महाराष्ट्र बँकेच्या कर्जत शाखेचे व्यवहार ठप्प कर्जत : प्रतिनिधी बँक बंद होणार, या अफवेमुळे दोन दिवसांपूर्वी बँक ऑफ महाराष्ट्रच्या कशेळे शाखेत पैसे काढण्यासाठी ग्राहकांनी मोठी गर्दी केली होती. त्यामध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत तीन महिला जखमी झाल्या होत्या. त्यातच शनिवारी वीजपुरवठा खंडित झाल्याने या बँकेच्या कर्जत शाखेमधील उपकरणे बंद पडली व बँकेचे …
Read More »सर्वांनी मतदान करा
निवासी नायब तहसीलदार समीर देसाई यांचे आवाहन पोलादपूर एसटी स्थानक आणि सडवली आदिवासीवाडीत पथनाट्य पोलादपूर : प्रतिनिधी रायगड जिल्हाधिकारी आणि प्रिझम संस्थेच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी (दि. 15) दुपारी पोलादपूर एसटी स्थानक आणि तालुक्यातील सडवली आदिवासीवाडीत पथनाट्यांद्वारे मतदार जनजागृती करण्यात आली. रायगड जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, …
Read More »मतदारच विरोधकांना आता घाम फोडतील
आमदार भरत गोगावले कडाडले पोलादपूर : प्रतिनिधी महाड विधानसभा मतदारसंघात रोजच्या रोज काँग्रेस, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सेनेत प्रवेश करीत आहेत. पोलादपूर तालुक्यातील जनता विकासाला हपापलेली आहे. येथील मतदार विरोधकांना घाम फोडतील, असा विश्वास आमदार भरत गोगावले यांनी लोहारे येथे व्यक्त केला. महायुतीचे उमेदवार भरत गोगावले यांच्या प्रचारासाठी पोलादपूर तालुक्यातील लोहारे पंचायत …
Read More »माझा विजय निश्चित -रविशेठ पाटील
तरणखोप विभागातील मतदारांशी साधला संवाद पेण : प्रतिनिधी कार्यकर्त्यांचे परिश्रम, शिवसेना व मित्रपक्षांचे मजबूत पाठबळ, ज्येष्ठ नेत्यांचे मार्गदर्शन, मतदारांचा पाठिंबा या बळावर आपण दणदणीत मताधिक्याने विजयी होणार, असा विश्वास पेण मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार रविशेठ पाटील यांनी व्यक्त केला. भाजप, शिवसेना, आरपीआय महायुतीचे उमेदवार रविशेठ पाटील यांनी तरणखोप विभागातील गावागावांत जाऊन …
Read More »रेवदंडा व बोर्लीमध्ये पोलिसांचे पथ संचलन
रेवदंडा : प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने रेवदंडा पोलिसांनी शनिवारी (दि. 12) सायंकाळी रेवदंडा, चौल व बोर्ली या ठिकाणी पथ संचलन केले. रेवदंडा पोलिसांनी प्रथम चौल नाका येथे पथ संचलन केले. तेथून रेवदंडा बाजारपेठेत पथ संलचन करण्यात आले. चौल व रेवदंडा येथील पथ संचलनानंतर बोर्ली आऊटपोस्ट पोलीस ठाणे ते बोर्ली गाव …
Read More »नेरळमध्ये महायुतीची जोरदार प्रचारफेरी
कर्जत : बातमीदार कर्जत विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार महेंद्र थोरवे यांच्या नेरळ गावातील प्रचारफेरीला नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला. शिवसेना, भाजप, आरपीआय (आठवले गट) आणि मित्रपक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते पायी प्रचारफेरीत सहभागी झाले होते. कर्जत-कल्याण राज्यमार्ग रस्त्यावरील दिव्यादीप हॉटेल येथून महेंद्र थोरवे यांच्या प्रचार रॅलीला सुरुवात झाली. खांडा भागातून ही प्रचारफेरी …
Read More »किरकोळ कामांची टिमकी मिरवू नये
अनंत गीते यांचा सुनील तटकरेंना टोला रोहे ः प्रतिनिधी आपल्या मतदारसंघातील विकासकामांसाठी सरकारकडून निधी आणणे ही लोकप्रतिनिधींची नैतिक जबाबदारी आहे. कोकणासाठी आम्ही 18 हजार कोटींची कामे आणली, तर तटकरे 300 कोटींच्या कामांचे तुणतुणे वाजवत असून, ते किरकोळ कामांची दवंडी पिटत असल्याचा आरोप माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी रोहे येथे …
Read More »उद्धव ठाकरे शनिवारी माणगावात
माणगाव : प्रतिनिधी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे शनिवारी (दि. 19) माणगावात येत असून, येथील वाजता टिकमभाई मेथा कॉलेजच्या मैदानावर सकाळी 11 वाजता त्यांची महायुतीचे महाड मतदारसंघाचे उमेदवार आमदार भरत गोगावले व श्रीवर्धन मतदारसंघाचे उमेदवार विनोद घोसाळकर यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा होणार आहे. या सभेत उध्दव ठाकरे काय बोलणार याकडे …
Read More »महायुतीच विजयी होणार
खोपोली शहरप्रमुख सुनील पाटील यांचा दावा खोपोली : प्रतिनिधी केंद्र व राज्यातील भाजप, सेना महायुती सरकारने अनेक लोककल्याणकारी योजना राबविल्याने विधानसभा निवडणुकीत कर्जत-खालापूर मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार महेंद्र थोरवे मोठ्या मताधिक्याने निवडून येतील, असा दावा शिवसेनेचे खोपोली शहर प्रमुख व माजी नगराध्यक्ष सुनील पाटील यांनी केला आहे. खोपोली शहरात सध्या शहरप्रमुख …
Read More »कार्यकर्त्यांनी झटून काम करावे -श्रीरंग बारणे
कर्जतमध्ये महायुतीची विराट रॅली कर्जत : बातमीदार भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जोमाने प्रचार केल्याने लोकसभा निवडणुकीत आपला मोठा विजय झाला, तसेच काम शिवसैनिकांनी कर्जत विधानसभा मतदारसंघात करावे, असे आवाहन खासदार श्रीरंग बारणे यांनी कर्जत तालुक्यातील प्रचार फेरीत बोलताना केले. कर्जत विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने उमरोली प्रभागात प्रचार फेरीचे आयोजन करण्यात आले …
Read More »