशी मागणी प्रवासी आणि प्रवासी …
Read More »खालापुरातील विप्रास गोराडिया कारखाना तडकाफडकी बंद
250 कामगारांवर बेकारीची कुर्हाड खोपोली ़: प्रतिनिधी खालापूर तालुक्यातील सावरोली ग्रामपंचायत हद्दीत असणारी विप्रास गोराडिया पोलाद उत्पादन करणारी कंपनी दिवाळी सणाच्या तोंडावरच तडकाफडकी बंद करण्यात आली. त्यामुळे सुमारे 250 कामगारांवर बेकारीची कुर्हाड कोसळली आहे. विप्रास गोराडिया कारखाना गेल्या 30 वर्षांपासून कार्यरत आहे. या कारखान्याने 2004 पासून वीजबिल भरले नाही. त्यामुळे …
Read More »जंजिरा किल्ल्यावरील गाइड व्यवस्था पूर्ववत
मुरूड : प्रतिनिधी सुप्रसिद्ध जंजिरा किल्ल्यावर पर्यटक येण्यास सुरुवात झाली आहे. मुरूड तालुका प्रवासी संघटनेच्या प्रयत्नाने किल्ल्यावरील गाइड व्यवस्था पूर्ववत झाल्याने पर्यटकांनी समाधान व्यक्त केले आहे. जंजिरा किल्ला पाहण्यासाठी दरवर्षी सुमारे साडेपाच लाख पर्यटक मुरूडला येतात. चारही बाजूने समुद्र व खारट पाणी असतानादेखील या किल्ल्यात दोन गोड्या पाण्याचे तलाव असल्याने …
Read More »खारभूमी कार्यालयावर संजय जांभळे यांची धडक
अधिकार्यांच्या गैरहजेरीमुळे संताप व्यक्त; कारवाईची मागणी पेण : प्रतिनिधी तालुक्यातील आमटेम येथील खारबंदिस्तीच्या कामाची बिले शेतकर्यांना अजून का अदा केली नाहीत, याचा जाब विचारण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेचे माजी सभापती आणि भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संजय जांभळे यांनी बुधवारी (दि. 30) पेणमधील खारभूमी कार्यालयावर धडक दिली, मात्र तेथे सक्षम अधिकारी उपस्थित नसल्यामुळे …
Read More »विळे-भागाड औद्योगिक वसाहतीसाठी स्वतंत्र पोलीस ठाण्याची निर्मिती करावी
नागरिकांची मागणी माणगाव : प्रतिनिधी महाड तालुक्यातील बिरवाडी, रोहा तालुक्यातील धाटाव येथे स्वतंत्र पोलीस ठाणे कार्यरत आहे. त्याच धर्तीवर माणगाव तालुक्यातील विळे-भागाड औद्योगिक वसाहतीत स्वतंत्र पोलीस ठाणे उभारावे, अशी मागणी परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणावर करीत आहेत. नव्याने निर्माण होणार्या विळे-भागाड औद्योगिक क्षेत्राला सुरक्षा देण्याच्या दृष्टीने तत्कालीन काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस …
Read More »हुतात्मा हिराजी पाटील यांच्या सुनेचे आत्मचरित्र काळजाला भिडणारे -सिंधूताई सपकाळ
कर्जत : बातमीदार हुतात्मा हिराजी पाटील यांनी 28व्या वर्षी देशासाठी शहीद होऊन केलेले काम न विसारण्याजोगे आहे. हा इतिहास जिवंत करण्याचा त्यांच्या कुटुंबीयांनी जो प्रयत्न केला आहे, तो काळजाचा ठोका चुकविणारा आहे. त्यामुळे त्यांना आपला सलाम आहे, असे गौरवोद्गार ज्येष्ठ समाजसेविका सिंधूताई सपकाळ यांनी काढले. हुतात्मा हिराजी पाटील आणि जानकीबाई …
Read More »ओला दुष्काळ जाहीर करावा
सुधागड तालुका मराठा समाज संस्थेची मागणी पाली : प्रतिनिधी परतीच्या पावसाने हजारो हेक्टर भातशेतीचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करून बाधित शेतकर्यांना नुकसानभरपाई द्यावी, तसेच ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी सुधागड तालुका मराठा समाज संस्थेने केली आहे. यासंदर्भात संस्थेच्या वतीने बुधवारी (दि. 30) पाली तहसीलदार दिलीप रायन्नावार यांना …
Read More »दिवाळी संध्याने कर्जतकर झाले मंत्रमुग्ध, नवोदित कलाकारांनी केली कमाल; श्रोते सुखावले
कर्जत : प्रतिनिधी शहरातील नानामास्तर नगरमध्ये दिवाळी संध्याच्या निमित्ताने यशोदीप कला मंचच्या नवोदित गायक कलाकारांनी सादर केलेल्या गीतांनी कर्जतमधील रसिक श्रोते मंत्रमुग्ध झाले. या वेळी संगीत रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. नानामास्तर नगरमधील श्री सिद्धीविनायक मंदिराच्या प्रांगणात माजी सरपंच मनोहर पाटील यांनी यशोदीप कला मंचच्या सहकार्याने दिवाळी …
Read More »किल्ले बनविण्यात बच्चेकंपनी दंग
अलिबाग : प्रतिनिधी दिवाळी सण म्हणजे प्रकाशाचा, आनंदाचा अन् उत्साहाचा. लहान मुलांना फटाके, फराळाचे जेवढे आकर्षण असते तितकेच किल्ले बनवण्याचेही असते. आजकाल बाजारात तयार किल्ले उपलब्ध असले, तरी मातीचे किल्ले बनवण्याची मजा काही औरच. जिल्ह्याच्या अनेक भागात दिवाळीच्या दिवसांत बच्चेकंपनी किल्ले बनविण्यात मग्न असल्याचे दिसून येत आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या युगात …
Read More »